..
मिपावरील नाना चेंगट उर्फ अवलिया ह्यांनी पाठवली आहे त्यांची नुकतीच उडावली गेलेली कविता..
...
मिपावरुन उडवलेली माझी कविता.
(अवांतरमुक्त मिपा)
प्रेषक अवलिया ( शनी, 07/25/2009 - 15:24) .
प्रशासनाने नियम काढला हाय,
आता विषयांतर करायचे नाय,
सगळ्यांनी संबंध पकडुन लिहायचे ,
आन मिपा अवांतरमुक्त करायचे.
अवांतर गेल्यावर दहा धाग्यांचे एका धाग्यात काम होतय,
कधी कधी तर एका खरडीतच काम भागतय,
मग सांगा जिथ टंकायला काही नसतय,
तिथ आख्खा किबोर्ड कोण कशाला बडवतय
आता आमच्या मिपाला अवांतरमुक्त म्हणत्यात,
ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात ,
कारण मिपा अवांतरमुक्त नाय,
तिच्याभोवती संपादकांचा पहारा हाय.
मिपातली माणसं पण लय हुशार असत्यात,
अवांतरा ऐवजी विषयाला पुढे वाढवत्यात,
संपादक बिचारे ताटकळत धाग्याबाहेर थांबत्यात,
अन सगळ्याच प्रतिसादांची राखण करत्यात.
आता तर मिपापंचायतीने कमालच केली,
धाग्यामधे चांदणी बसवली,
आता मिपाकर चांदण्यावर लिहितात ,
अन मिपाचे नाव रोशन करत्यात.
सरपंच म्हणे मिपात स्वछता कमिटी येणार हाय,
पण कमिटी काय मिपाची नीट तपासणी करणार नाय,
साहेब मस्त धागा अन प्रतिसाद वाचतील,
आणि आमच्याच धाग्याला पयला नंबर देतील.
आणि सरपंचाचा प्रतीसाद
मिपावर अवांतर लेखन येऊ नये म्हणून केलेल्या काही सूचना, उपाय हा थट्टेचा अथवा विडंबनाचा विषय नव्हे!
अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!
या विडंबनाचा तीव्र निषेध..
(संतप्त) तात्या अभ्यंकर.
Tuesday, July 28, 2009
Monday, July 27, 2009
(((जूळया चिंबोर्या)))
ही बघा प्रभूमास्तराची हलकट कविता. विशेष म्हणजे ह्या कवितेवर खरडवह्यांतुन लाज वाटणार्या स्त्री सदस्यांनी सकळीकडे बोंबाबोंब केल्यावर नाईलाजाने चाटुरंगाने ही कवीता उडवली आणि प्रभुमास्तरला विनंती केली की मास्तर असा थेट सुर मारु नका कडेकडेने पोहा. असले हे 'साक्षेपी' संपादक. ;)
चाटुप्रधान मंडळाच्या इतर सदस्यांनी ही ५० प्रतिसाद आलेली कविता पाहिलीच नव्हती म्हणे. जय हो
(((जूळया चिंबोर्या)))
प्रेषक विनायक प्रभू ( रवी, 07/12/2009 - 15:17) .
मी कोळंबी चाचपत
कोळणीच्या वाट्यात डोकावताना
जुळ्यापैकी एका चिंबोरीने
मला विचारलं ,"मास्तर
मेनू काय आजचा."
"नेहमीचे कालवण"
मी म्हणालो,
चिंबोरी कण्हली,
कोळ्णीला म्हणाव
हात घालताना जरा जपून .
चिंबोरी म्हंजे काय कोळंबी नाय
चेपून बघायची गरज नाय.
(एक धागा काढून काम भागत नाय.)
जाता जाता: मागणी प्रमाणे ही खविता टारुदेवास अर्पण
-रौशनी अभ्यंकर
चाटुप्रधान मंडळाच्या इतर सदस्यांनी ही ५० प्रतिसाद आलेली कविता पाहिलीच नव्हती म्हणे. जय हो
(((जूळया चिंबोर्या)))
प्रेषक विनायक प्रभू ( रवी, 07/12/2009 - 15:17) .
मी कोळंबी चाचपत
कोळणीच्या वाट्यात डोकावताना
जुळ्यापैकी एका चिंबोरीने
मला विचारलं ,"मास्तर
मेनू काय आजचा."
"नेहमीचे कालवण"
मी म्हणालो,
चिंबोरी कण्हली,
कोळ्णीला म्हणाव
हात घालताना जरा जपून .
चिंबोरी म्हंजे काय कोळंबी नाय
चेपून बघायची गरज नाय.
(एक धागा काढून काम भागत नाय.)
जाता जाता: मागणी प्रमाणे ही खविता टारुदेवास अर्पण
-रौशनी अभ्यंकर
Subscribe to:
Posts (Atom)