Thursday, September 4, 2008
मर्कटसम्राट
आणि आता स्वत: मर्कटसम्राट तात्या अभ्यंकर उर्फ सरपंच उर्फ----- जाऊ द्या, तात्याचे सगळे आयडी देत बसायची ही वेळ नाही. माकडे नाचवणारा माणूस हा मदारी असतो असे म्हणतात, इथे मदारी हेच सगळ्यात मोठे माकड आहे. मूळचा माणूस खाऊनपिऊन सुखी. पण अमाप शारिरीक वाढ झाल्याने बुद्धी खुरटलेली. त्यातून वेळेवर व्ह्यायच्या त्या गोष्टी न झाल्याने आपली दिवास्वप्ने 'अनुष्का' ला आपली मानसपत्नी वगैरे म्हणून पुरी करतो. सतत प्रकाशात रहायची अमाप हौस. 'मनोगत' वर आपले फालतू लिखाण प्रशासकीय बडग्यात अडकले म्हणून त्रागा केला आणि पार्ष्वभागावर लाथ बसल्याप्रमाणे बाहेर फेकला गेला. मग काही दिवस 'मायबोली', 'उपक्रम' वगैरेंशी पाट लावला आणि आपले माकडचाळे कुठेच चालत नाहीत म्हटल्यावर स्वत:ची मनमानी चालवायला मिसळपाव काढले. स्वत:ला शास्त्रीय संगीताचा जाणकार समजून वर्षानुवर्षे तीच रेकॊर्ड लावतो. बुधवार -शनिवार दोन पेग लावून बिर्याणी खाणारे जगात हजारो लोक असतील, पण आपण काहीतरी ग्रेट करतो अशा आविर्भावात वरचेवर हे लिहितो. आपण कोकणी येडझवे आहोत या गोष्टीची खरी तर शरम वाटायला पाहिजे, पण ही गोष्ट हा टिर्या बडवून सांगतो. कोठले काका, कोठल्या मावशी अशी 'किशोर' मासिकात शोभावी अशी व्यक्तिचित्रे लिहितो. 'बरं का मंडळी, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती श्रेष्ठ' असली भंकस लिहून जन्तेच्या टाळ्या मिळवतो. कुणाच्याही फालतू लिखाणाला 'वा, क्या बात है, डोळ्यात पाणी आणलंस' असली बकवास लिहून मिसळपाववरचे ट्राफिक वाढवतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
चाळीशी आली तरी कॉलेजच्या मुलांना लाजवील असले त्या दक्षीणात्य काळ्या अंमळ पोट सुटलेल्या अनुष्काचे फोटो टाकतो म्हणजे खुरटलेली बुद्धीच म्हणायचं की.
मिसळप्रेमी, आणखी एक षटकार मारलात!! लगे रहो...और भी आने दो...
misalpremi, sahi re sahi!!
ekada tya dhondopanta var pan liha..to dhondya rahilach ki.. hee hee hee
मिसळपाववर लोकशाही आहे म्हणतात, पण आजतागायत (सुरुवातीचे काही आठवडे सोडून)लोकशाही कधी दिसली नाय बॉ! वारंवार आपल्या सोयीप्रमाणे कधी लोकशाही तर कधी आणिबाणी असा आलटून पालटून माकडाचा खेळ चालू आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकशाहीत कुठलीही घटना नाही. इथे मर्कटसम्राट आणि त्यांच्या ताटाखालचे (की *टाखालचे)संपादक ठरवतील तीच घटना!! कुठलेही नियम कायदे कानून नाही.
इथे खुल्लमखुल्ला *टमारी,येड*वा, **च्या पाठीला साबण चोळणारा सारख्या शिव्या चालतात मात्र शुद्धलेखनाला यांचा कडाडून विरोध असतो. या लढाईत आपण एकटे तोंडघशी पडू नये म्हणून मर्कटसम्राटांनी स्वत:ची लॉबी तयार केली आहे.
ha ha ha!
kya baat hai misalpremi!! majaa aaya.
ठाम मताचे आमचे बंडूतात्या
तसं पाहिलंत तर आमच्या बंडूतात्याना प्रत्येक विषयात आपलं मत द्दायची दिलचस्पी आहे.मग ते कोर्टकचेरी पासून राजकरणापासून साहित्या पर्यंत तात्या आपलं मत देत असतात.आणि त्यांच ते मत नेहमी ठाम असतं.
मला एकदा म्हणाले,
"ह्या विषयावर माझं ठाम मत आहे आणि ते कधीच बदलणार नाही."
मी त्यांना म्हणालो,
"बंडूतात्या,ठाम मत म्हणजेच न बदलणारं मत नां?का तुमचं न बदलणारं ठाम मत म्हणजे काही विषेश आहे काय?"
अशा वेळी तात्या अळीमिळी गुपचिळी ठेवतात.
जेम तेम हायस्कूल (मराठी मिडीयम)पर्यंत शिकलेले बंडूतात्या मधे कोर्टकचेऱ्यात दिलचस्पी घेवू लागले होते.कायदेबाजी आणि वकिली-न्याक ते सर्व शिकल्याशिवाय कशी येणार?पण
"मला तितका काय गंध नाही"
असं म्हणता म्हणता तात्या, त्या विषयावर आपलं ठाम मत द्दायला विसरत नसत.
वकिलांच्या घोळक्यात सामावून घेण्यासाठी त्यानी एकदा काळा कोट शिवून घेतला होता.आणि तो कोट घालून ते चक्क कोर्टात जात असत.इतर वकिल तात्याना ओळखत असल्यामुळे ते त्याना काही म्हणत नसत.
"काळा कोट घातला तर कायद्दाने त्यात ऑबजेक्षन कसलं?"
असं मला एकदा त्यानी मी पृच्छा केल्यावर सांगितलं.
वकिल लोकांच्या घोळक्यात बसून त्यांच्या चर्चा ऐकून संध्याकाळी दाजीकाका,भाऊसाहेब देसाई,शिर्के फौजादार वगैरेंच्या घोळक्यात त्यांच्या बरोबर तळ्यावर जावून बसत.आणि ऐकलेल्या कोर्टातल्या केसीस समजावून सांगत.
इंग्रजीचा गंधही नसलेले बंडूतात्या हातात नेहमी टाईम्स ऑफ इंडिया घेवून फिरत.
एकदा अशीच गम्मत झाली.ह्या तळ्यावरच्या घोळक्याला बंडूतात्या म्हणाले,
"आज टाईम्सने जळजळीत अग्रलेख लिहिला आहे"
दाजीकाकाना हे तात्या सांगतात ह्याचा राग आला.ते त्याना म्हणाले,
"अर,तात्या तुला इंग्रजीचा गंध नाही.ए बी सी अक्षराची " ** " वर का खाली ते तुला माहित नाही.आणि तो अग्रलेख जळजळीत लिहिला आहे असं म्हणतोस कुणावर इंप्रेशन मारतोस रे?
वकिलाचा कोट घातलास म्हणून काय वकिल झाला नाहिस.ते मारतात त्या गप्पा ऐकतोस आणि आम्हाला येवून सांगतोस.आम्ही का टाईम्स वाचत नाही असं तुला वाटतं का?"
हे दाजीकाकाचे उद्गार ऐकून बंडूतात्याने पळच काढला.
वर म्हटल्या प्रमाणे बंडूतात्याची खाशियत म्हणजे
"ह्या विषयात मला गंध नाही"
असे म्हणून सुद्धा त्या विषयावर आपल्या टिकेने कुणालाही डिवचणं सोडत नाहीत.
साहित्यात टिका मग ती कविता असो की लेख असो.
संगीतात टिका मग ती चालीवर असो की गाण्यावर असो.
अलीकडे एक गम्मतच झाली.गावात कुस्तीचे फड होते.बाहेरून किंगकॉंग नावाचा एक मल्ल आला होता.
कीडकीडीत असून सुद्धा तात्या त्याच्या बरोबर कुस्ती करणार म्हणून हट्टाला पेटले.
एक फटक्यात किंगकॉंगने तात्यांची पाठलावून चित केलं.
हार न मानता ते किंगकॉगला म्हणाले,
"पाठ लावलीस पोट कुठे लावलेस.?"
किंगकॉगने दुसऱ्या क्षणी, फटक्यात पोट लावलं.
हार न मानता परत ते किंगकॉंगला म्हणाले
"पोट लावलंस पाठ कुठे लावलीस?"
किंगकॉंगने हवं तेच केलं
पण कीडकीडीत पेहलवान-बंडूतात्या- हार मानायला तयार नसल्याने काय करणार?
कारण एकाच वेळी पोट आणि पाठ लावल्याशिवाय मी हार मानणार नाही असं त्यांच ठाम मत होतं.
एकाच वेळी पाठ आणि पोट लावणं शक्य नाही त्यापेक्षा तुच जिंकलास असं समजून
किंगकॉंगने ही त्याची अट ऐकून कुस्ती खेळायलाच माघार घेतली.
सारांश,
आमच्या ठाम मत असलेल्या बंडूतात्यांचं हे असंच आहे.
hee hee hee!!! Tooooofaaan!!
JA HA BA RYA!!!!!!!!!
ज ह ब ह र्या
There are 3 types of people:
-there are people who talk about other people,
-there are people who talk about things,
-and there are people who talk about ideas.
Sadly, only the third group have the insight to improve the world for all.
आयला खतरनाकच आहे हा ब्लॉग. मिसळप्रेमी तुला साष्टांग दंडवत रे.
Post a Comment