मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Thursday, January 22, 2009

मज्जाच मज्जा

मज्जाच मज्जा चालू आहे सगळी.

आता हेच पहा ना काही दिवसापुर्वी हे कार्ट इथे येऊन काय बोलल ते.

Quote

जैनाचं कार्ट said...
मिसळपाववरिल मनमानी कारभार मला पसंत नसल्याने माझे आयडी काढून टाकण्याची मी विनंती केली आहे।November 27, 2008 6:00 AM

Unquote
आणी आता परत हाजी हाजी करायला लागलं आहे म्हणेप्रभूंनी धोंडोपंतांच्या जागी संपादक मंडळात वर्णी लावण्यासाठी श्रेष्टींजवळ बोलतो असा शब्द दिला आहे असे आतल्या गोटातून कळते।

तात्या फारतर त्याला ख।फ.चा संपादक करुन अक्षता लावणार

3 comments:

Anonymous said...

आणि तात्या पण साला लै बेरकी!!

सध्या बजबजपुरी मुळे मिपाचे मार्केट डाउन झाल्याने 'जैन साहेब' वगैरे संबोधने देत आहे.

मागच्या वेळी सारखी कार्ट्याची 'अक्कल' काढायला गेला नाही :)

Anonymous said...

खरी मज्जा तर वायलीच आहे. तात्यांच्या ठेवणीतल्या आयडीने मिपावर मिसळप्रेमी हे काय संकेतस्थळ आहे अशी निरागस पृच्छा करून खाजवून खरुज काढली. त्याला वाटले लोक आता चिडून मिसळप्रेमी वर हल्ला करणार. पण झाले भलतेच एक मुक्तससा सोडला तर इतरांना मिसळप्रेमी मनापासून आवडते त्यामुळे
एकटा मुक्तससाच काय ते फुटाणे फोडत होता. त्याच्या ह्या त्राग्यामुळे मिपावर मिसळप्रेमीची जोरात
जाहिरात झाली. हे संकेतस्थळ माहित नसलेले लोक पण कुतुहलापोटी मिसळप्रेमीवर आले आणि
मिसळप्रेमीचे चाहते बनले.

शेवटी माठ्याला आपण हे काय करून बसलो असे झाले आणि चरफडत त्याने तो धागा उडवला.

Anonymous said...

Aatach misalpav.com var vachalela ha dhamal pratisaad.

नीलकांतराव
प्रेषक चोरीराम कोतवाल ( बुध, 02/04/2009 - 15:27) .
मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना?

ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का?


लोकशाहीचा तुम्हाला आलेला कळवळा समजू शकतो पण इथे गेले १ वर्षभर आणीबाणी आहे आणि नुकताच एका सदस्याचा ह्या संकेतस्थळावर अकाली मृत्यु झाला / इथल्या खरोखरच्या कम्युनिष्ठांनी त्याला संपवला हा समुह हत्येचाच एक भाग मानायचा का?

त्या विषयी तुम्ही का गुळणी धरलेली आहे? का त्याचेही काही विशेष तत्वज्ञान आहे? का लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण?