मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Thursday, November 19, 2009

नवलियाचा कांगावा

निमीत्त मात्र ह्यांनी केलेला जालचोरीचा उल्लेख पाहिल्यावर जळजळ उफाळून आल्याने अट्टल चोर अवलियाने केलेला कांगावा तिकडून उडाल्याने इथे देत आहोत. निमीत्त मात्र ह्यांचे खाते अजून शाबूत असुन प्रतिसाद मात्र डिलीट झालेले आहेत. आयपी काढतो कारवाई करतो असल्या पोकळ धमक्या देणार्या अवलियाने नेहमीप्रमाणे शेपूट घातले आहे.
---------------------------------------------------------
प्रेषक निमीत्त मात्र ( गुरू, 11/19/2009 - 08:50) .

अहो चोरटी लोकं सगळीकडेच. अगदी मराठी जालावर देखिल दुसरीकडचे लेखन चोरुन स्वत:च्या नावाने खपवणारे नव्हते का सापडले मध्यंतरी? काय नाना?

यावर चोर अवलियाचा कांगावा

माननीय
प्रेषक अवलिया ( गुरू, 11/19/2009 - 09:16) .

माननीय संपादकांनी यावर खुलासा करावा.

निमित्तमात्र यांनी माझ्यावर चोरुन लेखन करतो असा आक्षेप घेतला आहे जो मला अमान्य आहे. यावर मागे खल झाला असुन खरे खोटे बाहेर आलेले असुन तरीही परत असा आरोप केला आहे.

संपादकांनी यावर कारवाई करुन जर मी चोरुन लेखन करत असेल तर माझे सदस्यत्व रद्द करावे अन्यथा निमित्त मात्र यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी जाहिर मागणी मी करत आहे.

हा प्रतिसाद टंकल्यापासुन तीन तासाच्या आत योग्य कारवाई झाली नाही तर मी वेगळा धागा टाकेल.

संपादकांनी सदर प्रतिसाद उडवु नये. उडवला तरी मी याचा स्क्रीनशॉ॑ट घेतला असुन योग्य त्या ठिकाणी दाद मागितली जाईल. त्यावेळेस आयपी पत्यासह सर्व बाबी समोर येतील. यामुळे मिपा चालक, मालक, संपादक यांना त्रास होईल, पण त्याला मी जबाबदार नसेल.

कळावे, त्वरीत कारवाई अपेक्षित आहे.

धन्यवाद.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चि

Monday, November 16, 2009

तात्या गोडसे

मिपावर नथुराम गोडसेंना श्रद्धांजली न वाहता आल्याने तात्याची झालेली चरफड ह्यावर प्रतिक्रिया इथे द्याव्यात.

श्रद्धांजलीचा लेख उडवणारा, हर्षद आनंदी ह्यांच्या मते वैचारिक सुंता झालेला आणि तात्याला मिपावर शरम आणणारा हा धुरंधर संपादक कोण असावा बरे?