मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Tuesday, October 6, 2009

मोहनदास गांधींवरील लेखनाला बंदी!

हा पाहा लोकशाहीचा उत्कृष्ट नमूना!!

===================================
मोहनदास गांधींवरील लेखनाला बंदी!
प्रेषक विसोबा खेचर ( सोम, 10/05/2009 - 14:10) . हे ठिकाण धोरण माहिती
राम राम मिपाकरहो,

यापुढे मिपावर मोहनदास करमचंद गांधी, जे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात आणि काही लोक ज्यांचा उल्लेख 'महात्मा गांधी' असा करतात,

त्यांच्याविषयी या पुढे मिपावर काहीही (सविस्तर) लिहिण्यास, चर्चेचा कोणताही धागा काढण्यास पूर्णत: बंदी आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी..

अनेक घन्यवाद,

तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

43 comments:

मिसळभोक्ता said...

अरे मिसळप्रेमी,

तो तात्या वेडझवा आहे. सतत दारूच्या नशेत असतो म्हणून असलं काहीही बरळंत असतो.

तात्या बोललेलं सिरियसली नसतं घ्यायचं रे..ते 'मिसळपाव प्रतिष्ठान'
वगैरे पण तुला खरं वाटतं का काय?

--मिसळभोक्ता
आमच्या इथे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.

Unknown said...

हाहाहा ,
कोणीतरी बोललं होतंम हा लेख आला आणि गेला म्हणून :) आणि अगदी निश्चित इकडे सापडला :)
बाकी मिसळपाववर गांधीप्रमाणे एका लाईनच्या धाग्याला बंदी झाली तर मज्जा येईल. मागे कोण्या महाभागाने "गुलाबजामांचा पाक उरला आहे, काय करावे?" असा काथाकुट काढलेला, त्यावर आम्ही प्रतिसाद टाकलेला, "काही दिवस , प्रातःविधीसाठी पाण्याऐवजी हाच पाक वापरा , फक्त तिकडे मुंग्या लागणार नाहीत ह्याची खबरदारी घ्या " तर असले भंकुस धागे काढणार्‍या ऐवजी तात्या आम्हालाच अकाउंट उडवण्याची खरड मारून गेला होता.
असो.

-(मिसळपाव प्रेमी) टारोबा ब्लॉगर

Anonymous said...

२ ऑक्टोबरच्या दारूबंदीचा निषेध करणार्‍या लेखावर अपेक्षित असलेला गांधीविरोधाचा शिमगा झाला नाही म्हणून साळसूदपणे संपादकभावजींनी गूगलला त्यात गोवले - काम फत्ते! वर "मी असे काय म्हणले (हा शब्द असाच लिहायचा)" असे म्हणून ५० पानी उत्तर मिळेल.

Anonymous said...

अहो हे तर अगदी 'स्पष्ट आहे. गुगलच्या खांद्यावरुन गांधी विरुद्ध मिपावरची माकडे अस सामना आयोजीत करायचा हे संपादकभाऊजींचे कारस्थान 'सहज' दिसून येते.

शरदिनी said...

मिसळपाववर 'सहज' नावाच्या आयडीतून लिहिणारा विकृत इसम मला विचित्र व्यनी पाठवून पिडतो आहे. हिंमत असेल तर खर्‍या नावाने समोर येऊन हेच बोलून दाखवावे.

शरदिनी

Anonymous said...

दिवाळी च्या शुभेच्छा मिसळप्रेमी

मिसळीवाला said...

मिसळप्रेमी ( तसेच मिसळपाव ) परिवारास ही दिवाळी सुखाची जावो.

संजीव said...

श्रीमंत तात्या साहेब आणि श्रीमंत प्रमोद देव साहेब
आपली विचार सरणी मिपाची ब्रेअब्रु करत आहे. इतत्या निच पातळीवर मिपा परिवार जाणार असेल तर हि साईट बंद करा. आपणास असे लाजीरवाणे बोलणे कसे शोभते किंवा कसे ऐकवीते. आपण स्व:ताला एक पुण्यतील सामाजीक संस्थेत कार्यरत सभासद म्हणुन म्हणता. आणि आपल्या मिपावर अशा नालायक गोष्टीना आपण प्रोसाहन देता लाज नाही वाटत.
लावणी व तमासा करण्यार्‍या कलाकार सुध्दा आपली अब्रु जपतात आणि तुम्ही. आपणास काय मिपा काडुन महान राज्य कार्यकर्त समजातात का? बोला आता डॉ. प्रदिप बारुटे , llपुण्याचे पेशवेll,विकास,सूहास,मदनबाण,सखाराम_गटणे™ ,पर्नल नेने मराठे,टारझन
अशा मजकुराचा किंवा दोन अर्थाचा मजकुर आपल्य पत्नीने किंवा बहिणीने वाचला तर काय वाटेल. आपण स्पष्टीकरण करा व हि साईट सुध्दा आपल्या पत्नीला व बहिणीला दाखवा व त्याचे मत मिपावर लिहा. शुध्दालेखनातिल चुका शोधन्या पेक्षा स्वताची चुक सुधारा.
संजीव

तात्या शेट्टी said...

आदरणीय मिसळप्रेमी

माझ्यातर्फे व अनुष्कातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


तात्या शेट्टी

भोळसट बकरा said...

मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...
प्रेषक संजीव नाईक ( गुरू, 10/15/2009 - 11:41) .
श्रीमान
आपण आतासुध्दा मिपाचे मालक आहात, कशाला आमच्या वर बंधने घालता, आपणच भालदार आपणच चौपदार. कोणी किती उड्यामारायचे ते आपन योग्य प्रकारे ठरवतात. कशाला नविन मंत्री मंडळ निवडतात.
पुण्याच्या पेशवेची व आपली काल अड्ड्यावर भेट वैगरे झाली का? का तुम्हाला आमचा कंटाळा आला आहे? जरा दरबारी किंवा यमन गा परत मूड येईल.
संजीव

अशी चाटून पण काही मिळाले नाही ... उलट भोळसट बकरा म्हणून हिणवले गेले म्हणून पेटलाय काय हा संजूबाबा?

ईनो लिमिटेड said...

तात्याची जळजळः

काही अक्षरं रेषेवरची असतात, काही सूर शब्दातीत असतात, तर काही माणसं गगनाइतकी उत्तुंग असतात. आमचे जगन्नाथबुवा त्यातलेच!

-- तात्या अभ्यंकर.


श्री. मोडक यांनी केलेला भांडाफोडः
अवांतर: या श्रद्धांजलीत 'काही अक्षरं रेषेवरची असतात' हे कशासाठी? शब्दातीत सूर आणि गगनाइतकी उत्तुंग माणसं यांच्याबरोबरीनं रेषेवरची अक्षरं? रेषेवरची अक्षरं म्हणजे काय? उगाच काहीही, यातून केवळ जळजळ दिसते! ते शब्द संपादित केलेत तर हा प्रतिसादही संपादित करा!!!


हा प्रतीसाद हळुच बॅकेंडला संपादित होण्याची शक्यता आहे म्हणुन इथे ठेवला.

तात्या डोक्यात जातो said...

प्रेषक विसोबा खेचर ( रवी, 10/18/2009 - 10:01) . संस्कृती धर्म वाङ्मय जीवनमान मौजमजा प्रकटन मत लेख संदर्भ प्रतिसाद प्रश्नोत्तरे प्रतिक्रिया प्रतिभा विरंगुळा


आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर!

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश!

आणि त्याला हे आमचं समर्थन -

"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.

अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो. समोर एखादी देखणी, सुंदर साडी नेसलेली, बिनबाह्यांचं पोलकं घातलेली, तारुण्याने मुसमुसलेली बाई असेल, कुठूनतरी तळलेली मासळीचा घमघमाट नाकात शिरत असेल, त्या बाईला पाहून डोक्यात हमीरचे छानसे सूर रुंजी घालत असतील तर तेच खरं ब्रह्म! उगाच कसलं काय मिथ्या वगैरे! छ्या..!

माझ्या मते या शंकराचार्यांनी नकळत्या वयात आजन्म ब्रह्मचार्याची वगैरे शपथ घेतली असणार व जवानीत पस्तावले असणार! पण सांगतात कुणाला? मग "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" असलं काहीसं स्वत:शी घोकावं लागतं अन् पब्लिकच्या मनात पण ठासावं लागतं! अहो एखाद्या भुकेल्या वाघाला समोर शेळी दिसत असतांना म्हणा पाहू "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" म्हणून! तो शेळीआधी तुम्हाला खाईल!

आधी शंकराचार्यांचे म्हणणे बघू. त्यांच्या मते जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे.

असहमत....!

अर्थ - म्हणून जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे. शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" याचे यापेक्षा स्पष्ट शब्दांत खंडन मी तरी दुसरीकडे कुठे वाचले नाही

जियो विनायकराव!

तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.

हा हा हा! सह्ही..!

पण ज्ञानेश्वर हे शंकराचार्यांचेच तत्त्वज्ञान सांगतात हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओढाताण करतात याला आमचा आक्षेप आहे.

अगदी खरं आहे. विनायकराव, शंकराचार्यांच्या कंपूचा हा खोडसाळपणा दाखवून दिलात त्याबद्दल आभार..

शुभ दिपावली.

तर्कतीर्थ तात्याशास्त्री अभ्यंकर.

मिपाकरांची मतं अपेक्षित...

(मिपाकर) तात्या.
-----------------------------------

ह्या तात्याची लायकी आहे का एव्हढ्या मोठ्या व्यक्तींची नावं तरी घ्यायची ? म्हणे -
"माझ्या मते या शंकराचार्यांनी नकळत्या वयात आजन्म ब्रह्मचार्याची वगैरे शपथ घेतली असणार व जवानीत पस्तावले असणार! पण सांगतात कुणाला? "

हे शंकराचार्यांबद्दल बोलतोय का स्वत:बद्दल ? हरामखोर साला !


परवाच, या तात्याची म्हातारी मासळी बाजारात दिसलेली.

सुंदर साडी नेसलेली, बिनबाह्यांचं पोलकं घातलेली, तारुण्याने मुसमुसलेली बाई होती ती ! स्स्स्स.. आहाहाऽऽऽ तिला पाहून डोक्यात हमीरचेच सूर रुंजी घालत होते ..

तेच खरं ब्रह्म, ना रे तात्या ?

तात्या आणि त्याने काहिही केलं तरी त्याची चाटणारे लोकंच कदाचित हे स्पष्ट करू शकतील.

-- स्नायपर

Anonymous said...

आश्चर्य
प्रेषक कर्क ( बुध, 10/21/2009 - 21:28) .

तुमच्याकडे त्याबद्दल मदत मागून पाहिली पण तुम्ही केलेली कार्यवाही मला पुरेशी वाटली नाही.

मालक व संपादकांसाठी नियम नाहीत हा नियम आपल्याला माहीत नसावा याचे आश्चर्य वाटते.
»

भडकमकर मास्तर said...

आरे हा भोळसट बकरा संजीव नाईक कुठल्या २ अर्थाच्या मजकूराविषयी बोलतोय?
याने सामंत काकांनी लिहिलेले उसाचे बडबडगीत वाचले नाही का?

Anonymous said...

अनंत माकड प्रमेय : एक विचार मंथन
प्रेषक मिसळभोक्ता ( शनी, 10/24/2009 - 05:24) .

* विज्ञान
* विचार

शक्याशक्यता प्रवादात (प्रॉबेबिलिटी थियरी), "अनंत माकड प्रमेय" नावाचे एक प्रमेय आहे.

थोडक्यात सांगायचे तर हे प्रमेय असे:

अनंत (म्हणजे इन्फायनाईट) माकडे टाईपरायटर बडवत बसलीत, तर शेक्सपीयरचे वाङ्मय टंकू शकतात.

ह्याची सिद्धता तशी सोपी आहे. टाईपरायटरच्या कळा सांत (फायनाईट) आहेत, त्यामुळे माकडाने एक विशिष्ट कळ दाबण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट मधली अक्षरे एका माकडाने एकामागोमाग एक टंकित करण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, अशी अनंत माकडे टाईपरायटर घेऊन बसवली, तर त्यातले एखादे माकड तरी नक्कीच हॅम्लेट टाईप करेल.

असो, गणित गेलं चपला घालून "तिकडे" (आतापर्यंता सगळ्यांना "तिकडे" म्हणजे कुठे ते माहीत असेलच.)

हे प्रमेय वाचून आम्ही विचार मग्न झालो. हॅम्लेट लिहायला अनंत माकडे खरेच लागतील का ? उत्तर अर्थातच "नाही" असे आहे. कारण एक माकड अनंत काळासाठी जरी टंकन करीत बसले, तरी हॅम्लेट निर्माण होऊ शकते.

मिसळपावाशी ह्या सगळ्याचा संबंध काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. (फारच "प्रश्नखोर" बॉ तुम्ही!)

सांगतो, सांगतो.. (ह्याला नीरगाठउकल तंत्र म्हणतात. नाना आणि घाटपांडेकाका ह्यालाच नीरगाठउकल तंत्र म्हणतात. ह्यातला सूक्ष्म फरक सूज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच.)

अनंत माकडे हॅम्लेट लिहू शकत असतील, तर मिसळपावाच्या प्रत्येक लेखासाठी, कौलासाठी, प्रतिसादासाठी, किती माकडांना किती वेळ टंकन करावे लागेल, ह्यासंबंधी आमचे संशोधन आहे. ह्या संशोधनाचे प्राथमीक काम आम्ही नुकतेच संपवले आहे. (पुढील सखोल कामासाठी जीएमआरटी किंवा आयुका ह्या संस्थांना आर्थिक पाठबळ मागावे, ह्या विचारात आहे. मिसळपावावर कंपूबाजी करण्यासाठी ह्या संस्था कुणालातरी आर्थिक पाठबळ पुरवतात, असे कळले.)

संशोधनाचे प्राथमिक निकाल अशा प्रकारे:

लेखन-प्रकार (टाईपरायटर वाल्या माकडांची संख्या, लागणारा वेळ)

एका ओळीचे कौल (१ माकड, २ मिनिटे)
गटणेचे प्रतिसाद (१ माकड, ५ सेकंद)
सहमत, +१, असेच म्हणतो (१ माकड, १० सेकंद)
विरजण घालणारे प्रतिसाद (१ माकड, ५ मिनिटे)
विकासचे प्रतिसाद (१००० माकडे, १ दिवस)
विकासच्या प्रतिसादावर विकीचे प्रतिसाद (१, २ मिनिट)
धनंजयचे प्रतिसाद (१००० माकडे, १ महिना)
धनंजयच्या प्रतिसादावर "सहमत आहे" प्रतिसाद (१ माकड, ०.०१ सेकंद)
शरदिनीताईंची कविता (१ माकड, १० मिनिटे)
रंगाशेठचे विडंबन (१०० माकडे, १ तास)
इतरांची विडंबने (१ माकडे, १० मिनिटे)
शरदिनीताईंच्या कवितेचे रसग्रहण (१००००० माकडे, १ महिना)

आजोबांचा लेख - भाग १ ते चार (१० माकडे, १० दिवस)
कोदाचे निबंध - भाग १ ते अनंत (१० माकडे, बारावीची चार वर्षे)
टार्‍याचे उत्तर/विडंबन (१ माकड, १० मिनिटे)

नानाचा वैचारिक लेख (१ माकड, १० मिनिटे)
प्रभूंचा क्रिप्टिक लेख (१० माकडे, १ दिवस)
प्रभूंच्या लेखावर नानाचा वैचारिक प्रतिसाद (१००००० माकडे, १ वर्ष)

इतर लेखनाचे विश्लेषण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. आपल्यापैकी कुणाला ह्या संशोधनात आम्हाला मदत करायची असल्यास, प्रतिसादात आपापल्या संशोधनाचे निकाल लिहावेत. (संशोधनाला आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी वरील संस्थांना केलेल्या अर्जात, आपले नाव अंतर्भूत करण्यात येईल.)

धन्यवाद.

(सदर काथ्याकूट ब्रिटिश टिंग्याला अर्पण. ह्या म्यान ने मला लिहिलेली खरड अशी: "काय मिभो, येवु द्या काहीतरी खुसखुशीत्/तिरकस्/खाजवुन खरुज काढलेले इत्यादी इत्यादी.... " खाजव लेका आता...)

Anonymous said...

तुमची माझी
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 10/27/2009 - 09:23) .

तुमची माझी धाव आहे, चहापासून चहाकडे !

मुक्तसुनीत काका हे वाक्य थोडेसे बदलायला हवे
तुमची माझी धाव आहे, इनोपासून चहाकडे !
हे कसे आता बरे वाटतेय ;)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

Anonymous said...

संजोपरावांमुळे मिपावर ब-याच दिवसांनी वाचनीय साहीत्य आले.

खाजुभाउ said...

हा Anonymous अंमळ वेडझवा आहे का? काय सापडल ते घेउन येतय आणी डकवतय इकडे. संजोपचा चाट्या का भौ तु ?

तो गांधी एक चुत्या आणी तात्या सात चुत्या.

Anonymous said...

एक शंका,
प्रेषक मिसळभोक्ता ( बुध, 10/28/2009 - 13:27) .

तात्यांकडे आयपी वगैरे सगळे पत्ते असतात, त्यामुळे त्याने खुलासा करावा.

शरदिनी हा खरा बाप्या आहे, आणि त्याचे नाव सं ने सुरू होऊन राव ने संपते.

खरे की नाही, तात्या ? नीलकांत ?

आजवर "अनुपस्थित" असणार्‍या ह्या इसमाने शरदिनी नाव धारण करून अनेकांची डोकी उध्वस्त केली आहेत, असा आमचा समज आहे.

तात्यालाच खरे काय ते माहित. (नाही, म्हणजे आम्हाला खरे काय ते कळू शकते, पण मिसळकॉम वर आम्ही जुन्या पासवर्डाने लॉगिन करू इच्छित नाहि. आणि गटण्याची टेक्निके आम्ही वापरू इच्छित नाही. एका पत्रवाहकाच्या गोट्या कपाळात गेल्या, एवढेच पाप पुरेसे.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

श्रावण मोडक said...

"कारण? " महाराजांचे विकट हास्य सदनाला पुरून उरले. "कारण राजकारण!


हाहाहा... आंतरजालीय 'पुलोद' प्रयोग सुरू झाला की काय?
कारण पुढं हेही शब्द आहेत की त्या अवतरणात, "...आमच्या या प्रतिमा विविध नावांनी जनसामान्यांत एकरुप होतील. कुणी शशीकुमार, कुणी रजनीनाथ, कुणी चंद्रभान... पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसर्‍याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसर्‍या नावाने वावरणारे आम्हीच!"


चला चपला घालूया आता...

निमित्य मात्र said...

अरे टारझना,

असा काय प्रतिसाद लेहिला होतास तू मंगेशकर घराण्याबद्दल की तात्याच्या नाकाला मिरच्या झॉबल्या . जरा कळू दे की आम्हालापण

( समजा लिहिला नसलास प्रतिसाद तर खपव की काहीतरी लिहून तेवढाच टाइमपास. )

टारझन - द एप मॅन said...

एक सूचना -

हे संकेतस्थळ पूर्णत: एका खाजगी संकेतस्थळावर अवलंबून असून येथे केवळ मिसळपाव.कॉम आणि त्याचे मालक तात्या अभ्यंकरांविषयी गैरशब्द/विरोधी सूर/ निंदा-नालस्ती विषयक कोणत्याही लेखनाचे स्वागतच केले जाईल.

त्यांच्या सामाजिक/वैयक्तिक आयुष्याविषयी सर्वांची विरोधी मते आहेत आणि त्यांच्या निर्णयाचा आम्हाला आदर नाही. मात्र ते व्यक्त करण्यास मिसळप्रेमी ह्या व्यासपिठावर पूर्णत: स्वातंत्र्य आहे हे सर्व सभासदांनी कृपया लक्षात घ्यावे ही विनंती!

टारझन,
सभासद, मिसळप्रेमी डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम.

बुधवारपेठेतले पेशवे said...

तात्या दी ग्रेट!! साला तात्याने बघता बघता त्या शरदिनीला मिपावर पटवले! आता डीनरला चालला आहे तिच्यासोबत...मानलं बाबा तात्याला...

भाग्यश्री प्राजू तुमचा भाव आता कमी होणार आता फक्त शरदिनीचा मित्र तात्या!!!

बुधवारपेठेतले पेशवे

नितिन थत्ते said...

कुणाला तरी धडा शिकवायच्या हेतूने संकेतस्थळ काढलेल्याकडून फार अपेक्षा ठेवूच नयेत. तरीही त्यमानाने मिसळपावाचा ओपननेस बराच आहे हे मान्य करायलाच हवे.

निमीत्त मात्र said...

बहुसंख्य मिपाकरांचे भडक विचार तुम्हाला माहितच आहेत.त्यात संपादकही त्याच विचारसणीचे नेमले आहेत. खुद्द तात्यासाहेबही चपलांचा जोड घेऊन बसलेच आहेत. नंदन वगैरे लोक संतुलित वाटतात पण त्यांचा मतलब फक्त स्वत:वर आले (अमेरीका वगैरे) तरच आवज उठवण्याशी असतो इतर वेळेला +१

हलकट अदिती said...

प्रेषक : मुक्तसुनीत, शुक्र, 10/30/2009 - 17:45
तुझी खरड काढतो आहे. पब्लिक आहेच बसलेलं ब्लॉगवर टाकायला.

मिसळभोक्ता said...

ऐका हो ऐका... पैशाला दोन बायका !

लेटेस्ट न्युज लेटेस्ट न्युज लेटेस्ट न्युज

अदिती नंदन प्रमाणेच मुसुचा संपादकाचा राजीनामा

ढुम ढुम ढुमाक

प्रसाद मुळे said...

अरे वा ! म्हणजे सहज संपादक होणार आता!

चाटुपणाचे बक्षिस लवकर मिळणार तर !

नंदन said...

अदितीची कविता


पुण्याच्या पेशव्यांचं बुधवारचं सदर पाहून आमची मळमळ अंमळ वाढत जाते. ना इनोचा इलाज चालला ना आलेपाचकाचा! मग ही मळमळ आम्ही अशा प्रकारे बाहेर काढली. प्रेरणा अशीच एक कविता(?) आमचे मित्रवर्य खोबारसेठ यांना समर्पित केलेली.

शोधतोय
मी माझ्या
एका फेवरीट कल्पनेला

इथेच
या मिपावर
साक्षात्कार झाला मला

रोज
या बोर्डावर
प्रतिसाद व्यनीतून कळवायची

प्रशंसा
स्वतःचीच अन
मज्जा मज्जा यायची

अचानक
एके दिवशी
प्रतिसाद ओघ आटला

आता
वाचने शेकडो
पण प्रतिसाद थांबला

क्वचित
नाममात्र उत्तर
वाचकांचा थंडपणा टोचला

अशात
आठवण झाली
'जाणत्यां'च्या कल्पनेची

आणि
प्रतिसादांचा
बोळा निघण्याची

लिहीला
भावनाभरताड
प्रतिसाद एकच मात्र

मोद
जाहला
कल्पना ठरे सक्सेससूत्र

असे का
हाकारता
लिहा लांब ओळी

इमोसनल
अत्याचाराची
नाहीतर बसेल गोळी

*हे विडंबन, कविता जे काही हे आहे, ते आमचे मित्रवर्य, अंहनं, पेशवे आणि नाईलशेठ यांना समर्पित!



************

तात्याचे उत्तर


छ्या! मिपावर अतिप्रतिभावान, अतिबुद्धीवान लोकंच फार आहेत बॉ!

ही अदिती त्यातलीच!

चालू द्या...

तात्या.



***

तात्या आता अदितीवर खार खाणार..

त्याच्या विसोबा खेचर, सुप्रिया, वगैरे आयडींचे भांडे फुटले.

Anonymous said...

मनसे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य मराठी आमदारांनो,
प्रेषक विसोबा खेचर ( सोम, 11/09/2009 - 23:21) .

* समाज
* विचार
* बातमी
* प्रतिक्रिया

मनसे व्यतिरिकत महाराष्ट्रातील अन्य मराठी आमदारांनो,

मला तुमची लाज वाटते!

मला तुमच्या लाचारीचा, मूग गिळून गप्प बसण्याचा संताप येतो!

मला तुमच्या अस्मिताहीनतेची दया येते!

मला तुमच्या कणाहीनतेची कीव वाटते!

मला तुमच्या नपुंसकत्वाचं हसू येतं!

मला तुमच्यावर थुंकावं असंदेखील वाटत नाही!

धन्यवाद,

जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपला,
(एक सामान्य परंतु मराठीचा अभिमान असलेला मराठी माणूस) तात्या अभ्यंकर.

जालमर्कट said...

आदिती व्यतिरिक्त मिसळपाववरील अन्य संपादकांनो,
प्रेषक विसोबा खेचर ( सोम, 11/09/2009 - 23:21) .

* समाज
* विचार
* बातमी
* प्रतिक्रिया

आदिती व्यतिरिक्त मिसळपाववरील अन्य संपादकांनो,

मला तुमची लाज वाटते!

मला तुमच्या लाचारीचा, मूग गिळून गप्प बसण्याचा संताप येतो!

मला तुमच्या अस्मिताहीनतेची दया येते!

मला तुमच्या कणाहीनतेची कीव वाटते!

मला तुमच्या नपुंसकत्वाचं हसू येतं!

मला तुमच्यावर थुंकावं असंदेखील वाटत नाही!

धन्यवाद,

जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपला,
(एक सामान्य परंतु ताठ कण्याचा अभिमान असलेले जालमर्कट) तात्या अभ्यंकर.

Anonymous said...

पुचपुचीत
प्रेषक टारझन ( गुरू, 11/12/2009 - 14:04) .

पुचपुचीत काय मजा ?

अरेरे !! काय हे शब्दभांडार ? Smile
पचपचीत चालू शकेल काय ?

--(गडबडीत) चुंबनराव बटाटे

सहज said...

चुत्तसुनीतचे वाभाडे काढले गेले.
संपादक असुन दोन दोन सदस्य नावाने वावरणा-या राजेंद्र बापट या हलकट माणसाचे खरे रुप लोकांसमोर आले.

विसोबा खेचर said...

साला, आमच्या तात्याराव सावरकरांचा, भगतसिंगाचा, कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, चाफेकरबंधु, यांचा साधा उल्लेखही नाही???

अरूणराव, अहो कविताबिविता लिहिण्याआधी आपला स्वातंत्र्य इतिहास माहीत करून घ्या एकदा!

अश्या कविता लिहून मोहनदास गांधींमुळे स्वातंत्र्य मिळालं असा सपशेल चुकीचा समज पसरवणार्‍या या कवितेचा तीव्र निषेध!

तो बापु महात्मा म्हणे अहिंसा, शस्त्र अनोखे घ्यारे

मग सशस्त्र क्रांतीचं काय? अनेकांचं रक्त सांडलं त्याचं काय?? सशस्त्र क्रांतीचा उल्लेखही नाही? इतका कृतघ्नपणा???? अरे कुठे फेडाल ही पापं? आमच्या तात्याराव सावरकरांच्या घरातल्या स्रियांनी वेळेला स्मशानातले पिंड खाल्ले त्यामुळेच आज तुमच्याआमच्या आयाबहिणी घरात सुखाचा आमटीभात जेवताहेत! अहो काहीतरी जाणीव ठेवा? कविता करायला निघाले आहेत!

आहो मनोहरसाहेब, आमच्या तात्यारावांनी अंदमानात या देशाकरता कोलू पिसलाय तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य बघायला मिळालं. तात्यारावांनी अनोळखी समुद्रात बिनधास्त उडी मारली, तुमचे ते सोकॉल्ड महात्मा साध्या ५ फुटी स्विमिंग टँकमध्ये तरी उडी मारू शकले असते काय?

पावनखिंडीत पाऊल रोवून शरीर पिंजे तो केले रण..

ह्या कुसुमाग्रजांच्या ओळी माहित्येत का आपल्याला? नाय, 'अहिसेचे शस्त्र' वगैरे फुकाच्या गप्पा मारताय म्हणून विचारतो! साला, अहिंसा वगैरे बघत बसले असते तर अफजलखानाच्या मगरमिठीतून आमचे महाराज वाचले असते काय??

तात्या.

Anonymous said...

हे ज्ञानबा-तुकाराम
प्रेषक मिसळभोक्ता ( रवी, 11/15/2009 - 12:38) .

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भांचोत", आणि "बाझवला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

Anonymous said...

१५ नोव्हेंबर २००९ : नथुराम गोडसेंना भावपुर्ण श्रध्दांजली : ६०वी पुण्यतिथी
प्रेषक हर्षद आनंदी ( सोम, 11/16/2009 - 09:56) .

* इतिहास
* समाज
* बातमी

गांधी वध करणार्‍या स्व. श्री. नथुराम गोडसे माजोरड्या काँग्रेस सरकारने गांधीवधाची शिक्षा म्हणुन फासावर लटकविले. आज त्या घटनेला ६० वर्षे पुर्ण होत आहेत. मुर्ख काँग्रेस आणि त्याचे अनुयायी या महान व्यक्तिमत्वाला माथेफिरु म्हणत असतील, पण त्या नालायक, भ्रष्ट, सत्तेचे लांगुलचालन करणार्‍या नतद्रष्टांना या माणसाचे महानत्व कधी कळणारच नाही. ऐन तारुण्यात सर्व सुखे नाकारुन, व्यवस्थित अभ्यास करुन, यशस्वी योजना आखुन, घटनास्थळी उभे राहुन आपण केलेल्या क्रूत्याची जबाबदारी स्विकारणे याला किती धैर्य, आत्मविश्वास, बुध्दीमत्ता लागते ते केवळ मुसलमानांचे पाय धुवुन पाणी पिणार्‍या, या आर्यभुमीवर मुसलमानांचा पहिला हक्क सांगणार्‍या, जीना सारख्या नीच, हिंदु द्वेष्ट्या माणसाची तरफदारी करणार्‍या, "वंदे मातरम" ची बदनामी सहन करणार्‍या मनोमन सुंता करुन घेतलेल्या अश्या बाटग्यांना कय कळणार?

भारतीय संस्कृती प्रमाणे वयाच्या साठाव्या वर्षी साठी शांत करतात, पण मानवी कार्य संपवुन आजच्या दिवशी अजरामर झालेल्या या योद्ध्याला आजही शांती लाभलेली नाही. साठ वर्षांपुर्वी एक महान कार्य संपवुन हसत हसत फासावर गेलेल्या या महापुरुषाच्या चितेतले निखारे अजुन धगधगत आहेत. त्यांना अजुनही विश्वास वाटतो की, या बलिदानाच्या ज्वलंत निखार्‍यातुन एक वणवा या भगव्या मातीतील मृत मनाच्या,सहिष्णुतेच्या नावाखाली नपुंसक झालेल्या हिंदुंच्या मनात जन्माला येईल. ज्या वणव्याच्या धगीत या पवित्र भुमीवर धर्म, अर्थ, शस्त्र रुपात सतत हल्ला करणार्‍या, या आमच्या मातृभुमीचे लचके तोडण्याची स्वप्ने सदोदीत बघणार्‍या पाकीस्तान नामक महाशत्रुचा नायनाट होईल. हा विशाल देश परत एकदा अखंड भारत, हिंदुचा धर्माधिष्टित प्रदेश म्हणून नावारुपास येईल. परम पावन सिंधु नदी या भुमीच्या पुत्रांची तहान भागवत या पवित्र मातीतुन स्वच्छंदपणे बागडु लागेल. तेव्हा त्या नदीच्या पावन पाण्यात हे निखारे शांती संपादन करतील. एक ना एक दिवस असा ऊजाडेल या विश्वासाने काळाच्या मांडीवर तळमळत असलेल्या या महान पुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम !! त्यांच्या पुण्यवान आत्म्यास शांती लाभण्यासाठी प्रत्येक हिंदुच्या मनात हिंदु अस्मितेचे स्फुल्लिंग जाग्रूत होईल अशी आशा...

Anonymous said...

आता शेपुटघालु संपादक काय करतात ते बघुयात!!




नथुरामांन
प्रेषक विसोबा खेचर ( सोम, 11/16/2009 - 10:29) .

नथुरामांना माझेही दंडवत...!

संपादकांच्या निर्णयामुळे मला काही बोलता येत नाही परंतु हाच धागा यापूर्वी संपादकांनी अप्रकाशित केल्याचं आश्चर्य वाटतं!

असो,

हर्षदरावांनी (माझ्या सांगण्यावरून अर्थातच नव्हे,) आता पुन्हा नव्याने हा धागा टाकला आहे त्याला पुन्हा मी माझा प्रतिसाद देत आहे.

आता कदाचित पुन्हा हा धागा अप्रकाशित झाल्यास संपादकांच्या कामात ढवळाढवळ करायची सवय नसल्यामुळे मला पुन्हा काहीच बोलता येणार नाही, परंतु या संकेतस्थळावर नथुरामांचा योग्य तो सन्मान झाला नाही/होऊ शकत नाही याची मिपाचा मालक म्हणून मला शरम मात्र नेहमीच वाटेल!

(नथुरामभक्त) तात्या.

हर्षद आनंदी said...

१५ नोव्हेंबर २००९ : नथुराम गोडसेंना भावपुर्ण श्रध्दांजली : ६०वी पुण्यतिथी


गांधी वध करणार्‍या स्व. श्री. नथुराम गोडसे माजोरड्या काँग्रेस सरकारने गांधीवधाची शिक्षा म्हणुन फासावर लटकविले. आज त्या घटनेला ६० वर्षे पुर्ण होत आहेत. मुर्ख काँग्रेस आणि त्याचे अनुयायी या महान व्यक्तिमत्वाला माथेफिरु म्हणत असतील, पण त्या नालायक, भ्रष्ट, सत्तेचे लांगुलचालन करणार्‍या नतद्रष्टांना या माणसाचे महानत्व कधी कळणारच नाही. ऐन तारुण्यात सर्व सुखे नाकारुन, व्यवस्थित अभ्यास करुन, यशस्वी योजना आखुन, घटनास्थळी उभे राहुन आपण केलेल्या क्रूत्याची जबाबदारी स्विकारणे याला किती धैर्य, आत्मविश्वास, बुध्दीमत्ता लागते ते केवळ मुसलमानांचे पाय धुवुन पाणी पिणार्‍या, या आर्यभुमीवर मुसलमानांचा पहिला हक्क सांगणार्‍या, जीना सारख्या नीच, हिंदु द्वेष्ट्या माणसाची तरफदारी करणार्‍या, "वंदे मातरम" ची बदनामी सहन करणार्‍या मनोमन सुंता करुन घेतलेल्या अश्या बाटग्यांना कय कळणार?

भारतीय संस्कृती प्रमाणे वयाच्या साठाव्या वर्षी साठी शांत करतात, पण मानवी कार्य संपवुन आजच्या दिवशी अजरामर झालेल्या या योद्ध्याला आजही शांती लाभलेली नाही. साठ वर्षांपुर्वी एक महान कार्य संपवुन हसत हसत फासावर गेलेल्या या महापुरुषाच्या चितेतले निखारे अजुन धगधगत आहेत. त्यांना अजुनही विश्वास वाटतो की, या बलिदानाच्या ज्वलंत निखार्‍यातुन एक वणवा या भगव्या मातीतील मृत मनाच्या,सहिष्णुतेच्या नावाखाली नपुंसक झालेल्या हिंदुंच्या मनात जन्माला येईल. ज्या वणव्याच्या धगीत या पवित्र भुमीवर धर्म, अर्थ, शस्त्र रुपात सतत हल्ला करणार्‍या, या आमच्या मातृभुमीचे लचके तोडण्याची स्वप्ने सदोदीत बघणार्‍या पाकीस्तान नामक महाशत्रुचा नायनाट होईल. हा विशाल देश परत एकदा अखंड भारत, हिंदुचा धर्माधिष्टित प्रदेश म्हणून नावारुपास येईल. परम पावन सिंधु नदी या भुमीच्या पुत्रांची तहान भागवत या पवित्र मातीतुन स्वच्छंदपणे बागडु लागेल. तेव्हा त्या नदीच्या पावन पाण्यात हे निखारे शांती संपादन करतील. एक ना एक दिवस असा ऊजाडेल या विश्वासाने काळाच्या मांडीवर तळमळत असलेल्या या महान पुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम !! त्यांच्या पुण्यवान आत्म्यास शांती लाभण्यासाठी प्रत्येक हिंदुच्या मनात हिंदु अस्मितेचे स्फुल्लिंग जाग्रूत होईल अशी आशा...
-----------------------------

हर्षदराव, क्षमा करा. आपला यापूर्वीचा धागा अप्रकाशित केला गेला. या बाबतीत मी संपादकांना दोष देऊ शकत नाही/इच्छित नाही कारण इथे काय रहावे अन् काय राहू नये हे ठरवण्याचे त्यांना अधिकार आहेत आणि त्यांच्या कामात मी कधी हस्तक्षेप करत नाही..

परंतु आपला धागा अप्रकाशित झाल्याबद्दल वैयक्तिकरित्या मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली हात जोडून क्षमा मागतो..

तात्या.
------------------------------
नथुरामांना माझेही दंडवत...!

संपादकांच्या निर्णयामुळे मला काही बोलता येत नाही परंतु हाच धागा यापूर्वी संपादकांनी अप्रकाशित केल्याचं आश्चर्य वाटतं!

असो,

हर्षदरावांनी (माझ्या सांगण्यावरून अर्थातच नव्हे,) आता पुन्हा नव्याने हा धागा टाकला आहे त्याला पुन्हा मी माझा प्रतिसाद देत आहे.

आता कदाचित पुन्हा हा धागा अप्रकाशित झाल्यास संपादकांच्या कामात ढवळाढवळ करायची सवय नसल्यामुळे मला पुन्हा काहीच बोलता येणार नाही, परंतु या संकेतस्थळावर नथुरामांचा योग्य तो सन्मान झाला नाही/होऊ शकत नाही याची मिपाचा मालक म्हणून मला शरम मात्र नेहमीच वाटेल!

(नथुरामभक्त) तात्या.

हर्षद आनंदी said...

माजोरड्या मुजोर, उर्मट आणीमनोमन सुंता करुन घेतलेल्या बाटग्या संपादकांनी माझा धागा पुन्हा उडवला. मुसलमानांचे पाय धुवुन पाणी पिणार्‍यांना नथुरामचे महत्व काय कळणार.

आता तात्यांनीच मुखपृष्ठावर नथुरामला वंदन करणारा मजकुर टाकावा.




नथुरामला कोटी कोटी प्रणाम!!

हर्षद आनंदी said...

तात्या आणि समस्त मिपा परिवाराची माफी मागुन....
अरे कोन ऊडवितो रे... त्याने सांगुन तरी ऊडवा.. असे भ्याड हल्ले करुन फक्त तुमची सुंता होतेय हेच सिध्द होते आहे..
हिम्मत असेल तर समोर येऊन भेटा....बालाजीनगरला राहतो मी किंवा ९९२२९४६३०४ फोन करा
तुमच्या ढूंगणात दम असेल ना तर सांगाल तेथे येऊन भेटतो... कुठे येऊ बोला...

चा. सदाशिव हणमंत जळगावकर (चाटूराम सहज) said...

घ्या
प्रेषक सहज ( सोम, 11/16/2009 - 12:14) .

माथेफिरू म्हणतात ते हेच!

प्रत्यक्ष तात्या मालक असुन संपादकांच्या निर्णयात ढवळाढवळ करत नाही. तर तुम्हाला वाट्टेल ते आतातायी विचार इथे प्रकाशित असावेत ही कुठली जबरदस्ती???


खुद के साथ बाता.: आता तरी तात्या मला संपादकपदावर जागा देईल. तात्याने दोन तीन वेळा नाराजी व्यक्त केली असली तरी तात्या मालक असल्याने त्याला विरोध करणे सध्या तरी योग्य नाही.

Anonymous said...

श्री. मनोहर,

सावरकरांविषयीचा हा पोवाडा आपल्या गांधींविषयीच्या कवितेस अँटोडोट म्हणून अगदी परफेक्ट अहे.

आता पुढचा पोवाडा नाथुराम गोडसेंवर लिहावा ही विनंती.

आदरणीय नाथुरामाची ही साठावी पुण्यतिथी. कृपया आपल्या शब्दांनी गोडसेला अलंकृत करावे ही विनंती.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)


स्वागतार्ह सुचना
प्रेषक हर्षद आनंदी ( सोम, 11/16/2009 - 13:12) .

याचा विचार झाल्यास अंमळ शांतता लाभेल, जरुर विचार करा
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

Anonymous said...

सन्जोप राव ऊर्फ गान्जोप राव हा एक विकृत इसम आहे. स्वतः ला प्रज्ञावंत म्हणवणारा हा इसम पुण्यातल्या सात आठ कॉलेजात ताशी मजुरीवर रोजंदारीची लेक्चरे देण्याची हमाली करतो. काहीच वकूब नसल्यामुळे त्याला त्या क्षेत्रात कुणी मोठे म्हणत नाही. इथे येऊन तो माणसाने शेंबूड व्हावे/ मासीक पाळी व्हावे असल्या काहितरी बीभत्स कविता चिकटवण्याचा विकृत आनन्द घेतो.
विकृत वर्तन आणो बोलणे घरातही केल्यामुळे कर्वेरोडच्या गटारात लोळत पडायच्या ऐवजी तो कवी मध्ये पडीक असतो इतरत्र हाकलले गेल्यामुळे तो आता इथे हाटेलांच्या मेन्यु कार्डा वरची यादी रतीबाने लिहीत असतो.

सृष्टीलावण्य.