तर्री
आधी फळेल थोडे, नंतर गळेल थोडे
स्पर्धेत गाढवांच्या, खेचर पळेल थोडे
मिसळीस मज हवी हो, ही झणझणीत तर्री
ईनो तयार ठेवा, जळजळ जळेल थोडे
फटके प्रशासकाचे, होते मलाच पडले
नलिका जरा निघावी, शेपुट वळेल थोडे
हे रूप बायडीचे, त्यालाच खास शोभे
वेशात माधवीच्या 'तो'ही छळेल थोडे
आधी दळेल थोडे, नंतर मळेल थोडे
सडकोळ लेखनाचे, घाणे तळेल थोडे
आता कुठे जरासे, 'त्या'चे लिहून झाले
ओकू नका तुम्ही हो, जरि मळमळेल थोडे
ॠणनिर्देश: कवितेतील एक ओळ ॐकार यांच्या कवितेवरून घेतली आहे.
आवांतर: आमच्या एका मित्राने खालील ओळ सुचवली आहे. मात्र ती जोडओळ म्हणुन ठेवा. मुळ कवितेत नको
हे चित्र दक्षिणेचे, दररोज मीच पाही
'उठते' कुठे परंतु, जरी 'ते' चळेल थोडे
Friday, September 12, 2008
Saturday, September 6, 2008
लोकशाही
मिसळपाववर लोकशाही आहे म्हणतात, पण आजतागायत (सुरुवातीचे काही आठवडे सोडून)लोकशाही कधी दिसली नाय बॉ!
वारंवार आपल्या सोयीप्रमाणे कधी लोकशाही तर कधी आणिबाणी असा आलटून पालटून माकडाचा खेळ चालू आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकशाहीत कुठलीही घटना नाही. इथे मर्कटसम्राट आणि त्यांच्या ताटाखालचे (की *टाखालचे)संपादक ठरवतील तीच घटना!!
कुठलेही नियम कायदे कानून नाही.
इथे खुल्लमखुल्ला *टमारी,येड*वा, **च्या पाठीला साबण चोळणारा सारख्या शिव्या चालतात मात्र शुद्धलेखनाला यांचा कडाडून विरोध असतो.
या लढाईत आपण एकटे तोंडघशी पडू नये म्हणून मर्कटसम्राटांनी स्वत:ची लॉबी तयार केली आहे.

ठाम मताचे आमचे बंडूतात्या
ठाम मताचे आमचे बंडूतात्या
तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं.
मला एकदा म्हणाले,
"ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही."
मी त्यांना म्हणालो,
"बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न बदलणारं ठाम मत म्हणजे काही विषेश आहे काय?"
अशा वेळी तात्या अळीमिळी गुपचिळी ठेवतात.
जेम तेम हायस्कूल (मराठी मिडीयम)पर्यंत शिकलेले बंडूतात्या मधे कोर्टकचेऱ्यात दिलचस्पी घेवू लागले होते.कायदेबाजी आणि वकिली-न्याक ते सर्व शिकल्याशिवाय कशी येणार?पण
"मला तितका काय गंध नाही"
असं म्हणता म्हणता तात्या, त्या विषयावर आपलं ठाम मत द्दायला विसरत नसत.
वकिलांच्या घोळक्यात सामावून घेण्यासाठी त्यानी एकदा काळा कोट शिवून घेतला होता.आणि तो कोट घालून ते चक्क कोर्टात जात असत.इतर वकिल तात्याना ओळखत असल्यामुळे ते त्याना काही म्हणत नसत.
"काळा कोट घातला तर कायद्दाने त्यात ऑबजेक्षन कसलं?"
असं मला एकदा त्यानी मी पृच्छा केल्यावर सांगितलं.
वकिल लोकांच्या घोळक्यात बसून त्यांच्या चर्चा ऐकून संध्याकाळी दाजीकाका,भाऊसाहेब देसाई,शिर्के फौजादार वगैरेंच्या घोळक्यात त्यांच्या बरोबर तळ्यावर जावून बसत.आणि ऐकलेल्या कोर्टातल्या केसीस समजावून सांगत.
इंग्रजीचा गंधही नसलेले बंडूतात्या हातात नेहमी टाईम्स ऑफ इंडिया घेवून फिरत.
एकदा अशीच गम्मत झाली.ह्या तळ्यावरच्या घोळक्याला बंडूतात्या म्हणाले,
"आज टाईम्सने जळजळीत अग्रलेख लिहिला आहे"
दाजीकाकाना हे तात्या सांगतात ह्याचा राग आला.ते त्याना म्हणाले,
"अर,तात्या तुला इंग्रजीचा गंध नाही.ए बी सी अक्षराची " ** " वर का खाली ते तुला माहित नाही.आणि तो अग्रलेख जळजळीत लिहिला आहे असं म्हणतोस कुणावर इंप्रेशन मारतोस रे?
वकिलाचा कोट घातलास म्हणून काय वकिल झाला नाहिस.ते मारतात त्या गप्पा ऐकतोस आणि आम्हाला येवून सांगतोस.आम्ही का टाईम्स वाचत नाही असं तुला वाटतं का?"
हे दाजीकाकाचे उद्गार ऐकून बंडूतात्याने पळच काढला.
वर म्हटल्या प्रमाणे बंडूतात्याची खाशियत म्हणजे
"ह्या विषयात मला गंध नाही"
असे म्हणून सुद्धा त्या विषयावर आपल्या टिकेने कुणालाही डिवचणं सोडत नाहीत.
साहित्यात टिका मग ती कविता असो की लेख असो.
संगीतात टिका मग ती चालीवर असो की गाण्यावर असो.
अलीकडे एक गम्मतच झाली.गावात कुस्तीचे फड होते.बाहेरून किंगकॉंग नावाचा एक मल्ल आला होता.
कीडकीडीत असून सुद्धा तात्या त्याच्या बरोबर कुस्ती करणार म्हणून हट्टाला पेटले.
एक फटक्यात किंगकॉंगने तात्यांची पाठलावून चित केलं.
हार न मानता ते किंगकॉगला म्हणाले,
"पाठ लावलीस पोट कुठे लावलेस.?"
किंगकॉगने दुसऱ्या क्षणी, फटक्यात पोट लावलं.
हार न मानता परत ते किंगकॉंगला म्हणाले
"पोट लावलंस पाठ कुठे लावलीस?"
किंगकॉंगने हवं तेच केलं
पण कीडकीडीत पेहलवान-बंडूतात्या- हार मानायला तयार नसल्याने काय करणार?
कारण एकाच वेळी पोट आणि पाठ लावल्याशिवाय मी हार मानणार नाही असं त्यांच ठाम मत होतं.
एकाच वेळी पाठ आणि पोट लावणं शक्य नाही त्यापेक्षा तुच जिंकलास असं समजून
किंगकॉंगने ही त्याची अट ऐकून कुस्ती खेळायलाच माघार घेतली.
सारांश,
आमच्या ठाम मत असलेल्या बंडूतात्यांचं हे असंच आहे.

Thursday, September 4, 2008
मर्कटसम्राट
आणि आता स्वत: मर्कटसम्राट तात्या अभ्यंकर उर्फ सरपंच उर्फ----- जाऊ द्या, तात्याचे सगळे आयडी देत बसायची ही वेळ नाही. माकडे नाचवणारा माणूस हा मदारी असतो असे म्हणतात, इथे मदारी हेच सगळ्यात मोठे माकड आहे. मूळचा माणूस खाऊनपिऊन सुखी. पण अमाप शारिरीक वाढ झाल्याने बुद्धी खुरटलेली. त्यातून वेळेवर व्ह्यायच्या त्या गोष्टी न झाल्याने आपली दिवास्वप्ने 'अनुष्का' ला आपली मानसपत्नी वगैरे म्हणून पुरी करतो. सतत प्रकाशात रहायची अमाप हौस. 'मनोगत' वर आपले फालतू लिखाण प्रशासकीय बडग्यात अडकले म्हणून त्रागा केला आणि पार्ष्वभागावर लाथ बसल्याप्रमाणे बाहेर फेकला गेला. मग काही दिवस 'मायबोली', 'उपक्रम' वगैरेंशी पाट लावला आणि आपले माकडचाळे कुठेच चालत नाहीत म्हटल्यावर स्वत:ची मनमानी चालवायला मिसळपाव काढले. स्वत:ला शास्त्रीय संगीताचा जाणकार समजून वर्षानुवर्षे तीच रेकॊर्ड लावतो. बुधवार -शनिवार दोन पेग लावून बिर्याणी खाणारे जगात हजारो लोक असतील, पण आपण काहीतरी ग्रेट करतो अशा आविर्भावात वरचेवर हे लिहितो. आपण कोकणी येडझवे आहोत या गोष्टीची खरी तर शरम वाटायला पाहिजे, पण ही गोष्ट हा टिर्या बडवून सांगतो. कोठले काका, कोठल्या मावशी अशी 'किशोर' मासिकात शोभावी अशी व्यक्तिचित्रे लिहितो. 'बरं का मंडळी, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती श्रेष्ठ' असली भंकस लिहून जन्तेच्या टाळ्या मिळवतो. कुणाच्याही फालतू लिखाणाला 'वा, क्या बात है, डोळ्यात पाणी आणलंस' असली बकवास लिहून मिसळपाववरचे ट्राफिक वाढवतो.
Wednesday, August 27, 2008
दैनिक गजाली!
दैनिक गजाली!
आमच्या वार्ताहर शलाका पेंडसेंनी पाठवली आहे प्रा.डाँ.ची जळजळ! ;)
----------------------------------------------------------------------------
ही पहा प्राडाँची जळजळ..आता जरा ईनो घ्या प्राडॉ!!
>>>>>पण या प्रा.डॉ. च्या आवरणाखाली एक 'दिलीप बिरुटे' नावाचा व्यक्ती वावरतो त्याचे स्वतःचे रुप राग,लोभ,मोद, मोह, मत्सराने भरलेले आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचे प्रेम वाटू शकते तसे ते एखाद्याचा तितकाच द्वेष करत असतील. त्याबरोबर त्यांना लेखन अनुमती धोरणाचा , शिष्ट लोकांचा प्रचंड राग येतो. त्यामुळे त्याच अंगाने त्यांचे परिक्षण बहरत जाते
अहो, अशात इकडच्या एका वाचकाने तिकडे लेख टाकला. तसे त्याला दोनच्या वर प्रतिसाद येत नाही तरी त्यांना तिथे लेखन टाकण्याची लय हौस. त्याला तिथल्या प्रशासकाने काय सुचना द्यावी. 'आपले लेखन शुद्धलेखनचिकित्सेत तपासून टाकावे.'
-----------------------------------------------------------------------------
अनेक आयड्या काढून संकेतस्थळावर गोंधळ घालणार्यांवर टीकास्त्र सोडणारे प्राध्यापक साहेब विसरुन गेले की त्यांचे दैवत मा.सरपंचजी ह्यांनी कित्येक स्थळांवर कितीतरी आयड्या काढून गोंधळ घातला आहे.
नंदा प्रधान ह्यांनी ही विसंगती आमच्या लक्षात आणून दिल्याने त्यांचे आभार!

Wednesday, August 20, 2008
दुर्लक्षित मुखवटा
दुर्लक्षित मुखवटा - सहज
सहज: ज्या सदस्याच्या नावापासूनच बुद्धीची दिवाळखोरी प्रतीत होते तो हा सदस्य. शुद्ध लिहिता येत नाही या न्यूनगंडावर मात करण्यासाठी "स्वत:च्या चवीप्रमाणे शूद्धलेखन स्वताला वाढुन घ्यावॆ" अशी हास्यखुळचट अशुद्ध वाक्ये लिहून स्वत:चा स्वतंत्र बाणा दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. या माणसाला संजोपरावाविषयी अपार असूया आहे. असे म्हणतात की याच्या घरी काड्याची पेटी नाही. चूल पेटवण्याऐवजी संजोप संजोप असे कुणी म्हटले की हा इतका पेटतो की वीतभर जाड मांडेदेखील खरपूस भाजले जावेत.मुखशुद्धीकरिता मध्ये मध्ये आजानुकर्णालाही त्याने वेठीस धरले होते. अष्टप्रधान मंडळातील सदस्यांनी तात्याची आधीच चाटूनपुसून स्वच्छ केलेली असल्याने याच्या वाट्याला फारसे काही येत नाही. आज ना उद्या संपादक मंडळावर जागा मिळेल या आशेमुळे तात्याविषयी आपली निष्ठा प्रकट करण्यासाठी सध्या संजोपरावावर प्रचंड खार खाऊन आहे असे दिसते.

Tuesday, August 19, 2008
मिसळपावचे सदस्य - मुखवटे आणि चेहरे 2
अजून काही नमुने:
१. मुक्तसुनीत: 'खोबरं तिकडं चांगभलं' या उक्तीला सार्थ ठरवणारा नमुना. बोजड भाषेत प्रतिसाद लिहितो. वातावरण जरा तापले की सदरहू गृहस्थाची शेपूट आत आत जाते. 'अमेरिकन लोकांनी भारतासाठी काय केले' हा या गृहस्थाचा संवेदनेचा विषय. जालावर याची 'मुक्तरॆबिट' नावाने टिंगल केली जाते
२. केशवसुमार: प्रतिभावान माणूस. राजकारणी. कुणाचे काय चालले आहे यात नको तितका रस असलेला. विशिष्ट लोकांना टार्गेट करुन त्यांची रेवडी उडवण्यात पटाईत. तात्याविषयी खाजगीत बरेच काही बोलतो, पण आता तात्याने संपादक मंडळात वर्णी लावल्याने अचानक मऊ झाला आहे. 'अमुकला पिडणे, तमुकला एखाद्या साईटवरुन पळवून लावणे' अशा बालीश चाळ्यांमध्ये या वयातही रमणारा.
३. प्रकाश घाटपांडे: जालज्योतिषी. रटाळ लिखाणात प्रवीण बिनतारी माणूस. सध्या व्ही आर एस घेतलेली असल्याने नको इतका वेळ आहे. लैंगिक विषयावर धाडसीपणे लिहितो. पाळीव प्राणी, पोलीस खाते आणि ज्योतिष या विषयावर या गृहस्थाशी प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर बोलावे.
४. विजुभाऊ: खतरनाक माणूस. याला प्रत्यक्ष भेटलेल्या आम्हा सगळ्या लोकांत हा 'खमा' म्हणूनच ओळखला जातो. 'आयडेंटिटि क्रायसिस' चा बळी. सतत प्रकाशझोतात असण्याची धडपड. कोणत्याही गोष्टीवर आपण मत व्यक्त केले नाही, तर आपण मागे पडून दुर्लक्षित होऊ ही भीती असणारा. मूळ गुजराथ असल्याने अत्यंत स्वार्थी आणि बेभरवशाचा स्वभाव. सतत लोकांच्या खरडवह्या भरणे हा मूळ उद्योग. स्वत: लिहायला जातो तेही दुसयाचे उष्टे चिवडल्यासारखे. खतरनाक माणूस.

Subscribe to:
Posts (Atom)