मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, December 4, 2009

संपादक नेमणूक

मिसळप्रेमी ब्लॉगचा वाढत चाललेला पसारा बघता ह्या ब्लॉगच्या स्वस्थ्यासाठी संपादक नेमण्याचे व्यवस्थापनाने ठरवले आहे. मिसळप्रेमी ब्लॉग म्हणजे ’मिसळपाव.कॉम’ नव्हे हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. मिसळपाववर कसल्याही अश्लिल शिव्या चालत असल्या तरी मिसळप्रेमीवर शिव्यांचा वापरास तितकी सूट नाही. इथून पुढे अश्लिल शिव्यांचा वापर असणारे लेखन अप्रकाशित करण्यात येईल. त्यासाठी आम्ही खालील संपादकांची नेमणूक केलेली आहे:

१) चाटूरंग
२) रिकामटेकडे कार्यकर्ते
३) ३_१३ उनाड फजीती
४) मुक्तचमचा

सदस्यांनी स्वत:हून थोडा आवर घातल्यास शिव्यांच्या जागी चांदण्या वापरल्यास संपादकांचे काम सोपे होईल हे लक्षात घ्यावे. मिसळप्रेमीला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभारी आहोत.

मिसळप्रेमी व्यवस्थापन

Thursday, December 3, 2009

आणिबाणी

विकासचा आणिबाणीवर आलेला लेख आणि त्याचवेळेस आणिबाणीचा शासनकर्ताची अनाउन्समेंट!
तिन्ही लोक आनंदाने मिसळ खाऊ दे.. :)
---

चाटूरंग कळवतात,

चला, मिपाचे पुर्णपणे मनोगत झाले!! फोकलीच्या वेलणकराला शिव्या घालणा-या तात्यालाही आता सार्वजनिक व सुसंबध्द प्रकारचे लेखन अपेक्षीत आहे. (http://www.manogat.com/node/8350). तरीही तात्याचे पित्तु त्याची चाटतीलच.

तात्याची गेल्या वर्षात बरीच मानसिक वाढ झाली व प्रगल्भता आली.

मात्र बिचा-या सूहासचा यात विनाकारण बळी गेला याचे वाईट वाटते.

तात्याने आता पगारी संपादक 'ठेवावेत' किंवा आताच्या संपादकांना वेतन द्यावे म्हणजे नीट कामे होतील व एकट्या तात्यावर कामाचा लोड येणार नाही.

मिपाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.