मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, January 29, 2010

माझे संकेतस्थळाचे प्रयोग

नशीब सकाळ दररोज होते. वर्षातून एकदाच झाली असती तर "सकाळी" अंकसुद्धा निघाला असता....

खो खो खो, खी खी खी,

बाकी, देव साहेब ! तुम्ही शिमगा अंक काढाच. माझे लेखनाचे शिर्षक ठरले आहे. Smile

१) माझे संकेतस्थळाचे प्रयोग [राज जैन यांचे मनोगत]
२) मुझे घुस्सा क्यो आता है ! [अवलिया यांचे मनोगत]

-दिलीप बिरुटे
[बदमाश]


>>१) माझे
प्रेषक II राजे II ( गुरू, 01/28/2010 - 18:37) .

>>१) माझे संकेतस्थळाचे प्रयोग [राज जैन यांचे मनोगत]

स्वतःच्या खिश्याला चाट लावून आम्हाला असे पालथे धंदे करायची लहानपणापासूनच 'घाण' सवय आहे व इतरांना आपली खिल्ली उडवण्याचा मोका देण्याची पण... चालायचे ना आम्ही बदललो ना आमची सवय !

*

आज जे पण काही आहे मी त्यात ह्या असल्या प्रयोगांचाच खुप मोठा हात आहे हे खुप कमी जणांना माहीत आहे.

असो,

आम्ही नाही बदलणार.

आज उपास तुमच्यामुळे तुटला. Sad

राज जैन
( महा-बदमाश )

२) मुझे
नवीन
प्रेषक अवलिया ( गुरू, 01/28/2010 - 18:47) .

२) मुझे घुस्सा क्यो आता है ! [अवलिया यांचे मनोगत]

हा हा हा

तुम्ही लेख लिहा आणि टाका.. प्रतिसाद द्यायला बाकीचे आमच्या लेखाला कधीही प्रतिसाद न देणारे, किंवा नाकं मुरडणारे, एरंडेल पिवुन लंबुळके तोंड करणारे सदस्य, संपादक आहेतच. कारण काही वयोवृद्धांच्या मते आम्ही ज्या कंपुत होतो, आहोत तो सध्या दिसत नाही. तसेही सध्या आम्ही लेख, प्रतिसाद लिहित नसल्याने वय वाढलेल्या बालकांच्या आणि संपादकांच्या डोक्याला तशी शांतता आहेच. बाकी जास्त टवाळ्या न करता लिहा बर का ... नाहीतर तुमचे पण संपादकांशी फाटायचे.

तुम्ही जीमेलवर कळवले म्हणुन प्रवेश करुन प्रतिसाद दिला आणि उपास मोडला. आता प्रायश्चित घेतो

--अवलिया

35 comments:

Anonymous said...

रंगकर्मी म्हणजेच विनायक पाचलग

रंगकर्मी म्हणजेच विनायक पाचलग काय ? ते तर फार उत्तम आणि महान लेखक आहेत.
कितीतरी पेपरांमधुन मी त्यांचे कर्णमधुर लेख वाचलेत. छाण लिहीतात पाचलग साहेब. त्यांचा ब्लॉग तर आहाहा ! क्या केहने ! ईन्शाल्लाह् मार डाला , एवढा भारी ब्लॉग असतांना स्टार माझा ब्लॉग स्पर्धे ने ह्यांची दखलंही घेऊ नये ? अत्यंत वाईट वाटले त्या दिवशी. तो त्यांचा "चॅटिंग मुळे झालेली क्रांती" चा ना भुतो ना भविष्यति प्रकारचा लेख म्हणजे आम्हा अज्ञान्यांसाठी पर्वणीच ठरावी.

रंगकर्मी , आपल्या संस्थळावर आपल्या एकट्याचीच प्रगती होताना दिसते, हरकत नाही, आपल्या एवढी व्हिलॉसिटी आहे काय अजुन कोणाची? त्या जकार्ताच्या काकांना आणि अमेरिकन विठोबाच्या बडव्याला ही द्या तुमच्या सायटीची लिंक .. भरभराट होईल हो Smile

- यंगगर्मी
'अंग' गरम आहे तोवरंच 'शेकण्यात' मजा आहे.

* चुकीचे असे टाचण द्या.
* उत्तर द्या

शनी, 30/01/2010 - 10:54 — राजे
तुमच्या प्रतिसादामध्ये मला

तुमच्या प्रतिसादामध्ये मला माझे जुने मित्र आठवले....

डोळे पाणावले.. हदय भरुन आले... नाक.... राहू दे !
(* हीच ओळ आताच वापरली आहे थोड्यावेळा पुर्वी एका प्रतिसादात .. गोड मानून घ्या.)

* चुकीचे असे टाचण द्या.
* उत्तर द्या

शनी, 30/01/2010 - 11:18 — श्रावण मोडक
आणि...

आणि येथे, शापित, तुम्ही कोण हे कळून चुकले. तरी आम्ही म्हटलं होतंच की मुखवट्याआडच्या चेहरा लेखनातून दिसून येतोच. अर्थात, त्याला तुमचा इलाज नाही म्हणा. लेखन हे इतकं सहजसुंदर होत जातं की माणसाला स्वतःला लपवणं शक्य होत नाहीच!

* चुकीचे असे टाचण द्या.
* उत्तर द्या

शनी, 30/01/2010 - 11:25 — राजे
सहमत आहे श्रामो साहेब.

सहमत आहे श्रामो साहेब.

* चुकीचे असे टाचण द्या.
* उत्तर द्या

शनी, 30/01/2010 - 11:28 — छोटा_डॉन
असो.

असो.
( हा शब्द फार मजेशीर आहे नाही, हवा तसा वाकवता येतो आणि हवा तसा त्याचा अर्थ काढता येतो.)
म्हणुन अजुन एकदा असो. Wink

* चुकीचे असे टाचण द्या.
* उत्तर द्या

शनी, 30/01/2010 - 17:27 — टारझन
बाझवला भांचोत !!! कोण आहे हा

बाझवला भांचोत !!! कोण आहे हा सुप्पडकाण्या शापित ?
मला पण्णास फोण ,बावण्ण व्यणि आणि चिक्कार पिग्ज आल्यात. च्यायला ..
आमच्यावर संशय घेणारांना "श्रामोंचा पेटंट डायलॉग मारावासा वाट्टो" हॅहॅहॅ ..
कोणीही आमची (आमचीच काय ?) स्टाईल मारली की लागलेच आमच्यावर संशय !
असो !
आपल्याला कोणाशी काही घेणं देणं नाही. शेवटचा खुलासा ,,, आपला एक आय.डी एक्स्ट्रा होता (फेक नव्हे) जो ब्लॉक झालाय .. आपला आता एकही फेक आय.डी. नाही. कोणाला वाटत असेल तर तो खुशाल डिलीट करावा . मला फरक पडत नाही.

डोक्याला त्रास च्यायला ... पहिल्यांदाच असं झालंय की एवढ्या महान लेखकाच्या लेख वाचण्यापेक्षा प्रतिक्रिया वाचुन जास्त षॉट लागलेत.

(संतप्त) टारझन
संशयाने उध्वस्त झाला टारू , टारूला दगडं नका मारू

* चुकीचे असे टाचण द्या.
* उत्तर द्या

शनी, 30/01/2010 - 17:51 — राजे
* जे फॉल्स अकाऊंट दाखवत आहे

*

जे फॉल्स अकाऊंट दाखवत आहे ते सिस्टम कुकिज / आयपी / मॅक अड्रेस ह्यांना जुळवून दाखवत आहे,
ह्याचा अर्थ एकच होतो एक तर शापित तुझा आयडी आहे नाही तर शापित तुझा पीसी / लॅपटॉप वापरत आहे.... अगदी आज पण तो ह्याच आयपी ने लॉग ईन होता.

उगाच हे सर्वांच्या समोर नको म्हणून मी तुला व्यक्तीगत चर्चे मध्ये पण विचारले होते.

बाकी श्रामो व इतर सदस्यांनि लेखनाच्या शैली वरुन ओळखले .
कोणी ही किती ही चतूर असला तरी दुसर्‍याची शैली खुप दिवस आपलीच म्हणून चालवू शकत नाही रे
एवढ तरी मी ७-८ वर्ष ह्या मराठी महाजालावर राहू समजलेलो आहे.

बाकी वर तुम्ही शिव्यागाळी करुन तुम्ही तो नव्हेच हा सांगायचा प्रयत्न केलात त्याला हे माझे सिस्टम प्रमाणे उत्तर आहे असे समजावे.

धन्यवाद.

Anonymous said...

तात्याचे नवीन आयडी: शुचि, बंडु बावळट, निलांबरी.
मिपाचे ट्रॅफिक वाढवण्याची युक्ती छाण आहे..

काजुकर्ण said...

मस्तवालपणा चा जाहिर निषेध !!!
सोम, 08/02/2010 - 14:17 — राजे
मिसळपाव संकेतस्थळावर विनाकारण काही ही चुक नसताना पुर्वसुचना न देता माझा || राजे || हा आयडी उडवला / ब्लॉक केला गेला आहे त्याचा हा जाहिर निषेध.

खालील प्रतिसादामुळे माझा आयडी ब्लॉक झाला / डिलिट झाला.
ह्यात काय वागवे होते ते जरा कोणी मला समजावून सांगेल का ?????


आम्हाला पण असेच वाटायचे कधी !

पण २ जाने २०१० ला विनाकारण कुणाला शुभेच्छा देण्याची खाज आली व ऑपरेशन होऊन ७२ तास होण्याआधीच आम्ही फोन करुन शुभेच्छा देत होतो तर आम्हालाच *डीवर लात मारण्याची भाषा झाली....... तेव्हा पासून कानाला खडा

ज्यांचे त्यांचे त्यांना लखलाभो !

आपण फक्त मजा बघत राहणे

परत उपवास तुटला.
कुजकट

२ जाने वारी हा तात्या अभ्यंकर नावाच्या व्यक्तीचा जन्म दिवस.
आम्ही त्यांना मित्रासारखे मानायचो म्हणून न विसरता आम्ही त्यांचा नंबर ब्रिटिश टिंग्या ह्यांच्याकडून घेऊन फोन केला ( ते जेव्हा पासून माझ्या ऑर्कुट लिस्ट वर होते तेव्हापासून न चुकता आम्ही त्यांना शुभेच्छा देतोच ) व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर त्या मुर्ख / हट्टी व्यक्तीने काहीही माहिती नसताना एका फालतुधाग्यावर मी दिलेल्या प्रतिसादाचा मला दाखला देऊन माझे खाते उडवण्याची धमकी दिली व जेव्हा महाजालावर परत येईन तेव्हा पाहून घेईन अशी ही सुचनावजा धमकी दिली. तरी ही आम्ही त्यांना समजावले की तात्या डिसेंबर मध्ये जर तुम्ही लेखन पाहिले तर माझे जवळ जवळ ७-८ लेख आहेत व ज्यांची वाचने २००० च्या पुढे तसेच ५० + प्रतिसाद असलेले आहेत. जर मला व्यक्तीशः तुमच्या बद्दल आकस असता तर मी हे लेखन केले असते का ??? तरी ही त्या मुर्ख माणसाने काही उत्तर न देता फोन कट केला. व थोड्यावेळाने परत फोन करुन पुन्हा एकदा आयडी उडवण्याचे वाक्य परत बोलले. परत ५ मिनिटांनी त्यांनी फोन करुन नंतर बघतो असे सांगितले व फोन ठेऊन दिला.

ह्यात माझे चुकले काय हे कोणी सांगू शकेल का ???

*****************************************

चला आता आंतर-स्थळीय युद्धे होणार तर. आभासी जगात फक्त सुशिक्षित माणसे असतात म्हणून सुज्ञही असतात असे वाटले होते. पण निदान मराठी आभासी जगाची वाटचाल तरी प्रत्यक्षदर्शी जगाच्याच मार्गाने चालू आहे असे दिसते. आता काही दिवसात 'मुंबई मराठी माणासांची' सारखे मराठी आंतरजाल हे फक्त मिपावाल्यांचे ह्या 'परप्रांतीय' मिमावाल्यांना हाकला अशी चळवळ चालू होणार तर. चालू द्या.

Anonymous said...

raje jainacha mastavalpana paha ithe.
प्रेषक : II राजे II, मंगळ, 12/22/2009 - 23:39
>
> नेकी और पुछ पुछ....
>
> नाकात दम नाही आणला सगळ्या सं-पादकांच्या तर विचारा.........
>
> आज पासून... नॉर्मल राहणे बंद....
>
> दंगा चालू Wink
>
> सभ्य पध्दतीने तो पण...
>
> *
> वाचत असतीलच संपादक ह्या खरडी... वाचा वाचा !
> » प्रतिसाद द्या | काढून टाका |
> प्रेषक : II राजे II, मंगळ, 12/22/2009 - 23:33
>
> Rolling On The Floor
>
> नशीब तात्याचे.
> फक्त ह्याच महिन्याचे धागेवर घेऊन आलो आहे..........
>
> सगळे घेऊन येऊ का ???
>
> २५० होतील Wink

kharzan

||झकास || said...

हा हा हा हा
बाझवला भांचोद
तात्या तिकडच्या मंडळींचे आयडी उडवणार हे आधीच सांगितले होते.आता नंबर विक्षिप्त आयडीचा.
ही बया सतत तात्याला आणि इतर लोकांना तिरके प्रतिसाद देते.तात्याने हीला खफ संपादक केले आणि वेडझन सगळीकडे हगत गेला,तेव्हा ही ग्रह तारे मोजत बसली होती.सगळे बरे हिच्या नादी लागतात !!!!तिकडे लोक दिल्लीत बाईचे पाय धरतात आणि इथे हिचे.
लाचारी म्हणजे काय,ते तिला सहमत असणार्‍यांकडे पाहुन कळते.यथा राजा तथा प्रजा अशी ही बया नेहमी म्हणते.आता तात्या तिचे पाय धरतो का तिला हकलतो ते येणारा काळच ठरवेल.हिचे डुप्लीकेट आयडी मात्र तयार आहेत हे लक्षात असुद्या.
धमाल सावध रहा,शेती भाती करता करता तूझे मिपाचे खाते मात्र फुकट बंद व्ह्यायचे.कॉफी सांडायची वेळ निघुन जाण्या आधी तिकडुन निघ.सगळ्यांना तिकडे नेणार्‍या राजेचे खाते बंद झाले,आता बाकीच्यांचा नंबर.

||झकास ||

Anonymous said...

सोम, 08/02/2010 - 18:10 — राजे
बरं ! बरं ! धन्यवाद.

बरं ! बरं !

धन्यवाद.

बाकी तात्या अभ्यंकर... हे तुमच्या सारखं दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवलेले संकेतस्थळ नाही आहे... तेव्हा आपले डु आयडी तिकडेच वापरा इकडे नको.. व तुमच्या सारखं आम्ही भ्याड नाही आहोत.. तुमचे जे आयडी इकडे चालू ठेवले आहेत तुम्ही ठेवा चालू. आम्हाला काही फरक पडत नाही..

आजकाल दिवसा ढ्वळ्याच चालू केली आहे म्हणे तुम्ही जळजळीमुळे Crown

असो..

आनंद घ्या !
आनंदाने रहा !

Anonymous said...

प्रविणचे
प्रेषक टारझन ( मंगळ, 02/09/2010 - 20:17) .

प्रविणचे लोणचे ! उपलब्ध नसल्यास चिल्लाळ चे !

बाकी ह्या धाग्यात काही विषेश असं नाही Smile पण मालकांनी काढलाय म्हंटल्यावर कौतुक करायलाच हवे Smile काय कवट्या बरोबर का ? Smile

- टारझन
"मिठाच्या णिवडणुका " लिहीण्याच्या विचारात Smile

Anonymous said...

प्रेषक : निमीत्त मात्र, बुध, 02/10/2010 - 14:58

तुमच्याबद्दल बर्‍याच तक्रारी आहेत!

भोकात जा!!
तुमच्या तक्रारी आणि घोटाळे सांभाळा आधी..इथे असलो काय नसलो काय श्याट फरक पडत नाही!! उडवायचे तर उडवून लावा खाते...नुसती तोंडाची वाफ दडवू नका!!

Anonymous said...

प्रेषक : विसोबा खेचर, सोम, 02/08/2010 - 19:47
सानेचा निरोप आत्ताच मिळाला..

राजेला आता हाकलला आहे. एक नंबरचा भिकारचोट माणूस!

बाकी ठीक..

तात्या.

प्रेषक : llपुण्याचे पेशवेll, मंगळ, 02/09/2010 - 06:53
वा वा मालक मी किती सहमत आहे तुमच्याशी बघा.
असो तुम्ही आलाच आहात तर आमचे बंद पडलेले सदर आम्ही पुन्हा चालू करु असे म्हणतो आहे.



सोम, 08/02/2010 - 17:44 — पुण्याचे पेशवे
असो. राजा जेव्हा तुमचि आयडी









असो. राजा जेव्हा तुमचि आयडी संस्थळांवरून उडायला लागतात तेव्हा खात्रीशीर समजावे तुम्ही प्रसिद्ध होत आहत आणि तुमच्या वर लोक जळत आहेत.

प्रेषक : llपुण्याचे पेशवेll, मंगळ, 02/09/2010 - 14:02
हॉटेलात आलेली माणसं
सध्या 21 सदस्य आणि 65 पाहुणे आलेले आहेत.

सक्रिय सदस्य
सध्या 22 सदस्य व 12 पाहुणे आलेले आहेत.
काय हे तात्या मिपाचे करा हो काहीतरी. हे काय होत आहे. इतर फालतू स्थळे मिपाच्या हिट्स खात आहेत.



पिवळा डांबिस
मंगळ, 02/02/2010 - 11:21
>>ह्या शब्दाचा मला प्रचंड राग आहे आणीबाणी....
सहमत! मलाही!!
ज्या लोकांनी भारतातली ती इंदिरा गांधींची भीषण आणिबाणी कधीच अनुभवली नाही अशा भितर्‍या पण वरकरणी धैर्याचा आव आणलेल्या लोकांनी मराठी आंतरजालावर रूढ केलेला शब्द आहे तो!!!!
अरे इंदिरेच्या आणिबाणीविरुद्ध छुप्या कारवाया करायला कचरलो नाही तर ह्या भिकारड्या आणिबाणीला कोण भीक घालतंय!!!
रामभाऊ म्हाळगींचा स्वयंसेवक,
पिडांकाका



पिवळा डांबिस
मंगळ, 02/02/2010 - 11:02
>>मी म चा एक मेंबर कमी केलास भाड्या.... निषेध !
राजे, मिम च्या मेंबरांच्या बाबतीत फक्त नंबराकडेच लक्ष देऊ नका...
नाहीतर वरणभाताच्या पाककृतीला "वा! काय छान रेसिपी दिलीस गं! जेवायला कधी बोलावतेस?" असे अभिप्राय द्यायची वेळ येईल!!!
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा!!!!





बुध, 10/02/2010 - 20:49 — सहज
भावना पोचल्या

सुरेख,सुस्पष्ट व सत्य!

अतिशय योग्य शब्दात संयत भावना मांडल्या आहेस.

लाइफ गोज ऑन. काय कमी आहे का आपल्याकडे? खव, व्य नि, खफ, लेखन, सगळे दोस्त सगळे तर उपलब्ध आहे. जे नाही आवडलं ते बदललं. मॅटर खतम!

असो. (पदाधिकार्‍यांच्या बाबतचा भाग सोडून) सहमत आहे इतकेच म्हणतो कारण उगाच विषय वाढवायचा नाही आहे.

Anonymous said...

एक निवेदन ...
प्रेषक छोटा डॉन ( मंगळ, 02/09/2010 - 17:52) . धोरणवावरराजकारणप्रकटनसद्भावनाचौकशीबातमीप्रश्नोत्तरेप्रतिक्रिया
आमच्या हाती आलेल्या धक्कादायक माहिती नुसार आमचे मिसळपाव वरील स्नेही श्री. राज जैन उर्फ ॥ राजे ॥ ह्यांचे खाते काल उडवले तसेच अजुन एक सदस्य ॥ पुण्याचे पेशवे ॥ ह्यांचेही खाते मर्यादित स्वरुपात गोठवले गेल्याची माहिती मिळाली.

॥ पुण्याचे पेशवे ॥ आणि ॥ राजे ॥ हे मिपावर भरभरुन प्रेम करणार्‍यांतल्या पैकी होते. त्यांनी आपल्या अनेक लेखांनी, अनुभवांनी, प्रतिसादांनी, माहितीपुर्ण चर्चेद्वारे मिपावरचे वातावरण खुलवण्यात नेहमीच मोठ्ठा हातभार लावला असे त्यांच्या वाटचालीवरुन दिसुन येते. वेळोवेळे येणार्‍या मिपाद्वेष्टे अथवा मिसळपाव कंटक असल्या संकटावेळी किंवा घटनेवेळी त्यांनी मिपाला भरघोस पाठिंबा दिल्याचे आम्हाला ज्ञात आहे. परंतु कालच्या एका धाग्यात आलेल्या त्यांच्या तथाकथित "मिपाद्वेष अगर तत्सम कृती नसलेल्या प्रतिसादानंतर" त्यांचे खाते गोठवले गेल्याचे निदर्शनास आले आहे. दोघेही ज्येष्ठ, व्यासंगी, मनमिळाऊ सभासद होते आणि कोणत्याही आगाऊ सुचने शिवाय त्यांचे खाते उडवले जात असेल तर खाते उडवले जाण्याच्या व्याख्येनुसार 'मिसळपाव कंटक' किंवा 'मिपाद्वेष्टे' बनु नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ह्याची स्पष्ट कल्पना कृपया मिपा व्यवस्थापन/ संचालक/ संपादक ह्यांनी द्यावी अशी नम्र विनंती.

॥ पुण्याचे पेशवे ॥ आणि ॥ राजे ॥ ह्यांचे खाते इतर अन्य कारणामुळे उडवले असल्यास (ज्याचा आणीबाणीत मिपा मालकांना पूर्ण अधिकार आहे) तसे कळावे म्हणजे आम्हाला देखिल आमच्य सदस्यत्व निट कसे वापरावे ह्यासंबंधी अधिक विचार करता येईल.
काहींनी प्रेमापोटी व तळतळीने केलेल्या सुचनांचासुद्धा चुकी अर्थ लागु नये व त्याला मिपाद्वेष असे इंटरप्रिट कले जाऊ नये म्हणुन काय खबरदारी घ्यावी हे कळावे.

तसेच गेल्या काही दिवसांपुर्वी मिपावर वातावरण कसे असावे ह्यासंबंधी केलेल्या सुचनांचा आदर म्हणुन काही सदस्य थोडी थट्टामस्करी, टवाळकी, अवांतर गप्पा आदींसाठी जर दुसर्‍या संकेतस्थळाचा वापर करत असतील तर ते काही कारणाने 'मिसळपाव कंटक' किंवा 'मिपाद्वेष्टे' होतात का ? असे घडत असल्याचे तसेच एकाहुन अधिक अशा संस्थळावर सदस्यत्व असलेल्यांची संख्या माझ्या मते बरीच आहे. मग ह्या बाबतीत असा भेदभाव का केला जातो ?
कारण सदर संकेतस्थळावर काही जणांना "लक्ष आहे, पाहुन घेईन, आता अजुन विकेट्स पडतील" अशा स्वरुपाची अपनास्पद वाक्ये सुनावली गेल्याचे निदर्शनास आले.
तेव्हा एका पेक्षा जास्त संस्थळावर सदस्यत्व असणे हे मिपाच्या तत्वाविरुद्ध आहे का हे ही कळावे म्हणजे योग्य तो विचार केला जाईल.

बाकी आमचे मिपावर प्रेम आहे, आजपर्यंत जे काही दिले, मिळाले त्यात मिपाचा मोठ्ठा वाटा आहे म्हणुन आत्मियता वाटते व म्हणुनच त्या जाणीवेतुन आम्ही नेहमीच ४ शब्द विचारत असतो तेव्हा त्याचा राग मानु नये.
तुर्तास इतकेच!

निवेदन संपले!

आपला मिपाकर,
छोटा डॉन







सहज
मंगळ, 09/02/2010 - 19:17
जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल
(डु )आयडीका करके झोल,
आय्डी का करके झोल
फाटेपे मारके बोल
ऑऽऽल इज वेल!!!!!!!!!

(टेक ईट अवे पुपे-दू.बै) ;-)



बिपिन कार्यकर्ते
मंगळ, 09/02/2010 - 19:33
जय हो.

छोटा डॉन
मंगळ, 09/02/2010 - 19:25
हा हा हा, सहजकाका सहस्त्रबुद्धे रॉक्स !
मस्त.



गणपा
मंगळ, 09/02/2010 - 19:24
हा हा हा जबरा हो सहजराव

राजे
मंगळ, 09/02/2010 - 19:21


लै भारी

अवलिया
मंगळ, 09/02/2010 - 19:20

सहजराव लै फार्मात॑

धमाल मुलगा
मंगळ, 09/02/2010 - 19:18

सहजराव....
ढिंच्याक एकदम



अवलिया
मंगळ, 09/02/2010 - 18:40
हा हा हा! आमच्या गैरहजेरीत पोरासोरांनी थोडाफार धुरळा उडवला होता.. तेव्हा म्हटलं आता जरा मिपाकडे लक्ष द्यावं!

तात्या.

Anonymous said...

छान ! धुरळा साफ झाला असेल तर रोशनी कर पूर्ण ... नाहीतर प्रतिसाद द्यायला कुणी शिल्लक नसेल तर प्रतिमा आणि प्रतिभेचा पुरातन खेळ परत करावा लागेल.

--अवलिया



धमाल मुलगा
मंगळ, 09/02/2010 - 18:51
फक्त...फक्त...
जर का रिकामटेकडे भिकारबडवे इथं येऊन हगायला लागले तर मग मात्र मी मागं पुढं न पाहता..वयाबियाचा विचार न करता माझ्या पध्दतीनं पाचर मारायला सुरु करेन. आहे सवलत?



राजे
मंगळ, 09/02/2010 - 18:43
ओके मित्र हो !

आता माझे एक मत आहे.

मिपाचा उल्लेख व तात्याचा उल्लेख आता बंद करु या.
माझा धागा उडवतो मी मिम वरुन.

प्लीज मीपा ह्य शब्दावरच बंदी आहे असे समजा मिम वर.

बाकी कुणाचे काही मत ? सल्ला ???



मस्त कलंदर
मंगळ, 09/02/2010 - 18:12
>>>आम्ही तात्या नावाच्या उन्मत्त रेड्यावर त्याच्याच गोठ्यात जाऊन उडलो.
:) गुड

पुण्याचे पेशवे
मंगळ, 09/02/2010 - 18:04
होय. आम्ही तात्या नावाच्या उन्मत्त रेड्यावर त्याच्याच गोठ्यात जाऊन उडलो.



पुण्याचे पेशवे
मंगळ, 09/02/2010 - 16:29
आम्ही सकाळीच सदर खरडफळ्यावर म्हटल्याप्रमाणे तात्याला फाट्यावर मारले. तात्या बहु बायकांत बडबडून त्याने खाते उडवले. अजून तो करणार तरी काय? असो सध्या त्याला माफ केले आहे. आमच्या कुर्बानीची खबर डान्याने आम्हाला दिली. असो. प्रसनदाचा फोन येऊन गेला. पण मिटींग मधे असल्याने घेता आला नाही.

सहज
मंगळ, 09/02/2010 - 15:41
तूर्तास खव व व्य नि बंद. गप्पा मारायला मित्र मंडळी रहाणार नसली तर असाही खव व्य्निचा उपयोग नाही. बघु पाहुणे म्हणुन उपाशी राहूनही बघूया. कोण तयार आहे?



३_१४ अदिती
मंगळ, 09/02/2010 - 15:45
कोण तयार आहे?
मै हूं ना! खव आणि व्यनी कधीच बंद केले आहेत. आता 'गमन'वर क्लिक करणं डाव्या हाताचा मळ! (बॅडमिंटन खेळून उजव्या हाताला व्यायाम आणि मसल पेन होतो/ते म्हणून माऊस डाव्या हातालाच असतो).

Anonymous said...

बस्स झाले...

प्रेषक पुनेरी ( बुध, 02/10/2010 - 10:29) .
समाज
प्रकटन
दांभिकता आणी लाचारीचे निष्क्रीय विचारवंती आवरणातले उबगवाणे प्रदर्शन.

दोन दिवसात इथुन दोन आय डी गारद झाल्या. का? कुणालाच माहिती नाही. ही माहिती मिळणे हा आपला अधिकारच नाही असे मानुन गप्प बसलेला `बुद्धीवादी' वर्ग. एरव्ही विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचा गजर करणारा अन कुठल्याही अन्यायाविरुध्द बोटे मोडेपर्यंत मजकुर टंकणारा.

एक धागा, नव्या सदस्यानं काढलेला. इथं आल्यानं कसं आयुष्य बदललं सांगणारा. दोन दिवस चघळला जातो. काहीच गैर नाही त्यात. मी स्वतःही असंच लेखन केलय मिपावर. पण दुसरा एक धागा, इथल्याच परिस्थितीचं काही सदस्यांच्या दृष्टीकोनातुन विश्लेषण करणारा. तो मात्र गर्भावस्थेतच मरतो. असेना का तो लेखक मिपावरचा जुना, जाणता, अनुभवी अन ज्ञानी सदस्य. परत सगळे `बुद्धीवादी' शांत. अन हे आज पहिल्यांदा होत नाहीये.

सदस्य एकमेकांना नासका दाणा, खवीस दाणे, कुजका दाणा म्हणतात. सदस्यांनी केलेल्या भांडाभांडीत कमरेखाली वार होताना संपादकदेखील मजा लुटतात. अन म्हणे इथले लोक सुसंस्कृत, सभ्य आहेत. वैचारीक खेळतं वारं असलेलं असं हे व्यासपीठ आहे. छान! सभ्यता आणि संस्कृतीच्या नव्या नव्या व्याख्या समजताहेत. मराठी समृद्ध होत आहे.

कोणतीही माहिती न घेता, अभ्यास न करता सदस्य विचारवंती, सर्वज्ञ आव आणुन लेख, प्रतिसाद लिहीतात अन त्यावर विरोधी मतं व्यक्त झाली की कंपुबाजांना धागा बळी पडला म्हणुन गळे पण काढतात. ते कमी पडलेच तर अर्धीकच्ची मडकी विषयात अधिकार असलेल्या लोकांनी केलेल्या विधानांचा विपर्यास करुन सह्या म्हणुन पण वापरणार. अन म्हणे इथे एकमेकांच्या विचारांचा पूर्ण आदर राखून, भान ठेऊन प्रतिक्रिया व्यक्त करतात. वा! किती चपखल वर्णन आहे ना?

शिवाय पॉप्युलर ठिकाणी व्हर्च्युअल वर्ल्ड मधे असलेल्या आयडी ना मानवी चेहरा नाही. देअर इज नो फेस तो नेम्ज. अन कधी प्रतिसाद देखील न टंकणार्‍यांची खोगीर भरती वेगळीच. मग युजर प्रोफाईल, पॉप्युलॅरिटी यांचे मापदंड तरी कसे लागु करायचे?

सर्वच असे आहेत असे नाही. इथं खरच खुप टॅलेंटेड, अभ्यासु, ज्ञानी लोक आहेत हे खरय. पण त्यातल्या किती जणांनी लिहिणं सुरु ठेवलय? अन नसेल तर का? असे का होते याचा विचार करण्याची गरजच नाही. बरोबर ना?

हे लिहिलं म्हणल्यावर काहिंच्या मस्तकशूळ, पोटशूळ वगैरे जुनाट व्याधी उफाळण्याची शक्यता आहे. आधीच स्पष्ट करतो मी रियल वर्ल्ड मधला माणुस, मला व्हर्च्युअल वर्ल्ड मधल्या आयडी चा लेशमात्र मोह नाही. मी ज्यात जगतो ते जग आभासी नाही, अगदी जालावरचं सुद्धा. आय मे बी अ मिसफिट हियर सो लेट बी इट. मी आहे राजा नागडा म्हणुन ओरडणारं वात्रट कार्ट, एक राडेबाज. परिणामांची फिकीर आहे कुणाला?

काही जणांना मला शिव्या-शाप द्यायची उबळही येऊ शकते. अन त्याचीही मला तमा नाही. फक्त अर्धी कच्ची मडकी गळणार असतील तर त्यांना एकच सांगणे आहे, आधी कोण खर्‍या जगात काय आहे याचा अभ्यास करा. उगीच नंतर खेद करण्याची वेळ येऊ नये कुणावरही.

असो!

मला सांगायचे होते ते इतकेच. संपलं. धन्यवाद मिपाला, इथल्या सार्‍यांना ... ज्यांनी माझं जीवन समृद्ध केलं अन हो ज्यांनी नाही केलं त्यांनाही! मिपाची अन इथल्या सार्‍यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, इथे शांती नांदो या सदिच्छा!

»
91 वाचने
वाचनखुण साठवा.
शिफारस करा (मित्रांना पाठवा)
मुद्रणसुलभ आवृत्ती
आरे काय

नवीन
प्रेषक कवटी ( बुध, 02/10/2010 - 10:58) .
आरे काय चाललय काय? अधुन मधुन अश्या बंडाच्या आरोळ्या का उठतायत? आणि तेही असे एकांडे शिलेदार? एकदा सगळे समोरासमोर येउन सार्वजनिक चर्चा का करत नाही?

कवटी

»
उत्तर द्या
कवट्या ही

नवीन
प्रेषक प्रभो ( बुध, 02/10/2010 - 11:00) .
कवट्या ही सार्वजनिकच चर्चा आहे.

आता धागा उडाला की राहणार नाही ती गोष्ट वेगळी.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

»
उत्तर द्या
आता धागा

नवीन
प्रेषक कवटी ( बुध, 02/10/2010 - 11:02) .
आता धागा उडाला की राहणार नाही ती गोष्ट वेगळी.
हेच म्हणतोय... आणि सगळे जण या ना... असे वेडात मराठे वीर दौडले एकेक नको.
कवटी

»
उत्तर द्या
पुनेरी

नवीन
प्रेषक शुचि ( बुध, 02/10/2010 - 11:02) .
आपलं लिखाण पाहून त्या गोष्टीशी आठवण झाली - १/२ पेला रिता की १/२ पेला भरलेला.

मला १/२ पेला भरलेला दिसतो आहे. आपल्याला १/२ रिता.

पेला पेलाच रहाणार.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

»
उत्तर द्या

Anonymous said...

Wow

This is clearly an indication of a closing of a chapter named "tatya"

May he RIP

Amen

R Bapat

Anonymous said...

सहज
रवी, 14/02/2010 - 0:30
आजचा सुविचार - समस्या आली की शहाणी लोक कारणे शोधुन निराकरण करतात, अडाणी लोक "कौल" लावून मोकळे होतात!

|| झकास || said...

मिमराठीच्या लोकप्रियतेमुळे उफाळून आलेली तात्याची पोटदुखीः

तात्या इनो घ्या थोडे.

मिपाला आनंद! :)
प्रेषक विसोबा खेचर ( रवी, 02/14/2010 - 17:10) .

* मांडणी
* विचार
* शुभेच्छा
* सद्भावना
* अभिनंदन
* प्रतिक्रिया

राम राम मिपाकरहो,

साधारणपणे दिन-विशेषानुसार मुखपृष्ठ, तर कधी एखाद्या गाण्यावर, मिपाच्या साहित्यासंपदेतून, कलादालनातून काही वेधक-वेचक निवडून तयार केलेले मुखपृष्ठ, ही मिपाची खासियत. किंबहुना मराठी संकेतस्थळावर विविधता असलेले मुखपृष्ठ ही पद्धत मिपानेच प्रथम सुरू केली...

आज मराठीतल्या अन्यही काही संकेतस्थळांनी मुखपृष्ठाच्या बाबतीत मिपाचा परिपाठ गिरवला आहे याचा मिपाला विशेष आनंद होत आहे...Smile

तात्या.

Anonymous said...

मिपाचा वारस आंनदयात्री पहा.

प्रेषक आनंदयात्री ( रवी, 02/14/2010 - 23:06) .
सुंदर प्रवासवर्णन. त्याला ललितलेखनाचा टच दिल्याने वाचतांना मजा आली.

तुमच्याकडुन इथे असेच वरचेवर उत्तम साहित्य येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !



शुक्र, 12/02/2010 - 12:53 — ब्रिटिश टिंग्या
:)

गरिबांचे तात्या अभ्यंकर : आनंदयात्री



प्रेषक : आनंदयात्री, मंगळ, 02/09/2010 - 23:07
काय साहेब आज कसेकाय आमच्या गरिबाच्या मिपावर ?
दोन महिने दिसला नाहीत !!
असो, असाच लोभ राहु द्या.



(बाकी गेल्या २ महिन्यात काही नविन लिहले आहे, सवड मिळाल्यावर बघा)

प्रेषक : आनंदयात्री, शनी, 02/13/2010 - 11:03
>>मस्त होतं की नाही. Wink

मसं च्या कंटेक्स्ट मधे एकच नंबर !!

>>फक्त गरीबांचा गोविंदा कोण ते माहित नाही. रितेश देशमुखबद्दल काय मत आहे?

आमची मराठवाड्याची अस्मिता अंमळ दुखावली
(पण तसे बरोबरच आहे)

प्रेषक : आनंदयात्री, शुक्र, 02/12/2010 - 00:33
>>आमचे पहिले प्रेम - अमिताभ
>>गरीबांचा अमिताभ - मिथुन
>>गरीबांचा मिथुन - गोविंदा

Anonymous said...

????
प्रेषक धमाल मुलगा ( मंगळ, 02/23/2010 - 16:46) .

अवांतरबंदीचं धोरण धोरणीपणाने गुंडाळून ठेवलंय की 'गाढवही गेलं नि ब्रह्मचर्य गेलं' अशी स्थिती आहे?

अनुष्काभाभी डॉट कॉम said...

बाझवला भांचोत ओक्सिजन पुरवणीवाला तात्याच्या विरोधकांची बळच लाल करुन गेला आहे.

http://onlinenews.lokmat.com/php/detailedoxygen.php?id=Oxygen-57-1-26-02-2010-464df&ndate=2010-02-26

दाबूनबुचमारकर said...

"आपले लेखन आपल्या मित्रांना व खोलवाचकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मिसळपाव हे अतिशय सुंदर जाल आहे. पण मला वाटत कि काही माणस आपल्या संपादकीय अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत. नव्या लेखकांना काही चांगले शिकवून शहाणे करण्यापेक्षा त्यांचा बुडत्याचा पाय आणखी खोलात ढकलला जातोय. वर अरेरावी ची भाषा हि वापरली जात आहे. मी माझ्या मागील संपादित केलेल्या लेखनाचे एडीट केल्याचे कारण विचारले असता मला सरळ " हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

तात्या."
असे बजावण्यात आले.
हि यांची भाषा !!
वाचकांना मी आधीच सांगू इच्छितो हा माझा लेख लगेच एडीट किंवा जाला वरून काढला जाऊ शकतो. नव्यांची वाट लावून जुन्या लोकांमध्ये भेद भाव करू पाहणाऱ्या अशा खेचरांना माझा कोपरापासून नमस्कार. मला क्षमा असावी पण संपादकांनी माझी माफी मागितल्या खेरीज मी या पुढे विडंबन लेख लिहिण्याशिवाय माझे एक हि साहित्य या जालावर प्रकाशित करणार नाही.
मला माहित आहे कि यांना गरज नाही पण याच निमित्ताने त्यांचा पक्षपातीपणा समोर येईल. व तो मी तुम्हा वाचकांसमोर पुन्हा प्रकाशित करेन.
बाकी वाचकहो चूक भूल माफ.

मंगेश पावसकर "
____

इकडे टारझन अब्रु काढत फिरत आहे व आता नवीन सदस्य.
काय हे दिवस आले खेचरावर.. कोणी पण चढत आहे.

Anonymous said...

»
इनोच्या कमतरतेचे परीणाम

कितीही वेळा हाकला, परत परत मिसळपाववर आहेतच.

????

प्रेषक धमाल मुलगा ( मंगळ, 02/23/2010 - 16:46) .
अवांतरबंदीचं धोरण धोरणीपणाने गुंडाळून ठेवलंय की 'गाढवही गेलं नि ब्रह्मचर्य गेलं' अशी स्थिती आहे?

»
उत्तर द्या
हा हा हा

प्रेषक अवलिया ( मंगळ, 02/23/2010 - 17:38) .
हा हा हा

असले भलते प्रश्न विचारायचे नसतात ...
सगळं कसं सोई सोईने असते. नाही का ?

--अवलिया

या प्रतिसादात उडवण्यासारखे काही नाही हे नक्की..पण .... असो.





सहजराव कुठे हरवले?

प्रेषक प्रमोद देव ( बुध, 02/24/2010 - 09:11) .
पुन:प्रत्ययाचा सुखद अनुभव देऊन गेला हा धागा.
पण धागा प्रवर्तक सहजराव कुठे हरवले?
असे काही मजेशीर धागे... ही तर सहजरावांची खासियत होती.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

»
उत्तर द्या
वर्तमानपत्रात जाहिरात

नवीन
प्रेषक ३_१४ विक्षिप्त अदिती ( बुध, 02/24/2010 - 11:36) .
वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पहा; आणि हो, शेवटी हे वाक्य लिहायला विसरू नका: ... असशील तसा परत ये, आम्ही तुझे प्रतिसाद उडवणार नाही आणि तुला कंपूबाजांचा म्होरक्या म्हणून पिडणार नाही.

अदिती

MANGESH PAWASKAR said...

तात्या एक सुचवायचे आहे .
राग मानून घेऊ नका
बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला हस्तक्षेप संपादक म्हणून इथे जास्त असतो ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते, जे खरे नाही हे मला माहित आहे आणि आपल्याच संकेतस्थळावर आपलेच वेळोवेळी वस्त्रहरण केले जाते [मी ही चुकून केले होते] . जरा काळजी घ्या.

MANGESH PAWASKAR

Anonymous said...

मिपावरील असा दरिद्रीपणा मागील कित्येक दिवसापासून पाहत आहे, कुणाच्याही धमकीला भिक घालीत नाही घालणार नाही, अनेक कर्मदरिद्री सभासदांनी जी कमेंटसची लाखोली वाहिली आहे त्यावरून त्यांचे घरातील संस्कार व त्यांचे घरातील इतर सदस्य किती खालच्या दर्जाचे असतील त्याची कल्पना करवत नाही,त्यांचावर थुकावेसे वाटते स्त्री वाचक तुमच्या प्रतिक्रिया वाचू शकतात.अशा घाणेरड्या प्रतिक्रिया वाचताना मला लाज वाटली.हे करंटे आपल्या आई बहिणी बरोबर हि घरी असेच शब्द बोलत असतील. त्या प्रतिक्रियांना कोणी गाढव,खेचर हात देखील लावत नाही. मी त्यांना वेळोवेळी फाट्यावर मारले आहे. मागील लेखात काहीच चुकीचे नव्हते, मी सदस्य म्हणून माझी भूमिका मांडली.पुन्हा असे घाणेरडे शब्द प्रयोग माझ्या लेखनावर करू नये अशा तुमचा अशिक्षितपणा दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया नाही दिल्या तरी चालतील. जर तुमच्या भाषेत ऐकायचं असेल तर तात्याकडन माझा नंबर घ्या व जर हिम्मत असेल तर बोलून दाखवा.मग तुम्हाला इंग्रजी व मराठीतील माहित नसलेले शब्द ऐकवीन.खबरदार पुन्हा वाट्याला गेलात तर, गेंड्याची कातडी नसली तरी वाघाची आतडी ठेवतो, माझ्या मागील लेखावर आक्षेप घेणाऱ्या सर्व तोकड्या बुद्धीच्या व्यक्तींना एकच सांगेन
wid showin middle finger-- i wanna kick ur bloody ugly asses **** u

इंग्रजीत आहे समजल तर ठीक नाहीतर जमल तर थोड शिक्षण घ्या.

Anonymous said...

प्रेषक कवटी ( शुक्र, 03/12/2010 - 11:56) . वावरअनुभव
सुक्या बरोबर ओलेही जळत असताना काही शुल्लक कारणास्तव डुप्लिकेट आयडी ब्लॉक झाला आसेल तर तो पुनर्जीवीत करण्यासाठी काय करावे लागेल?
मधल्या धामधूमीत आमचा एक आयडी मालकांच्या प्रतिक्रियेशी साधरम्य असणारी प्रतिक्रीया दिली गेल्यामुळे उडाला. तो परत चालू करायला काय करावे लागेल?
मुळात डुप्लिकेट आयडी कोणाला म्हणावे? नामसाधरम्य असणारा आयडी काढला पण तो वापरून मिपावर कोणताही अनुचित प्रकार केला नसेल/करायची इच्छा नसेल तर त्यास डुप्लिकेट आयडी म्हणावे काय?
एखादा आयडी काढला, काहीकाळ वावरल्यावर ... काही लेखन केल्यावर त्या आयडीचे एक व्यक्तिमत्व तयार होते. तोच आयडी वापरून इतर प्रकारचे लेखन / प्रतिक्रिया देणे मनाला पटत नाही अश्यावेळी एखादे वेगळे व्यक्तिमत्व असावे असे वाटून दुसरा आयडी घेतला जाउ शकतो...उदा. प्राजू हा आयडी वापरून भयकथा लिहिणे अथवा टारझन हा आयडी वरून तरल प्रेम कविता लिहिणे हे लिहिणार्याला/ वाचणार्‍याला विचित्र वाटू शकते...(हे वय्यक्तीक मत आहे... )
तर असा आयडी पुन्हा सुरू करण्यासाठी कश्याप्रकारचा जातमुचलका द्यावा लागेल?

Anonymous said...

कैक एनाराय्चे पैसे ढापलेत ह्या माणसाने.
मिपाची कुणी स्त्री सभासद कॅन्सरने आजारी आहे आणि तिच्या उपचारासाठी मदत हवी आहे असे आवाहन करून ह्या महाचोराने कैक लोकांकडून पैसे लाटलेत आणि आता शेयरबाजारात घालवून बसलाय.
तात्या हा एक नंबरचा भंपक माणूस आहे. तेव्हा लोकहो सावधान. अजूनही लोकांकडे पैसे माग्त फिर्तो. X( X( X(

hungesh said...

>>>>>>
मंगेश पावसकर | 17 March, 2010 - 02:04
माझा मागील वेळीचा एका मराठी जालावरील अनुभव.

मसालापाव (नाव बदलले आहे ) नामक एका जालावरील आलेला अनुभव सांगतो, त्या जालाच्या मालकाचे नाव घीसोबा डुक्कर होते. मी नियमित आपले लेख तेथे प्रकाशित करत असे, वाचकांच्या सुंदर प्रतिक्रिया हि मिळत असत. पण कालांतराने मला जाणवू लागले कि जालाच्या मालकाचा दृष्टीकोन नवीन व प्रस्थापितांसाठी वेगळा आहे, व त्याचे मापदंड हि वेगळे आहेत, या बद्दल श्री घीसोबा डुक्कर यांजकडे दूरध्वनीवर वार्तालाप केला असता प्रथम त्यांना इंग्रजी मध्ये समजावले व त्यांना इंग्रजी येत नाही समजल्यावर क्षमा मागून मराठी मध्ये समजाविले तरीही त्यांचा कडून अरेरावी ची भाषा वापरण्यात आली व अर्थातच सवय नसल्यामुळे मी मुग गिळून गप्प बसलो तरी त्यांचा जालावर त्यांची स्तुतीच केली. व प्रकरणाकडे दुर्लक्ष केले,
त्या नंतर त्यांचा प्रायवेट लिमिटेड जालावर त्यांचे अनुयायी व त्यांचे मित्रगण प्रत्येक नवीन सभासदाला व्यक्तिगत टिप्पणी करायचे. व कधी कधी अशा भाषेचा प्रयोग करण्यात येतो वा असे छायाचित्र प्रकाशित करण्यात येते कि स्त्री वाचकच काय तर पुरुष वाचकास हि लाज वाटेल, हे फक्त मलाच नाही तर इतर वाचकांना हि वाटत होते पण त्यांचा विरुध्द ज्यांनी अक्षर काढले त्यांना त्यांचा खासगी जाल पत्यावर घाणेरडे संदेश पाठवण्यात आले व सभासदत्व रद्द करण्यात आले. हे सहन न होऊन मी एक विडंबन लेख लिहिला व त्यावर मी संपादकांची व जालाच्या मालकांची त्यांचाच जालावर पिसे काढली. व परत तिथे आपले लेखन न लिहिण्याचा निर्णय घेतला.
अशा फेक जालावर आपले मौल्यवान प्रकाशन प्रदर्शित करण्यापेक्षा न केलेलेच बरे.........

>>>>>>>>>>>

aayalaa haa mangya mipaachi dhuNi maayabolivar dhuwaayalaa gheun gela ki.

Anonymous said...

प्रेषक : छोटा डॉन, मंगळ, 03/23/2010 - 20:37

अरेरे, आज खुप दिवसांनी मिपावर लिहायची संधी धागा उडाल्याने निघुन गेली.
असो, आता आम्ही पुन्हा निघतो 'शुन्याच्या शोधात ... "

Anonymous said...

काड्यावाला विकास हा तात्याची चाटुगिरि करणारा आयडी आहे. दोन बापाची अवलाद

राजे said...

बिक्याची बोलती बंद...तात्याचा तडाखा...
...

काय रे, तुझी ही मी मराठीवाली भिकारचोट लोकं इकडे येऊन काय घाण करताहेत?

तात्या.

बिका said...

प्रेषक : ३_१४ विक्षिप्त अदिती, शनी, 03/27/2010 - 00:16
बिका, तुझे मित्र/मैत्रिणी कुठे जाऊन काय करतात याची जबाबदारी तुझ्यावर नक्कीच नाही आहे. आणि आमच्या कोणाच्या वागण्याबद्दल तू उत्तरदायीही नाही आहेस; पण तुझ्यावर माझ्याहीमुळे उगाच गरळ ओकलं गेलं अथवा चिखल उडवला गेला यामुळे वाईट वाटलं. पण पाठी बोलणार्‍यांबद्दल काय बोलणार रे? कदाचित तोंडावर पडायची भीती असेल म्हणून पाठी 'शिवाशीव' सुरू असेल. असो. Who cares? विचार करण्यासाठी यापेक्षा खूप जास्त चांगल्या गोष्टी आहेत, लिहीण्यासाठी फक्त प्रत्युत्तरांपेक्षा जास्त महत्त्वाचे विचार आहेत आणि त्या सगळ्याच्या पुढे जाऊन तू (आणि अजून काही) बॅलन्स्ड, चांगली आणि जीवाला जीव देणारी माणसं आहेत.

बाकीच्यांना बोलायचं ते बोलू देत! हाथी चले अपनी चाल ... तुझ्याकडून बर्‍याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्यातली सगळ्यात पहिली: सगळ्यात वाईट शिवी (न) देणे ... दुर्लक्ष! सध्यातरी निश्चय पक्का आहे, दुर्लक्षासारखा वाईट अपमान नाही

निवेदक said...

अत्ताच कानी आलेल्या बातमी नुसार तात्याने मिपा निलकांताला विकले आहे. बातमी बरीच शिळी झाली आहे.(च्यायला आमाला नेहमी शिळ्याच बातम्या मिळतात...)
पण हे खरे आहे का? आता तात्या मालक नाही म्हणूनच तात्याची आवडती ’भिकारचोट मिमवाली’ लोकं परत मिपावर आलीत काय?

ek bhatkya said...

बुडीत खाते
प्रेषक धनंजय ( सोम, 05/10/2010 - 10:35) . हे ठिकाण गुंतवणूक समाज अनुभव माहिती

मला हा अनुभव हल्लीच काही महिन्यांपूर्वी आला. परिस्थिती आणि ठिकाणाच्या वर्णनाचे दोनचार तपशील सोडले, तर मी जे लिहितो आहे, ते सर्व साक्षात घडलेले आहे.

येथील एका हॉटेलात मी पडीक असतो. हॉटेलातले पदार्थ तर चविष्ट आहेतच, पण हॉटेलात येणारी मंडळी बहुश्रुत आहेत, गंमतशीर आहेत. हॉटेलाचा मालक फाटक्या तोंडाचा, गप्पांमध्ये तोच सगळ्यांचा म्होरक्या. या सर्व गॅंगशी माझी आता काही वर्षांची ओळख झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी मालकाने एका बाजूला होऊन मला सांगितले - "एक शंभर नंबरी सट्ट्याची (समभागांच्या शॉर्ट ट्रेडची) संधी हाताशी चालून आलेली आहे. आज दीड-दोन लाखाची गुंतवणूक कर आहे - दोन आठवड्यांमध्ये ३% कमाई मिळव."

खरे पाहाता कुठल्याही समभाग व्यवहारात अशी टक्केवारीची हमी नसते. बेकायदा गुप्त माहिती (इनसायडर इन्फर्मेशन) असली तरच अशी काही हमी देता येते. "माझ्याकडे हाताशी पैसे नाहीत, फिक्स्ड डिपॉझिटे तपासून बघतो," असे मी त्याला सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा हबकलेल्या तातडीने तो मला म्हणाला "आताच पैसे दे"... मला त्याच्या बोलण्यात, त्याच्या लटक्या आत्मविश्वासात, भीतीचाच मोठा अंश दिसला. माझी अशी कल्पना झाली की हा सट्टा भविष्यातला नसून आधीच झालेला आहे, तोंडघशी पडलेला आहे. अभिमानामुळे तो खरी निकड सांगत नाही , असा माझा कयास निष्कारण बळकट झाला.

मी विचार केला - हा संपला तर हॉटेल बंद पडेल. म्होरक्या नाही, तर गप्पांचा अड्डा सैरभैर विखरेल. याला आपण मदत केली पाहिजे. मात्र याची मानहानी होता कामा नये. त्याच्या कथेवर माझा विश्वास दाखवला. एक त्याला खरेखुरे सांगितले - "फिक्स्ड डिपॉझिटे मोडून मला ३% भुर्दंड होतो आहे. नफा-तोटा सफाचट - मला तू सांगतोस ते काहीही मिळणार नाही. मुद्दल दीर्घ मुदतीसाठी तुझ्याकडे ठेवून घे. पुढे कधीतरी परत कर." वाटले, शाहाणा असेल तर समजेल की मला तुझा प्लॅन थोतांड वाटतो, पण आपुलकी खातर तुला पैसे देत आहे.

मनात मी हिशोब केला - हॉटेलचा गेल्या काही वर्षांत आणि येत्या काही वर्षांत किती उपयोग झाला, किती आनंद मिळाला? बिनपरतीच्या बोलीवर त्याखातिर किती रक्कम मी देऊ शकतो? नातेवाइकासारख्या मित्राला किती देईन? या हिशोबाप्रमणे पंचेचाळिस हजार रुपयांची फिक्स्ड डिपॉझिटे मोडून मी पैसे त्याच्या हातात दिले. आणखी काही लोकांशी खाजगीत बोलताना मी मालकाला बघितले होते. मी त्याला विचारले - "सगळ्यांकडून मिळून २ लाखाची सोय झाली ना?" मालक म्हणाला, "होय." पैशांचे फक्त शब्दानिशी हस्तांतरण झाले. मालक गुंतवणुकीचे वास्तविक तपशील सांगत नाही हे तर मला ठाऊकच होते - कागदपत्र करायचा प्रश्नच नव्हता.

अपेक्षेप्रमाणे दोन आठवड्यांमध्ये पैसे परत मिळाले नाही. मग मालकच हॉटेलात यायचा बंद झाला. मालकाने नेमून दिलेले लोक गल्ल्यावर बसत, खादाडी पूर्वीसारखी होतच होती. म्हणून वाटले, मालकावरचे पैशाचे संकट काही प्रमाणात दूर झाले असणार. मालक आता कर्ज फेडण्याच्या विवंचनेमध्ये असणार.

पुढे मित्रांकडून कुणकुण लागली - कोणीकोणी किती पैसे दिले. मी "बुडीत खाते" असा विचार करून पैसे दिले होते. पण कित्येकांनी खरोखर गुंतवायला पैसे दिलेले होते. वेगवेगळ्या लोकांना गुंतवणुकीबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या होत्या.

ek bhatkya said...

हे नैतिक विश्लेषण कळूनही मी बोभाटा करण्याबाबत काचकूच केली. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हॉटेलात माझे मनोरंजन होते आहे, तो गप्पांचा अड्डा बंद पडायला मला नको आहे. किंवा त्यातून मला हाकलले जायला नको आहे. गप्पांच्या नशेत मी झिंगलेलो आहे. माझ्या तोंडावर कोणी थंडगार पाण्याचा हाबका मारायला पाहिजे.

माझी लाज काढायला का काय, मला जागे करायला की काय - एक योगायोग चालून आला आहे. हॉटेलच्या तथाकथित मालकाने इमारतीचे भाडे वर्षभर भरले नाही... शेवटी कंटाळून मॅनेजरने मालकीचे हस्तांतरण करायची कारवाई केली. ही कारवाई जर सफल झाली, तर माझ्या आवडीचा गप्पांचा अड्डासुद्धा टिकेल, आणि अड्ड्यामधील सर्वात मोठा फसवा धोकासुद्धा काढून टाकला जाईल. हा योगायोग जुळून आला, तर माझ्या आळशी नैतिकतेला नियतीने क्षमा करून चुचकारले, असेच म्हणावे.

पण तसे झाले नाही - तथाकथित मालकच पुन्हा मालकीहक्क गाजवू लागला, पुन्हा गल्ल्यावर बसू लागला, गप्पांचे म्होरकेपण करून नव्या मंडळींचा विश्वास संपादन करू लागला - तर काय? हॉटेलमधून जास्तीत जास्त आरडाओरडा करत मी चालते व्हावे. कोणी म्हणेल - "ठीक आहे, खाजगी हॉटेलातून तू चालता झालास. किंवा तुला हाकलले. गप्पगुमान जा की." पण चिडीचूप जाऊन चालायचे नाही. या गुत्त्यातली दारू विषारी आहे, पिणार्‍याला आंधळे करते, हे जाहीर केले नाही तर होईल त्या नुकसानाचा काही प्रमाणात धनी मीसुद्धा होईन.

म्हणून मागून येणार्‍या वाचकांना सांगतो - पुढच्यास ठेच लागली ते बघून शाहाणे व्हा. पण माणुसकी सोडू नका. लबाडीला फसू नका पण साध्या माणसांना मदत करायला कचरू नका.

http://www.misalpav.com/node/12260

ek bjatkya said...

part 2 continued
मला सांगितलेला आकडा दोन लाखांचा - पण बाकी लोकांकडून घेतलेल्या पैशांची बेरीज केली, तर आकडा त्यापेक्षा कित्येक पटीने होता. हा प्रकार येनकेनप्रकारेण पैसे काढून घेण्याचा होता. कर्णोपकर्णीची माहिती लक्षात घेतली दिलेल्या रकमा २५-५० लाखांच्या घरात जात होत्या. हे लोक असे गप्प का असावेत? दोन कारणे सुचतात - एक तर आपण असे कसे फसलो त्याबद्दल शरम वाटून त्यांना कुठे वाच्यता करायची नसेल. दुसरे कारण असे की रुपयावर आठ-बारा आणे अजून परत मिळतील अशी काही लोकांची आशा असेल. उगाच मालकाशी वैर करून ती शक्यताही नाहिशी होईल, म्हणून काही लोक गप्प बसले असतील. बोभाटा करत नाहीत, खरे. पण तरी हे लोक एकमेकांशी तरी का बोलत नाहीत? समदुःखी लोकांना एकमेकांचा आधार असतो, ही कल्पना वास्तवातली नाही, हेच सिद्ध होते.

तरी मी म्हटले - चालू द्या. सबब म्हणून सांगितलेला व्यवहार बेकायदा असल्यामुळे सबब खोटी होती, हे पैसे देतानाच मला ठाऊक होते. ज्यांनी अवाच्यासवा व्याज मिळेल म्हणून विश्वास ठेवला, त्यांनी जोखीम अपल्या जबाबदारीवर घेतली. जोखिम असली, तर पैसे बुडण्याची शक्यता गृहीत ठेवलीच पाहिजे - असे मला वाटले. अशा परिस्थितीत नैतिक दोष माझ्या लेखी इसापनीतीतल्या कोल्ह्याइतका आहे. कावळ्याच्या चोचीतली पोळी कोल्ह्याने मिळवली, आणि गाण्याची प्रशंसा ऐकल्याचे समाधान कावळ्याला मिळाले. फिट्टंफाट नाही, तरी दोघांचा व्यवहार स्वतंत्रच म्हणायचा.

हॉटेल चालू आहेच ना? - म्हणजे तितके काही वाईट झाले नाही...

पण दोन गोष्टी आणखी कळल्या - पहिली अशी, की हॉटेलच्या इमारतीचे भाडे देखील मालक भरत नव्हता. हॉटेलाचा मॅनेजरच भाडे भरून हॉटेल चलवत होता. साफसफाई करणारे लोक आपले काम बिनपगारी करत होते. स्वयंपाकी बिनपगारी होते. म्हणजे मालक म्हणवून घेणारा मालक कसला? त्याला "तथाकथित मालक" असे म्हणणेच योग्य. तरी म्हणूया त्याने हॉटेल स्थापन तरी केले ना? आपल्या गप्पांचा अड्डा म्हणून जमतो तर आहे ना?

मात्र दुसरी गोष्ट ऐकून मात्र ही "असेच चालायचे" भावना चक्काचूर झाली. असे कळले, की ज्या लोकांकडे "गुंतवणुकी"साठी मोठी रक्कम नसेल, त्यांना आजारी व्यक्तीच्या इलाजाची वेगळीच सबब सांगितलेली होती.

गुंतवणुकीसाठी कोणाला गैरवाजवी शाश्वती देऊन त्यांचे पैसे काढून घेणे मी चालवून घेऊ शकतो. व्याजाच्या आमिषाने त्यांनी स्वतःहून पैशावर पाणी सोडले, म्हणावे. पण कोणाच्या माणुसकीवर घाला घालून पैसे घेणे म्हणजे नैतिक स्खलन फार मोठे आहे. माणुसकी म्हणजे फायदा-तोट्याचा हिशोब न-करता केलेली कार्ये असतात. म्हणून माणुसकीखातर दिलेल्या पैशांना "देणार्‍याची तपासायची जबाबदारी" म्हणून सोडून देता येत नाही.

इतकेच काय, तथाकथित हॉटेलमालकाने कालपरवा पगार मिळवू लागलेल्या तरुणांकडून पैसे मागून घेतले होते. असे चटके आपण सहृदय लोकांना बसू दिले, तर त्यांची सहानुभूती कोळपेल. त्यांच्या संवेदना निबर होतील. असा विश्वासघात पचवायला पोक्त लोक बहुधा अधिक सक्षम असतील, कारण घाट्याच्या तुलनेत त्यांनी सत्कार्ये देखील अनुभवली असतात. तरुणांना असा अनुभव येऊ देणे, म्हणजे पुढच्या पिढीचा घात आहे.

उद्या मला, तुम्हाला, आपल्या मुला-नातवांना गरज असेल. निरपेक्ष निस्वार्थी हात तेव्हा सरसावून यावेत ही आपली आशा असते. या उपकारी हातांना आज कोणी डसले, तर उद्याच्या संकटग्रस्ताचा आधार जातो. सज्जन लोकांचा विश्वास संपादित करायला हॉटेलची तथाकथित मालकी वापरली गेली. अशी फसवणूक करणार्‍याकडे हे तथाकथित मालकीचे जाळे असता कामा नये. त्याच्याकडे ते जाळे असू दिले, तर फसलेल्यांनी कोडगे होऊन दुसर्‍यांना फसू देणे होय.

सिद्धहस्त said...

मिसळप्रेमी,
मिभो चा मूल्य विरुद्ध किंमत लेख का उडाला हे कळेल का? वावगं काय होतं त्यात?

धन्यवाद.

Anonymous said...

जालगावातलं भूत - भाग १
प्रेषक राजेश घासकडवी ( मंगळ, 06/29/2010 - 02:19) .

* विनोद
* मुक्तक
* मौजमजा
* प्रकटन

>>>>>>
मंदिराच्या परिसरात उंच उंच झाडं होती. संध्याकाळच्या वेळी एक गूढ स्तब्धता होती . त्यातलं एक झाड विचित्र दिसत होतं. कोकणी मातीपेक्षाही लाल तपकिरी दिसत होतं. त्यांच्या शेंड्यावर काहीतरी हालचाल दिसत होती. काही लोक त्या झाडाखाली काहीतरी नेऊन ठेवत होती. कोकणातली भुतंएवढ्या भर संध्याकाळी झाडं हलवत बसतील अशी कल्पना नव्हती. मी मामाला त्याविषयी विचारलं.
"छे छे, ती भुतं कसली, ती साधी माकडं आहेत. खरं तर एकच माकड आहे, पण ते इतक्या पारंब्यांवरनं इकडून तिकडे उड्या मारतं की काय विचारता सोय नाही. गेले काही दिवस तर फारच उच्छाद मांडला आहे. आधी ते कुठल्या तरी आयटी कंपनीच्या बिल्डिंगवर काहीतरी करत बसलेलं असायचं. तिथे त्याचा मामा होता - हरमामा. त्या हरमामाच्या म्हणे ढुंगणात दात होते. याने हरमामाबरोबर काहीतरी वेडेवाकडे उद्योग केले तर हरमामा त्याला चावला. तेव्हापासून तिकडे जायचं सोडून दिलंय, आणि इकडे झाडावरच उड्या मारत बसलेलं असतं.”
"आणि ती पानं कशासाठी?”
"पानं होय. ती त्याला खाण्यासाठी.”
"इतकी पानं?”
"अरे, तो ती खात नाही. बघ ते झाड लाल लाल झालेलं दिसतंय ना? तो फक्त पिंका टाकतो.”
"मग त्याला पानं दिलीच नाहीत तर पिंका पडणारच नाहीत.”
"ते करून बघितलं लोकांनी. पिंका टाकता आल्या नाही तर तो उलट्या करतो. आणखी काय काय करतो. त्यापेक्षा हा लाल रंग परवडला.”
तितक्यात कोणीतरी गडी त्या झाडावरून उतरताना दिसला.
"तो माणूस काय करतोय?”
"तो नवीन दोरी बांधून आला. झाडावरच्या पारंब्या लाल लाल झाल्या की लोकं नवीन धागे बांधतात. हा त्यावरही पिंका टाकतो.”
"मग त्या माकडाला कोणी हाणत का नाही?”
"अरे त्याची पण एक गोष्ट आहे. हा पूर्वी अतिशय हुशार होता. झाडांवर आकर्षक उड्या मारून लोकांची करमणूक करायचा. त्याने हनुमानाची भक्ती केली. हनुमानाने त्याला वर दिला की तुला कोणीही कितीही हाणला तरी वेदना जाणवणार नाहीत. इतकंच काय तुला कोणी हाणतोय हे तुला समजणार देखील नाही. लोकांनी प्रयत्न केला पण कंटाळून गेले. आता मुकाट्याने त्याच्या पिंका सहन करतात. लोकं त्याच्या माकडचेष्टा पाहून हसतात. त्यांना खरंच गंमत वाटते असं त्याला वाटतं.”
"म्हणजे त्याची कातडी गेंड्याची आहे तर.”
"छे छे. गेंड्याची कातडी मऊ असते हे तुला माहीत नाही का? याला मिळालेला वर कातडीबाबत नाही - तो त्याच्या मेंदूसाठी आहे. त्याला हाणलेलं, जखमा झालेल्या लोकांना दिसतात, पण याला त्या वरपर्यंत पोचतच नाहीत. त्याची आणखीन गंमत म्हणजे तो कधीकधी स्वत:च दोरी बांधतो. आणि ती तुटून दाणकन आपटला की सगळ्यांना दोरी का तुटली म्हणून विचारत फिरतो. इतक्या हुशार कोणाचं असं झालेलं पाहून वाईट वाटतं. तोच एकटा 'सगळेच लाल करून घेतात. मीसुद्धा.' असं प्रामाणिकपणे म्हणतो. तो झाडच लाल करतो ती गोष्ट वेगळी. त्याच्या मूळच्या गुणांपोटी त्याच्यावर प्रेम करणारे देखील खूप आहेत. तो जेव्हा पूर्वीसारख्या उड्या मारून दाखवतो तेव्हा आजही शेकड्यांनी लोक बघायला जमतात, आणि टाळ्या वाजवतात. असो. चल. आपल्याला घरी जायची वेळ झाली.”
>>>>>