मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, May 29, 2009

जालावरचा जातियवाद..

वस्तुनिष्ठ ह्यांनी पाठवला आहे आधुनिक महाराष्ट्रातला जालावरील तथाकथित सुशिक्षीत लोकांचा जातियवाद! खरंच विचार करण्याजोगी गोष्ट...

--------------------------------------------
मंडळी हा पहा २१व्या शतकातला जालावर वावरणार्‍या सुशिक्षीत लोकांचा जातियवाद..

आपणास आठवत असेल काही दिवसांपूर्वी धम्मप्रवर्तक बाबासाहेबांचा फोटो मुखपृष्ठावर का आला नाही? अशी आम्ही विचारणा केली असता सरपंचांचे हे लाल शाईतले उत्तर आले होते..

"मिसळपाव हे खाजगी मालकी असलेले संकेतस्थळ आहे. येथे काय छापून यावे आणि काय येऊ नये हे ठरवण्याचे सर्वधिकार मालकांकडे आहेत. कृपया नोंद घ्यावी..."

आज हाच प्रश्न विशाल कुलकर्णीने सावरकरां बाबत विचारला असता त्याला ह्याच सरपंचाचे आलेले "प्रांजळ" उत्तर पाहा..

"तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही."

आपला,
(सावरकरभक्त) तात्या.

"बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती.."

आपला,
(प्रांजळ) तात्या.
------------------------------------------------

वा रे वा सरपंचा!! थोर तुझा महिमा..

Friday, May 1, 2009

बेसनलाडू वि. सरपंच

मिसळपाव वर झालेल्या अपमानाला वाचा फोडण्यासाठी बेसनलाडू ह्यांनी पाठवलेले त्यांचे आणि तात्या ( अनेक आयडी) ह्यांचे प्रतिसाद (जे दारुच्या अंमलाखाली लिहिले गेल्याने आता उडवले गेले आहेत) इथे खास मिसळप्रेमी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. हे लिखाण पुरवल्याबद्दल बेसनलाडूंचे विशेष आभार!-मिसळप्रेमी
----


विसोबा खेचर या आयडीने वावरणा-या व्यक्तीची संकुचित मानसिकता जाहीर करणे हे मी माझे परमकर्तव्य समजले होते/आहे. त्यामुळे या आयडीने शनिवारच्या मद्यपानाच्या अंमलाखाली/नशेखाली दिलेले प्रतिसाद नंतर शुद्धीवर आल्यावर उडवले/काढून टाकले असले तरी ते इथे देणे मला उपयुक्त/महत्त्वाचे वाटले/जाणवले.

(सांदर्भिक) बेसनलाडू

विसोबा खेचरः
हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही!

असो, धमाल कट्टा!

आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले!

बाय वे, बेला तिथे काय करतोय? हा इसम मिपाप्रेमी नाही! मिपाच्या बाहेर (उपक्रमावर) माझ्याशी लिहिता-बोलताना त्याचा टोन बदललेला असतो त्यात मिपाद्वेष जाणवतो..!

असो..

तात्या.

मीः हाहाहाहा! मी उपक्रमावर सदस्य म्हणून नाही (आणि वाचक म्हणूनही!) (वाटल्यास जोशीबुवांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी) तर तुमच्याशी काय बोलणार? असो. तुमचे भले मोठे गैरसमज तुम्हांला लखलाभ! माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल, तर ऑल बेस्ट!

बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.

(स्वतंत्र)बेसनलाडू


विसोबा खेचरः

माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल,

शक्यता आहे! तुझा तो भिकारचोट विनायक काका देखील असू शकेल!

बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.

हो, पण त्या माणसांना एकत्र आणण्याचे, एकमेकांशी नव्याने ओळखी होण्याचे संकेतस्थळ हे एक महत्वाचे निमित्त असते हे नाकबूल करता येणार नाही! त्याच्याशी एकनिष्ठ रहा अथवा त्याच्यावर प्रेम करा असं मीही म्हणत नाही. परंतु निदान त्याचा द्वेष तरी करू नका!

आजतागायत तू फक्त मिपाचा द्वेषच केला आहेस म्हणून तुला हे सांगणे!

तात्या.

मीः
वास्तविक हा खुलासा करायची इच्छा नाही, गरज तर त्याहून नाही; पण तुमची वरची मुक्ताफळे वाचून रहावले नाही म्हणून लिहितोय.

मी मिपाचा द्वेष कधीच केला नाही; पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही. सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला (खाजगी पत्रे जाहीर करणे, मुद्दे बरोबर असतानही दुर्लक्षित करून आपलेच खरे करणे .)त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही. वाटल्यास मिपाच्या 'एकनिष्ठ' सदस्यांकडून खातरजमा करावी. जाहीर नाही तर खाजगीत तरी मिसळपाव हे संकेतस्थळ या विषयावर काही बोललो असल्यास, द्वेष केला असल्यास विचारावे. खरे तर 'मिपा हे संस्थळ' असा विषय जेथे निघे तेथे काही बोलण्याचे किंवा विषयाला बगल द्यायचे काम केले आहे.

माझा संबंध मिपामुळे जे स्नेहबंध जुळले (नाटक्या, धन्याशेठ, बबलु, एक, मुक्तसुनीत, रंगाशेठ, प्राजुताई, आनंदयात्री .) त्या व्यक्तींशीच असल्याने आणि तो कसा जपायचा हे मला माहीत असल्याने तुमच्या सांगण्याची काडीचीही किंमत नाही. याला माझी मग्रूरी/उद्दामपणा समजण्यास माझी हरकत नाही.

(स्वतंत्र)बेसनलाडू

विसोबा खेचरः
असं का?

पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही.

कुणी विचारलं होतं का? आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज काही ना काही हहागून ठेवायचास ते विसरलास काय?

सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला

तुझा सल्ला मागितला होता का? आणि रोज काही ना हागून तमाशा तू करत होतास! मिपा सतत वादग्रस्त कसं राहील हे पाहात होतास, लोकांनी येथे येऊ नये म्हणून तू अहोरात्र झटत होतास ते माझ्या चांगलं लक्षात आहे.

तात्या.

संपादक - तात्या, कृपया शब्द जपून वापरावेत अन्यथा हा प्रतिसाद अप्रकाशित करावा लागेल!

खरा डॉन ऊर्फ तात्याः
>>त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही.

कशी करशील? इथुन हाकलुन लावल्यावर प्रतिसादांची खिरापत दुसरीकडे कुठे मिळणार होती? काही उपकार केले नाहीस मिपावर..!

संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत म्हणे... माय फूट..!

खरा डॉनगारंबीचा बापूः

सहमत. बेसनलाडू या आयडीने मिपावर केवळ शिंतोडेच उडवले आहेत.

गारंबीचा बापू


मीः
खिरापत मिळायची बाकीचीही ठिकाणे आहेत हो; पण मला ती तशी मागायची गरज पडत नाही, इतकेच!

बाकी उपकार मी केलेलेच नाहीत मिपावर; आणि मिपानेही नाही केले माझ्यावर!

(स्वच्छंद)बेसनलाडू

विसोबा खेचरः
धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे..

तात्या.