मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Tuesday, July 28, 2009

(अवांतरमुक्त मिपा)

..
मिपावरील नाना चेंगट उर्फ अवलिया ह्यांनी पाठवली आहे त्यांची नुकतीच उडावली गेलेली कविता..
...
मिपावरुन उडवलेली माझी कविता.

(अवांतरमुक्त मिपा)

प्रेषक अवलिया ( शनी, 07/25/2009 - 15:24) .

प्रशासनाने नियम काढला हाय,
आता विषयांतर करायचे नाय,
सगळ्यांनी संबंध पकडुन लिहायचे ,
आन मिपा अवांतरमुक्त करायचे.

अवांतर गेल्यावर दहा धाग्यांचे एका धाग्यात काम होतय,
कधी कधी तर एका खरडीतच काम भागतय,
मग सांगा जिथ टंकायला काही नसतय,
तिथ आख्खा किबोर्ड कोण कशाला बडवतय

आता आमच्या मिपाला अवांतरमुक्त म्हणत्यात,
ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात ,
कारण मिपा अवांतरमुक्त नाय,
तिच्याभोवती संपादकांचा पहारा हाय.

मिपातली माणसं पण लय हुशार असत्यात,
अवांतरा ऐवजी विषयाला पुढे वाढवत्यात,
संपादक बिचारे ताटकळत धाग्याबाहेर थांबत्यात,
अन सगळ्याच प्रतिसादांची राखण करत्यात.

आता तर मिपापंचायतीने कमालच केली,
धाग्यामधे चांदणी बसवली,
आता मिपाकर चांदण्यावर लिहितात ,
अन मिपाचे नाव रोशन करत्यात.

सरपंच म्हणे मिपात स्वछता कमिटी येणार हाय,
पण कमिटी काय मिपाची नीट तपासणी करणार नाय,
साहेब मस्त धागा अन प्रतिसाद वाचतील,
आणि आमच्याच धाग्याला पयला नंबर देतील.


आणि सरपंचाचा प्रतीसाद

मिपावर अवांतर लेखन येऊ नये म्हणून केलेल्या काही सूचना, उपाय हा थट्टेचा अथवा विडंबनाचा विषय नव्हे!

अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!

या विडंबनाचा तीव्र निषेध..

(संतप्त) तात्या अभ्यंकर.

13 comments:

हवालदार तात्या said...

बाझवला तिच्यायला. हा नाना तिकडे माझी चाटत असतो आणि इकडे येऊन घाण करतो. मिपाच्या प्रत्येक नियमाची टर उडवण्यासाठीच हा तिकडे येतो. साला पटत नाही तर चपला घाल नि चालू पडा. इकडे येऊन काय हागायचे ते हाग.

(त्रस्त) तात्या

फुगेवाला तात्या said...

बाझवला !

नाना तुही अंमळ वेडझवाचा आहेस बघ.

बाझव भांचोतकर said...

तेजायला, हा तात्या काय सुधरायचा नाय भांचोत. बाझवला तेजायला, हिथं येऊन कशाला आय घालतंय हे बेणं. तिकडं मिसळपाववर हाग की तेजायला काय हागायचंय ते.
तिकडं नाईलाज म्हणुन लोकं तुजी चाटतात तेच तुजी हिथं मारत्यात भांचोत. तु अपने घर का कुत्ता होगा भांचोत, लेकीन इधर तुम बी वैसाच किडी-मुंगी है तेजायला.
आता गप रहा, आन मला बी गप राव्ह दे.

inoba mhane said...

mipa pratishthan che kay zale vichara aagami kattyala

नवलिया said...

कसला कट्टा घेऊन बसलाय. चांदण्यांच्या प्रकरणानंतर पब्लिकने तात्याची जाम मारली. त्याच्यामुळेच आता मिपाकरांना जवळ घेउन चुचकारायचा केविलवाणा प्रयत्न चाललाय तात्याचा.
मिपाकरांनी तर सखाराम गटण्याची केली नसेल एवढी बेकार अवस्था केली आहे तात्याची.

चांदणीचोर said...

@ नवलिया :

हा हा हा :)


त्या चांदण्यांचं काय लोणचं घालायचं का ?

Anonymous said...

Ha misalpremi blog mhanaje tatyachi negative publicity karanyacha stunt ahe.

खाजानुकर्ण said...

आरे हा जो कोणी मिसळभोक्ता म्हणून आलाय तो खरच पुर्वाश्रमीचा सर्किट आहे का? मला जरा शंका वाटतेय. मिभोची स्टाईल (फ़ारच फ़ालतू वाटते) जुन्या सर्किटची वाटत नाही. सर्किट सोडून गेल्यामुळे मिपाचे घसरलेले टिआरपी वाढवण्यासाठी तात्यानेच हा आयडी काढला असण्याची आणि तो सर्किट आहे अशी बोम्ब मारली असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.
कोणी खुलासा करेल काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे said...

तात्या माझा देव!

गजुभाऊ said...

खाजानुकर्णाशी सहमत. या सर्किट मध्ये वरिजिनल सर्किट कुठेच दिसत नाही. तात्याचाच चावट्पणा आहे हा.

धमाल राजे! said...

खाजानुकर्ण आणि गजुभौ ना +१

Anonymous said...

are tya mipa pratishtan che kay zale

Anonymous said...

मिपाचा दुसरा वर्धापन दिन.... अभिनंदन
प्रेषक पोष्ट मन ( शनी, 08/22/2009 - 20:47) .

* हे ठिकाण
* धोरण
* विचार

सुरेख! अभिनंदन.
अशीच यशाची शिखरं गाठत रहा. तुमच्या लोकशाहीचा हाच तर मोठा गुण आहे, सतत सुधारणा होण्याचा.सुधारणा म्हणजेच बदल.
आता तुमची धोरणंच बघा की किती मस्त बदलली आहेत ते!प्रशासक नको म्हणता ना? आणि "आणिबाणिचा शासनकर्ता" बरा चालतो लेकाहो? चालु द्या चालु द्या. अहो उत्तम, खंबीर नेतृत्व हेच तर "लोकशाही"चं यश नाही का? हां आता ह्या गरीब्,बिच्चार्‍या लोकांचं सरळसाध वागणं न झेपल्यानी काही नतद्रष्ट (अगदी इथलेच म्हणवणारे काही "निष्ठावंत" ) बोंबाबोंब करुन जाइनात का, त्यानं असा काय फरक पडतो? बरं आणि ह्या नतद्रष्ट लोकांचा गुन्हा काय तर म्हणे ह्यांनी "पाठिला साबण " चोळायचा प्रयत्न केला.
साले... अक्कलच नाहिये चुत्त्यांना....अरे साबणं चोळणं आणि ते तसलं काही बाही लिहिणं इथं,इथल्या "मुक्त" वातावरणात चालतं असं घोषित जरी झालय, तरी ते फक्त "मालकांनाच" चालतं हे ह्या गाढवीच्यांच्या लक्षात यायला नको का....आता बघा हे लोक वाइट्ट असते , घाण, गचाळ असते, तर इतका काळ टिकले असते का? "ते इतके वर्ष टिकले म्हणजेच काहितरी मोट्ठ वेग्रे झालं आहे " असं काहितरी लिहिलय ना त्या धाग्यात? तिच्यायला कोण आहे रे तो औरंगजेब आणि इतर भडवेही असेच दीर्घकाळ टिकले म्हणणारा. बाझवला तिच्यायला त्याचा.

अरे इकडे बघा कसे दिवसभर प्रतिसाद भडाभडा ओकले जाताहेत....सॉरी भडाभडा ओतले जाताहेत. ते काय उगीच? तुम्हाला काय वाटलं प्रतिसाद देतात थकेस्तोवर म्हणजे काही बाष्कळ टी पी करतात की काय?
अजाब्बात नाय. घनगंभीभीर अर्थपुर्ण चर्चा तरी करतात. किंवा अगदी हलक्या फुलक्या वातावरणात गप्पा मारतात.
"मयत री कर्नर का" असं विचारलं तर कसा सात्विक संताप होतो ह्यांचा.(आता हे स्वतः काय करतात हपापलेल्या नजरेनं आणि थिल्लर खरडीतून ते विचारु नका.उगाच ह्या थोरांचं आणि तथा कथित "फाट्यावर" मारणार्‍यांचं पितळ उघडं पडेल.) बघा बरं कसं अगदि निखळ वातावरण आहे. कुट्ठही काही कंपुबाजी नाही.... नवीन आलेल्याची कुणी टर उडवत नाहित. तो अस्थि विमा एजंट तर लागलिच मदत करायला एका पायवर तय्यार. एखाद्या नवीन माणसाला मरेस्तोवर "टारगेट " करणारं हे ठिकाण असल्याचा समज आहे की काय तुमचा???असेल तर तो समज चुकीचा आहे अशी स्वतःला समज द्या. आहे काय नि नाही काय?

तुम्ही दांडागे ,(स्वयंघोषित)हलकट आणि अट्टल दारुडे आहात का?
नाही ना? मग चप्पल घाला आणि चालु लागा. उठसूट दारुड्या कट्ट्यावर स्त्री सभासादांनी येउ नये असं वातावरण होत असेल तर तो दोष अशा लाज वाटुन घेणार्‍या स्त्रीयांचा आहे! एकदा त्यांनीही ह्याची सवय करावी आणि खुश्शाल यावं कट्ट्याला. आता आम्हीच बघा बरं घरातील सर्व महिलांना वगैरे कसं मस्त आमंत्रण देतो कट्ट्यचं. दोन्-चार पिउन ढुस्स होउन पडले काय किंवा घाणेरडा वास सुटला असेल तर काय तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीयांना अशा "आपुलकी"च्या वातावरणात न आणुन कसं चालेल? आणा आणा त्यांना आणि आमच्यात एकदाचं सोडुन खुश्शाल जा. चिंता नसावी. आम्ही बघा कशी सरळ साधी माणसं सात्विक बोलतो. त्या शांग्रिला कट्ट्याचा तो भटजीचा विनोद घ्या नाहीतर अगदी अलिकडल्या दारु कट्ट्यातला कोळंबीचा विनोद घ्या. हे जर तुम्हाला हीन वाटत असतील तर घाणेरडे तुम्हीच. तुमच्याच सडक्या टाळक्यात असले घाण विचार येतात. सांगणारे कितीतरी हुच्च आणि पवित्र अर्थानं सांगतात, ते समजायची तुम्हाला कुठं अक्कल आहे?
ह्याला पवित्र मनायला शिका.ह्या सगळ्यातुन मराठी भाषीची प्रचंड प्रगती होत आहे असं मानायला शिका. ह्या भिकारचोट घोळक्याला फार मोठं हुच्च मानायला आणि उठ्सूट बाझवायला (इतरांचा आणि स्वतःचाही!!) शिका. तरच तुम्ही ह्या जगातले शहाणे म्हणवले जाल. ह्या दोन वर्षात तुम्ही हे शिकलेलं असायलाच हवं. तो सर्किट म्यला, इनोबा गचकला,सुमाराला फटका बसला,बेला लाही नेउन घातला,कर्णालाही धुतला. चिंता करु नका .तुम्ही त्याचे "आजचे" "मित्र" आहात ना? तुमच्यावर "उद्या" "ती"वेळ येणारच नाही. निवांत रहा.
आता आम्हाला "तिथं" असताना असताना पासुन हा ९० किलोचा चिमुकला जीव माहिती आहे ना, तो कशाला उगीच स्वतःहुन तुम्हाला काही करील? "तिथं" सुद्धा त्यानं कुठं काय केलं होतं.? हा तर धुतल्या ताझंदळासारखा स्वच्छच होता की! "आय झवणे" "रांडेकडे जाणे" अशे अभिनव शब्दार्थ तो इथ देउन ह्या मायभाषेला उपकृत करतच होता की.

दोन वर्षाच्या पुन्हा शुभेच्छा! सर्वांना पोटभर खरवस मिळो मालकाकडुन अशी शुभेच्छा! अधिक काय बोलणार? आनंदी रहा .आंधळ्यांच्या जगात स्वतःचे शुद्धलेखनाचे डोळे फोडुन घेउन तुम्ही आंधळे बना. खुश रहा. गाणं कसं शास्त्रोक्त हवं . गाण्याला व्याकरण असायलाच हवं. भाषेला नसलं तर बिघडलं कुठं ? खुश रहा भ्रातृभजनाच्या सेवकांनोआणि सुभाषिणीदेवींनो.खुश रहा.