मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Sunday, June 14, 2009

मिसळपाव प्रतिष्ठान

मिसळपाव प्रतिष्ठानची नोंदणी करुन त्यावर लेख लिहुन नंतर सरपंचांनी पोबारा केला असला तरी हा विषय लोक विसरलेले नाहीत. त्या अनुषंगाने आलेल्या ह्या काही प्रतिक्रिया. आधीच्या धाग्यात अवांतर नको म्हणून इथे नवा धागा सुरु करत आहोत. नोंद घ्यावी..
----
ते मिसळपाव प्रतिष्टान करणार आहेत त्याबद्दल काही तरी जास्त कळेल का? प्रतिष्ठान झाले पण त्याचा नोंदणीक्रमांक माहिती आहे का कुणाला.

मिसळपाव प्रतीष्ठानचा पहिला पुरस्कार डॉ. माधवी गाडगीळ यांना मराठी संकेतस्थळांवरील त्यांच्या योगदानाबद्दल (आणी वैद्यकिय क्षेत्रातील कामगीरीबद्दल) देण्यात येणार आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे. मात्र आणीबाणी लागु असल्याने त्याची कारणे जाहीर केली जाणार नाहीत असे माहीतगारांकडुन कळते. अर्थात या प्रतीष्ठानचा प्रमुख तात्यासरपंचच असल्याने दुसरी अपेक्षा तरी काय असणार?

बा**ला !!भां*द मग दुसरा पुरस्कार रोशनीला मरणोत्तर का ?

मुळात खरोखर प्रतिष्ठान रजिस्टर झाले कशावरून. नोंदणीक्रमांक कुणाला माहिती आहे का?
---