मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, August 28, 2009

मिसळप्रेमी संपादकिय

...

मिपावर कुणी गुणीजन लिहित नाहीत, मिपावर फक्त धमाल मुलगा/ छोटा डॉन टाइप बालबुद्धी लोकच लिखाण करतात, ह्या न्युनगंडावर मात करण्यासाठी तात्याने अगदी टिळकांचे नाव घेत मिपा संपादकीय सदर सुरु केले. आणि अवघ्या ३-४ महिन्यांमध्ये ते बंद पडायची वेळ आली.

सुरुवातीला सगळ्यांना त्याविषयी बर्‍याच अपेक्षा असल्या तरी जेव्हा त्यामध्ये डॉ.बिरुटॅ वगैरे निव्वळ द्वेषमुलक लिखाण करणारे आणि संपादकियात देखिल संकेत स्थळांचे गलिच्छ राजकारण आणणारे लिहु लागले तेव्हाच ते बंद पडणार असे बर्याच जणांना वाटले. नंतर अगदी कुणीही म्हणजे 'सहज' वगैरे सुद्धा सपादकीय लिहू लागले तेव्हा तर बर्याच जणांनी हा प्रकार वाचायाचेच बंद केले होते. आपण म्हणजे काही टिळक किंवा अत्रे नाही ह्याची जाणीव तात्याला कधी होणार हे माहित नाही. निलकांत सारख्याच्या कृपेने स्वतःला काडीचीही तांत्रिक माहिती नसताना आज हे स्थळ सुरु करु शकलो म्हणजे काही केसरी किंवा मराठा सुरू केला नाही इतकी समज कुठली त्या सपंचाला.

मिपा सुरू आहे ते निव्वळ काही रिकामटेकड्या बाजारबुणग्यांनी चालवलेल्या अवांतराच्या उकिरड्यामुळे. उकिरडे फुंकण्यात दिवस बरा जातो आणि बाहेरच्या जगात कुणी विचारत नसल्याची उणीव भरुन निघते असा मिपाचा चांगला उपयोग असला तरी तात्याला मिपाचा झालेला उकिरडा पटत नाही.म्हणून तलवार घेऊन ह्या अवांतर वाल्यांच्या अंगावर केला तर ह्याच लोकांनी तात्याला ठोकीन काढलं. अवलिया वगैरे लोकं अजूनही विषारी फुत्काराचे यॉर्कर टाकून तात्याची विकेट घेत असतात.

त्यात स्वतः मालक, आम्ही सनातन प्रभातच्या महिला कार्यकर्तीवर लाईन मारतो असे छाती ठोकुन सांगतात आणि इतर वेळेला मारे संस्कृतीच्या नावाने गळा काढणारे, कुणाचा बोळा कुणाचे पाणी असले अतिशय अश्लिक कमेंटस जाहीर पास करतात. भाग्यश्रीचा मित्र तात्या अशी सही केल्यावर भाग्यश्रीला ते चांगलेच झोंबले पण चप्पल घालून चालती हो म्हंटले तेव्हा गुमान तात्या समोर मान तुकवली. महिला कार्यकर्तीवर लाईन मारणार्‍या तात्याची मैत्रिण म्हणवुन घ्यायला मात्र लाज का वाटते मग? तसेही मिपाच्या महिलावर्गा बद्दल काय बोलायचे? तात्याला जाहीरपणे चुत्त्या म्हणजे काय विचारणारी प्राजू काय किंवा चित्रा काय, आपण कसल्या संकेतस्थळावर लिहित आहोत, इथल्या लेखनाविषयी बाहेरा काय बोलले जाते ह्याचा जराही पोच नसलेला हा महिला वर्ग. रंडीबाजी, बाझवल, मायझव असले शब्द शिकवुन तुमच्या पोरांना वाढवा म्हणावं.

मिपा संपादकिय गुंडाळून टाकावे लागले, मिपा प्रतिष्ठानाची तीच अवस्था. 'मराठीची सेवा' नावाखाली रांडांच्या पाठीला साबण चोळणे ह्याउप्पर प्रगती काही नाही. एकंदरीत सगळेच जय हो!!

Sunday, August 23, 2009

मिपाचा दुसरा वर्धापन दिन.... अभिनंदन

मिपाचा दुसरा वर्धापन दिन.... अभिनंदन
प्रेषक पोष्ट मन ( शनी, 08/22/2009 - 20:47) .

* हे ठिकाण
* धोरण
* विचार

सुरेख! अभिनंदन.
अशीच यशाची शिखरं गाठत रहा. तुमच्या लोकशाहीचा हाच तर मोठा गुण आहे, सतत सुधारणा होण्याचा.सुधारणा म्हणजेच बदल.
आता तुमची धोरणंच बघा की किती मस्त बदलली आहेत ते!प्रशासक नको म्हणता ना? आणि "आणिबाणिचा शासनकर्ता" बरा चालतो लेकाहो? चालु द्या चालु द्या. अहो उत्तम, खंबीर नेतृत्व हेच तर "लोकशाही"चं यश नाही का? हां आता ह्या गरीब्,बिच्चार्‍या लोकांचं सरळसाध वागणं न झेपल्यानी काही नतद्रष्ट (अगदी इथलेच म्हणवणारे काही "निष्ठावंत" ) बोंबाबोंब करुन जाइनात का, त्यानं असा काय फरक पडतो? बरं आणि ह्या नतद्रष्ट लोकांचा गुन्हा काय तर म्हणे ह्यांनी "पाठिला साबण " चोळायचा प्रयत्न केला.
साले... अक्कलच नाहिये चुत्त्यांना....अरे साबणं चोळणं आणि ते तसलं काही बाही लिहिणं इथं,इथल्या "मुक्त" वातावरणात चालतं असं घोषित जरी झालय, तरी ते फक्त "मालकांनाच" चालतं हे ह्या गाढवीच्यांच्या लक्षात यायला नको का....आता बघा हे लोक वाइट्ट असते , घाण, गचाळ असते, तर इतका काळ टिकले असते का? "ते इतके वर्ष टिकले म्हणजेच काहितरी मोट्ठ वेग्रे झालं आहे " असं काहितरी लिहिलय ना त्या धाग्यात? तिच्यायला कोण आहे रे तो औरंगजेब आणि इतर भडवेही असेच दीर्घकाळ टिकले म्हणणारा. बाझवला तिच्यायला त्याचा.

अरे इकडे बघा कसे दिवसभर प्रतिसाद भडाभडा ओकले जाताहेत....सॉरी भडाभडा ओतले जाताहेत. ते काय उगीच? तुम्हाला काय वाटलं प्रतिसाद देतात थकेस्तोवर म्हणजे काही बाष्कळ टी पी करतात की काय?
अजाब्बात नाय. घनगंभीभीर अर्थपुर्ण चर्चा तरी करतात. किंवा अगदी हलक्या फुलक्या वातावरणात गप्पा मारतात.
"मयत री कर्नर का" असं विचारलं तर कसा सात्विक संताप होतो ह्यांचा.(आता हे स्वतः काय करतात हपापलेल्या नजरेनं आणि थिल्लर खरडीतून ते विचारु नका.उगाच ह्या थोरांचं आणि तथा कथित "फाट्यावर" मारणार्‍यांचं पितळ उघडं पडेल.) बघा बरं कसं अगदि निखळ वातावरण आहे. कुट्ठही काही कंपुबाजी नाही.... नवीन आलेल्याची कुणी टर उडवत नाहित. तो अस्थि विमा एजंट तर लागलिच मदत करायला एका पायवर तय्यार. एखाद्या नवीन माणसाला मरेस्तोवर "टारगेट " करणारं हे ठिकाण असल्याचा समज आहे की काय तुमचा???असेल तर तो समज चुकीचा आहे अशी स्वतःला समज द्या. आहे काय नि नाही काय?

तुम्ही दांडागे ,(स्वयंघोषित)हलकट आणि अट्टल दारुडे आहात का?
नाही ना? मग चप्पल घाला आणि चालु लागा. उठसूट दारुड्या कट्ट्यावर स्त्री सभासादांनी येउ नये असं वातावरण होत असेल तर तो दोष अशा लाज वाटुन घेणार्‍या स्त्रीयांचा आहे! एकदा त्यांनीही ह्याची सवय करावी आणि खुश्शाल यावं कट्ट्याला. आता आम्हीच बघा बरं घरातील सर्व महिलांना वगैरे कसं मस्त आमंत्रण देतो कट्ट्यचं. दोन्-चार पिउन ढुस्स होउन पडले काय किंवा घाणेरडा वास सुटला असेल तर काय तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीयांना अशा "आपुलकी"च्या वातावरणात न आणुन कसं चालेल? आणा आणा त्यांना आणि आमच्यात एकदाचं सोडुन खुश्शाल जा. चिंता नसावी. आम्ही बघा कशी सरळ साधी माणसं सात्विक बोलतो. त्या शांग्रिला कट्ट्याचा तो भटजीचा विनोद घ्या नाहीतर अगदी अलिकडल्या दारु कट्ट्यातला कोळंबीचा विनोद घ्या. हे जर तुम्हाला हीन वाटत असतील तर घाणेरडे तुम्हीच. तुमच्याच सडक्या टाळक्यात असले घाण विचार येतात. सांगणारे कितीतरी हुच्च आणि पवित्र अर्थानं सांगतात, ते समजायची तुम्हाला कुठं अक्कल आहे?
ह्याला पवित्र मनायला शिका.ह्या सगळ्यातुन मराठी भाषीची प्रचंड प्रगती होत आहे असं मानायला शिका. ह्या भिकारचोट घोळक्याला फार मोठं हुच्च मानायला आणि उठ्सूट बाझवायला (इतरांचा आणि स्वतःचाही!!) शिका. तरच तुम्ही ह्या जगातले शहाणे म्हणवले जाल. ह्या दोन वर्षात तुम्ही हे शिकलेलं असायलाच हवं. तो सर्किट म्यला, इनोबा गचकला,सुमाराला फटका बसला,बेला लाही नेउन घातला,कर्णालाही धुतला. चिंता करु नका .तुम्ही त्याचे "आजचे" "मित्र" आहात ना? तुमच्यावर "उद्या" "ती"वेळ येणारच नाही. निवांत रहा.
आता आम्हाला "तिथं" असताना असताना पासुन हा ९० किलोचा चिमुकला जीव माहिती आहे ना, तो कशाला उगीच स्वतःहुन तुम्हाला काही करील? "तिथं" सुद्धा त्यानं कुठं काय केलं होतं.? हा तर धुतल्या ताझंदळासारखा स्वच्छच होता की! "आय झवणे" "रांडेकडे जाणे" अशे अभिनव शब्दार्थ तो इथ देउन ह्या मायभाषेला उपकृत करतच होता की.

दोन वर्षाच्या पुन्हा शुभेच्छा! सर्वांना पोटभर खरवस मिळो मालकाकडुन अशी शुभेच्छा! अधिक काय बोलणार? आनंदी रहा .आंधळ्यांच्या जगात स्वतःचे शुद्धलेखनाचे डोळे फोडुन घेउन तुम्ही आंधळे बना. खुश रहा. गाणं कसं शास्त्रोक्त हवं . गाण्याला व्याकरण असायलाच हवं. भाषेला नसलं तर बिघडलं कुठं ? खुश रहा भ्रातृभजनाच्या सेवकांनोआणि सुभाषिणीदेवींनो.खुश रहा.

Tuesday, July 28, 2009

(अवांतरमुक्त मिपा)

..
मिपावरील नाना चेंगट उर्फ अवलिया ह्यांनी पाठवली आहे त्यांची नुकतीच उडावली गेलेली कविता..
...
मिपावरुन उडवलेली माझी कविता.

(अवांतरमुक्त मिपा)

प्रेषक अवलिया ( शनी, 07/25/2009 - 15:24) .

प्रशासनाने नियम काढला हाय,
आता विषयांतर करायचे नाय,
सगळ्यांनी संबंध पकडुन लिहायचे ,
आन मिपा अवांतरमुक्त करायचे.

अवांतर गेल्यावर दहा धाग्यांचे एका धाग्यात काम होतय,
कधी कधी तर एका खरडीतच काम भागतय,
मग सांगा जिथ टंकायला काही नसतय,
तिथ आख्खा किबोर्ड कोण कशाला बडवतय

आता आमच्या मिपाला अवांतरमुक्त म्हणत्यात,
ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात ,
कारण मिपा अवांतरमुक्त नाय,
तिच्याभोवती संपादकांचा पहारा हाय.

मिपातली माणसं पण लय हुशार असत्यात,
अवांतरा ऐवजी विषयाला पुढे वाढवत्यात,
संपादक बिचारे ताटकळत धाग्याबाहेर थांबत्यात,
अन सगळ्याच प्रतिसादांची राखण करत्यात.

आता तर मिपापंचायतीने कमालच केली,
धाग्यामधे चांदणी बसवली,
आता मिपाकर चांदण्यावर लिहितात ,
अन मिपाचे नाव रोशन करत्यात.

सरपंच म्हणे मिपात स्वछता कमिटी येणार हाय,
पण कमिटी काय मिपाची नीट तपासणी करणार नाय,
साहेब मस्त धागा अन प्रतिसाद वाचतील,
आणि आमच्याच धाग्याला पयला नंबर देतील.


आणि सरपंचाचा प्रतीसाद

मिपावर अवांतर लेखन येऊ नये म्हणून केलेल्या काही सूचना, उपाय हा थट्टेचा अथवा विडंबनाचा विषय नव्हे!

अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!

या विडंबनाचा तीव्र निषेध..

(संतप्त) तात्या अभ्यंकर.

Monday, July 27, 2009

(((जूळया चिंबोर्‍या)))

ही बघा प्रभूमास्तराची हलकट कविता. विशेष म्हणजे ह्या कवितेवर खरडवह्यांतुन लाज वाटणार्या स्त्री सदस्यांनी सकळीकडे बोंबाबोंब केल्यावर नाईलाजाने चाटुरंगाने ही कवीता उडवली आणि प्रभुमास्तरला विनंती केली की मास्तर असा थेट सुर मारु नका कडेकडेने पोहा. असले हे 'साक्षेपी' संपादक. ;)

चाटुप्रधान मंडळाच्या इतर सदस्यांनी ही ५० प्रतिसाद आलेली कविता पाहिलीच नव्हती म्हणे. जय हो


(((जूळया चिंबोर्‍या)))

प्रेषक विनायक प्रभू ( रवी, 07/12/2009 - 15:17) .



मी कोळंबी चाचपत

कोळणीच्या वाट्यात डोकावताना

जुळ्यापैकी एका चिंबोरीने

मला विचारलं ,"मास्तर

मेनू काय आजचा."

"नेहमीचे कालवण"

मी म्हणालो,

चिंबोरी कण्हली,

कोळ्णीला म्हणाव

हात घालताना जरा जपून .

चिंबोरी म्हंजे काय कोळंबी नाय

चेपून बघायची गरज नाय.

(एक धागा काढून काम भागत नाय.)

जाता जाता: मागणी प्रमाणे ही खविता टारुदेवास अर्पण


-रौशनी अभ्यंकर

Sunday, June 14, 2009

मिसळपाव प्रतिष्ठान

मिसळपाव प्रतिष्ठानची नोंदणी करुन त्यावर लेख लिहुन नंतर सरपंचांनी पोबारा केला असला तरी हा विषय लोक विसरलेले नाहीत. त्या अनुषंगाने आलेल्या ह्या काही प्रतिक्रिया. आधीच्या धाग्यात अवांतर नको म्हणून इथे नवा धागा सुरु करत आहोत. नोंद घ्यावी..
----
ते मिसळपाव प्रतिष्टान करणार आहेत त्याबद्दल काही तरी जास्त कळेल का? प्रतिष्ठान झाले पण त्याचा नोंदणीक्रमांक माहिती आहे का कुणाला.

मिसळपाव प्रतीष्ठानचा पहिला पुरस्कार डॉ. माधवी गाडगीळ यांना मराठी संकेतस्थळांवरील त्यांच्या योगदानाबद्दल (आणी वैद्यकिय क्षेत्रातील कामगीरीबद्दल) देण्यात येणार आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे. मात्र आणीबाणी लागु असल्याने त्याची कारणे जाहीर केली जाणार नाहीत असे माहीतगारांकडुन कळते. अर्थात या प्रतीष्ठानचा प्रमुख तात्यासरपंचच असल्याने दुसरी अपेक्षा तरी काय असणार?

बा**ला !!भां*द मग दुसरा पुरस्कार रोशनीला मरणोत्तर का ?

मुळात खरोखर प्रतिष्ठान रजिस्टर झाले कशावरून. नोंदणीक्रमांक कुणाला माहिती आहे का?
---

Friday, May 29, 2009

जालावरचा जातियवाद..

वस्तुनिष्ठ ह्यांनी पाठवला आहे आधुनिक महाराष्ट्रातला जालावरील तथाकथित सुशिक्षीत लोकांचा जातियवाद! खरंच विचार करण्याजोगी गोष्ट...

--------------------------------------------
मंडळी हा पहा २१व्या शतकातला जालावर वावरणार्‍या सुशिक्षीत लोकांचा जातियवाद..

आपणास आठवत असेल काही दिवसांपूर्वी धम्मप्रवर्तक बाबासाहेबांचा फोटो मुखपृष्ठावर का आला नाही? अशी आम्ही विचारणा केली असता सरपंचांचे हे लाल शाईतले उत्तर आले होते..

"मिसळपाव हे खाजगी मालकी असलेले संकेतस्थळ आहे. येथे काय छापून यावे आणि काय येऊ नये हे ठरवण्याचे सर्वधिकार मालकांकडे आहेत. कृपया नोंद घ्यावी..."

आज हाच प्रश्न विशाल कुलकर्णीने सावरकरां बाबत विचारला असता त्याला ह्याच सरपंचाचे आलेले "प्रांजळ" उत्तर पाहा..

"तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही."

आपला,
(सावरकरभक्त) तात्या.

"बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती.."

आपला,
(प्रांजळ) तात्या.
------------------------------------------------

वा रे वा सरपंचा!! थोर तुझा महिमा..

Friday, May 1, 2009

बेसनलाडू वि. सरपंच

मिसळपाव वर झालेल्या अपमानाला वाचा फोडण्यासाठी बेसनलाडू ह्यांनी पाठवलेले त्यांचे आणि तात्या ( अनेक आयडी) ह्यांचे प्रतिसाद (जे दारुच्या अंमलाखाली लिहिले गेल्याने आता उडवले गेले आहेत) इथे खास मिसळप्रेमी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. हे लिखाण पुरवल्याबद्दल बेसनलाडूंचे विशेष आभार!



-मिसळप्रेमी
----


विसोबा खेचर या आयडीने वावरणा-या व्यक्तीची संकुचित मानसिकता जाहीर करणे हे मी माझे परमकर्तव्य समजले होते/आहे. त्यामुळे या आयडीने शनिवारच्या मद्यपानाच्या अंमलाखाली/नशेखाली दिलेले प्रतिसाद नंतर शुद्धीवर आल्यावर उडवले/काढून टाकले असले तरी ते इथे देणे मला उपयुक्त/महत्त्वाचे वाटले/जाणवले.

(सांदर्भिक) बेसनलाडू

विसोबा खेचरः
हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही!

असो, धमाल कट्टा!

आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले!

बाय द वे, बेला तिथे काय करतोय? हा इसम मिपाप्रेमी नाही! मिपाच्या बाहेर (उपक्रमावर) माझ्याशी लिहिता-बोलताना त्याचा टोन बदललेला असतो व त्यात मिपाद्वेष जाणवतो..!

असो..

तात्या.

मीः हाहाहाहा! मी उपक्रमावर सदस्य म्हणून नाही (आणि वाचक म्हणूनही!) (वाटल्यास जोशीबुवांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी) तर तुमच्याशी काय बोलणार? असो. तुमचे भले मोठे गैरसमज तुम्हांला लखलाभ! माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल, तर ऑल द बेस्ट!

बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.

(स्वतंत्र)बेसनलाडू


विसोबा खेचरः

माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल,

शक्यता आहे! तुझा तो भिकारचोट विनायक काका देखील असू शकेल!

बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.

हो, पण त्या माणसांना एकत्र आणण्याचे, एकमेकांशी नव्याने ओळखी होण्याचे संकेतस्थळ हे एक महत्वाचे निमित्त असते हे नाकबूल करता येणार नाही! त्याच्याशी एकनिष्ठ रहा अथवा त्याच्यावर प्रेम करा असं मीही म्हणत नाही. परंतु निदान त्याचा द्वेष तरी करू नका!

आजतागायत तू फक्त मिपाचा द्वेषच केला आहेस म्हणून तुला हे सांगणे!

तात्या.

मीः
वास्तविक हा खुलासा करायची इच्छा नाही, गरज तर त्याहून नाही; पण तुमची वरची मुक्ताफळे वाचून रहावले नाही म्हणून लिहितोय.

मी मिपाचा द्वेष कधीच केला नाही; पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही. सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला (खाजगी पत्रे जाहीर करणे, मुद्दे बरोबर असतानही दुर्लक्षित करून आपलेच खरे करणे इ.)त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही. वाटल्यास मिपाच्या 'एकनिष्ठ' सदस्यांकडून खातरजमा करावी. जाहीर नाही तर खाजगीत तरी मिसळपाव हे संकेतस्थळ या विषयावर काही बोललो असल्यास, द्वेष केला असल्यास विचारावे. खरे तर 'मिपा हे संस्थळ' असा विषय जेथे निघे तेथे काही न बोलण्याचे किंवा विषयाला बगल द्यायचे काम केले आहे.

माझा संबंध मिपामुळे जे स्नेहबंध जुळले (नाटक्या, धन्याशेठ, बबलु, एक, मुक्तसुनीत, रंगाशेठ, प्राजुताई, आनंदयात्री इ.) त्या व्यक्तींशीच असल्याने आणि तो कसा जपायचा हे मला माहीत असल्याने तुमच्या सांगण्याची काडीचीही किंमत नाही. याला माझी मग्रूरी/उद्दामपणा समजण्यास माझी हरकत नाही.

(स्वतंत्र)बेसनलाडू

विसोबा खेचरः
असं का?

पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही.

कुणी विचारलं होतं का? आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज काही ना काही हहागून ठेवायचास ते विसरलास काय?

सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला

तुझा सल्ला मागितला होता का? आणि रोज काही ना हागून तमाशा तू करत होतास! मिपा सतत वादग्रस्त कसं राहील हे पाहात होतास, लोकांनी येथे येऊ नये म्हणून तू अहोरात्र झटत होतास ते माझ्या चांगलं लक्षात आहे.

तात्या.

संपादक - तात्या, कृपया शब्द जपून वापरावेत अन्यथा हा प्रतिसाद अप्रकाशित करावा लागेल!

खरा डॉन ऊर्फ तात्याः
>>त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही.

कशी करशील? इथुन हाकलुन लावल्यावर प्रतिसादांची खिरापत दुसरीकडे कुठे मिळणार होती? काही उपकार केले नाहीस मिपावर..!

संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत म्हणे... माय फूट..!

खरा डॉन



गारंबीचा बापूः

सहमत. बेसनलाडू या आयडीने मिपावर केवळ शिंतोडेच उडवले आहेत.

गारंबीचा बापू


मीः
खिरापत मिळायची बाकीचीही ठिकाणे आहेत हो; पण मला ती तशी मागायची गरज पडत नाही, इतकेच!

बाकी उपकार मी केलेलेच नाहीत मिपावर; आणि मिपानेही नाही केले माझ्यावर!

(स्वच्छंद)बेसनलाडू

विसोबा खेचरः
धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्‍या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत व माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे..

तात्या.