ही बघा प्रभूमास्तराची हलकट कविता. विशेष म्हणजे ह्या कवितेवर खरडवह्यांतुन लाज वाटणार्या स्त्री सदस्यांनी सकळीकडे बोंबाबोंब केल्यावर नाईलाजाने चाटुरंगाने ही कवीता उडवली आणि प्रभुमास्तरला विनंती केली की मास्तर असा थेट सुर मारु नका कडेकडेने पोहा. असले हे 'साक्षेपी' संपादक. ;)
चाटुप्रधान मंडळाच्या इतर सदस्यांनी ही ५० प्रतिसाद आलेली कविता पाहिलीच नव्हती म्हणे. जय हो
(((जूळया चिंबोर्या)))
प्रेषक विनायक प्रभू ( रवी, 07/12/2009 - 15:17) .
मी कोळंबी चाचपत
कोळणीच्या वाट्यात डोकावताना
जुळ्यापैकी एका चिंबोरीने
मला विचारलं ,"मास्तर
मेनू काय आजचा."
"नेहमीचे कालवण"
मी म्हणालो,
चिंबोरी कण्हली,
कोळ्णीला म्हणाव
हात घालताना जरा जपून .
चिंबोरी म्हंजे काय कोळंबी नाय
चेपून बघायची गरज नाय.
(एक धागा काढून काम भागत नाय.)
जाता जाता: मागणी प्रमाणे ही खविता टारुदेवास अर्पण
-रौशनी अभ्यंकर
Monday, July 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
Masturadyachi bayako kolin ahe hoy? ;)
Donya cha patta cut :(..haa paha donya la bharalela haagya dum!!
tarihi yeilich te ithe chaatayala mhana :))
हे काय सुरू आहे? प्रत्येक गोष्टीची थट्टामस्करी करण्यात कसलं भूषण वाटतं तुम्हाला?
बघीन बघीन नायतर अत्यंत कडक कारवाई करीन. सगळे सोडून गेलात आणि मिपा बंद पडलं तरी बेहत्तर!
तात्या.
Sagala mipach vaitagalay saddhya tatya tughlak la.
हि हि हि... हा मास्तुरड्या म्हणजे एकेकाळी तात्याचा खास माणूस समजला जायचा बरं का! पण आता तात्या याला मिसळपाववरुन हाकलायची संधी शोधतोय. तात्या पण साला भांचोत आहे. मास्तराला कंडोम सारखा वापरुन आता फेकून दिला तात्याने.
taatyache ek nivedan
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
अलिकडे असे निदर्शनास आले आहे की काही सभासद प्रत्येकच ठिकाणी मूळ विषयाशी काहीही संबंध नसलेले अवांतर प्रतिसाद देत असतात, प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन गप्पा मारत असतात, एखाद्या सभासदाच्या सहीवरून चर्चा करताना आढळतात.
सबब, हे निवेदन -
"अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे"
असे दुव्यानिशी सर्वप्रथम दाखवून देणार्या कुणाही सभासदाला (मिपा संपादकांव्यतिरिक्त!) एक चांदणी (स्टार) बक्षिस देण्यात येईल. दर आठवड्याला कुणी किती चांदण्या मिळवल्या याचा हिशोब होऊन सर्वाधिक चांदण्या मिळवणार्या सभासदाला एक वेगळा धागा काढून त्याचा/तिचा "आठवड्याचा/ची मानद संपादक/संपदिका!"अशी पदवी देऊन गौरवण्यात येईल.
कृपया अवांतर प्रतिसादाचा दुवा आम्हाला या पत्त्यावर पाठवावा. प्रतिसादाचा बराचसा भाग मूळ विषयाशी सुसंगत असून एखाद् दुसरे वाक्य अवांतर असल्यास समजण्यासारखे आहे!
जी मंडळी सातत्याने अवांतर प्रतिसाद देत आहेत असे निदर्शनास येईल, त्यांचे सभासदत्व कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे रद्द होण्याची शक्यता आहे..
अवांतर प्रतिसादांबद्दल अनेक तक्रारी आमच्याकडे आल्यामुळे हा धागा काढण्याचा लाजिरवाणा प्रसंग आमच्यावर आला आहे. ज्यांना मनापासून काही एक लिहायचे आहे, वाचन करायचे आहे अश्या मंडळींना बर्याचश्या धाग्यात येणार्या अवांतर चर्चांमुळे खूप त्रास होतो आणि तो वाजवी आहे असे आम्हाला वाटते. शिवाय त्यामुळे प्रतिसादांची संख्याही विनाकरण वाढत जाते व मिपावरील तांत्रिक आणि पर्यायाने आर्थिक भारही वाढतो..
कृपया सहकार्य करावे. मिपावरील स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये. मिपा व्यवस्थापन आणि संपादक मंडळ आपापले उद्योगधंदे सांभाळून काहीही मानधन न घेता मिपाचे दैनंदिन कामकाज सांभाळत आहेत. कृपया त्यांचे काम वाढवू नये..
निवेदन संपले.
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
तात्याच्या डोक्यावर झालाय परीणाम ! काही गोष्टी वेळच्या वेळी झाल्या नाहीत की हे असे होते. त्यात तात्याला 'अडचण' असल्याने त्याचा तुंबलेला बोळा पण निघत नाहिये, मग काढतोय मिपाकरांवर राग.
एकेक करुन सगळ्या चांगल्या लेखकांनी मिपावर लिहिणे बंद केले आहे आणी आता तर लोक प्रतिसाद द्यायला पण घाबरत आहेत.
भांचोत तात्यामुळे मिपाचाच बाझवला गेलाय तिज्यायला ;)
मिपावरुन उडवलेली माझी कविता.
(अवांतरमुक्त मिपा)
प्रेषक अवलिया ( शनी, 07/25/2009 - 15:24) .
प्रशासनाने नियम काढला हाय,
आता विषयांतर करायचे नाय,
सगळ्यांनी संबंध पकडुन लिहायचे ,
आन मिपा अवांतरमुक्त करायचे.
अवांतर गेल्यावर दहा धाग्यांचे एका धाग्यात काम होतय,
कधी कधी तर एका खरडीतच काम भागतय,
मग सांगा जिथ टंकायला काही नसतय,
तिथ आख्खा किबोर्ड कोण कशाला बडवतय
आता आमच्या मिपाला अवांतरमुक्त म्हणत्यात,
ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात ,
कारण मिपा अवांतरमुक्त नाय,
तिच्याभोवती संपादकांचा पहारा हाय.
मिपातली माणसं पण लय हुशार असत्यात,
अवांतरा ऐवजी विषयाला पुढे वाढवत्यात,
संपादक बिचारे ताटकळत धाग्याबाहेर थांबत्यात,
अन सगळ्याच प्रतिसादांची राखण करत्यात.
आता तर मिपापंचायतीने कमालच केली,
धाग्यामधे चांदणी बसवली,
आता मिपाकर चांदण्यावर लिहितात ,
अन मिपाचे नाव रोशन करत्यात.
सरपंच म्हणे मिपात स्वछता कमिटी येणार हाय,
पण कमिटी काय मिपाची नीट तपासणी करणार नाय,
साहेब मस्त धागा अन प्रतिसाद वाचतील,
आणि आमच्याच धाग्याला पयला नंबर देतील.
आणि सरपंचाचा प्रतीसाद
मिपावर अवांतर लेखन येऊ नये म्हणून केलेल्या काही सूचना, उपाय हा थट्टेचा अथवा विडंबनाचा विषय नव्हे!
अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!
या विडंबनाचा तीव्र निषेध..
(संतप्त) तात्या अभ्यंकर.
jhepli naahi :(
kalpanashakti kami padtiye .. artha pan taaka ki waaich..
Post a Comment