Aatach misalpav.com var vachalela ha dhamal pratisaad.
नीलकांतराव
प्रेषक चोरीराम कोतवाल ( बुध, 02/04/2009 - 15:27) .
मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना? ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का?
लोकशाहीचा तुम्हाला आलेला कळवळा समजू शकतो पण इथे गेले १ वर्षभर आणीबाणी आहे आणि नुकताच एका सदस्याचा ह्या संकेतस्थळावर अकाली मृत्यु झाला / इथल्या खरोखरच्या कम्युनिष्ठांनी त्याला संपवला हा समुह हत्येचाच एक भाग मानायचा का? त्या विषयी तुम्ही का गुळणी धरलेली आहे? का त्याचेही काही विशेष तत्वज्ञान आहे? का लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण?
---
हा मारला गेलेला सदस्य विश्वकर्मा नीलकांत ह्यांचा मित्र आहे म्हणे आणि तरीही त्यांनी ह्या हत्येविषयी गुळणी धरली आहे!
वाह रे मित्रप्रेम.. काय तुमची कम्युनिष्ठा!! हा हा हा
Friday, February 6, 2009
Subscribe to:
Posts (Atom)