तर्री
आधी फळेल थोडे, नंतर गळेल थोडे
स्पर्धेत गाढवांच्या, खेचर पळेल थोडे
मिसळीस मज हवी हो, ही झणझणीत तर्री
ईनो तयार ठेवा, जळजळ जळेल थोडे
फटके प्रशासकाचे, होते मलाच पडले
नलिका जरा निघावी, शेपुट वळेल थोडे
हे रूप बायडीचे, त्यालाच खास शोभे
वेशात माधवीच्या 'तो'ही छळेल थोडे
आधी दळेल थोडे, नंतर मळेल थोडे
सडकोळ लेखनाचे, घाणे तळेल थोडे
आता कुठे जरासे, 'त्या'चे लिहून झाले
ओकू नका तुम्ही हो, जरि मळमळेल थोडे
ॠणनिर्देश: कवितेतील एक ओळ ॐकार यांच्या कवितेवरून घेतली आहे.
आवांतर: आमच्या एका मित्राने खालील ओळ सुचवली आहे. मात्र ती जोडओळ म्हणुन ठेवा. मुळ कवितेत नको
हे चित्र दक्षिणेचे, दररोज मीच पाही
'उठते' कुठे परंतु, जरी 'ते' चळेल थोडे
Friday, September 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
21 comments:
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
एकाच व्यक्तीविशेषाच्या लंगड्या बाजूवर कमेंट करणे योग्य नाही असे माझे मत आहे.
डॉ. माधवी गाडगीळ
मुंबई
टारुबाळ,
बाळासाहेबांच्या अंमळ उत्तम कवितेला असे दात विचकून हासू नये.
तुझी वैश्विक आज्जी
यमी
hee hee hee..jabaraat!
हा हा हा हा हा हा :))
मजा आया, मजा आया
प्रियाली हीच मिसळप्रेमी आहेत :)
Khattoba Dhekar yanchi urali surali laaj mast kadhali aahe.
lai bhari..aur aane do!!
'priyali' aani 'anandyatri' doghehi misalpremi aahet. 100%
>>मिसळपावची राखी सावंत आणि तात्याची आयटम ’प्रियाली’...
ही ही ही :))लिहा ना मिसलप्लेमी काका, मला पन वाचायचंय. मला वाचता येतं बलं का!!
राखी सावंतला टारपिल्स द्या ना मग ;)
सावधान!
या ब्लॉगवर काहीही लिहीण्यापुर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. या ब्लॉगच्या नावाने धुरळा उडवून, जाणून बुजून तुम्हाला या ब्लॉगवर बोलावले जात आहे.इथे आलेल्या सगळ्यांचे आय.पी. ट्रॅक केले जात आहेत आणि ते मिसळपावच्या डाटाशी पडताळून ’तात्याचे विरोधक’ शोधले जात आहेत.त्यासाठीच वारंवार तात्या व त्याच्या चमचांबद्दल काही ना काही लिहून तुम्हाला प्रतिसाद द्यायला उद्युक्त केले जातेय.
हा ब्लॉग तात्या आणि त्याची खास चमची प्रियाली यांनी बनवला आहे.
या ब्लॉगला भेट द्यायची असेल किंवा काहीही लिहायचे असेल तर इंटरनेट कॅफेचा वापर करा. तुमचा वैयक्तिक किंवा ऑफीसमधला कॉम्प्यूटर वापरु नका.
जाऊ दे ना राव! आपल्याला काय शाटमारी फरक पडणार आहे का त्याने? आपण तर साला नंगा फकीर, काय ट्रॅक करायचे ते करा!!
दूनिया फाट्यावर मारतो आपण.
हॅ हॅ हॅ...अनामिक काका तुम्ही लैच भित्रे दिसताय!!
इतका विचार करत जाऊ नका राव..
आमी तर इथ बिनधास्त येनार आणि लिवनार.
o warning denare... kashala ghabaratay? mipawar aaj paryant 50 id banawale mi,track zale tar aanakhi 50 banawin, tyat kai ewadhe.
ugaach nai misalpav 2000+ zala.
hee hee hee!!!
मिपावरुन बहुतेक उडवला जाईल असा आणखी एक लेख..
वा वा!
फारच सुरेख चाललय स्थळ.
मधे जरा बघता आलं नाही म्हणुन चुकल्या चुकल्या सारखच होतय.
पण पुर्वीची मजा नाय राहिली बॉ.
"खरवस घ्यायला जाणे","पाठिला साबण चोळणे " वगैरे कमी झालय कि काय?
हेच करायच होतं तर सवता सुभा कशाला मांदला देव जाणे.
आणखी काय मग?
ग्रामीण भाषेचा आव आणुन ग्राम्य बोलणं कसं सुरु आहे?
वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची.
बाकी, दसर्याच्या पुनश्च शुभेच्छा.
हाल हवाल कळवत रहा. स्वतः टपरीवरचे असलात तरी तुमचं आमच्यात स्वागतच आहे.
सभ्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होइल.
Maza manogatvarun kaal udavalela pratisaad :
बाजारातील भीषण मराठी संस्थळे पाहिली की मनोगतने सातत्याने चांगल्या मराठीचा दर्जा राखला आहे ह्याची खात्री पटते. माझा एक मित्र म्हणतो की काही मराठी संस्थळांवर पुरुष शौचालयातील भिंतींवर जो मजकुर असतो तोच जसाच्या तसा डकवल्यासारखा वाटतो (आश्चर्य म्हणजे तिथे स्री वाचकांची संख्या पण डोळ्यात भरेल इतकी आहे).
त्यामानाने मनोगतवरील लिखाण केवळ उच्च दर्जाचेच नाही तर मनाला सुखदायीपण आहे. [बाकी एका ठिकाणी वाचले होते की भविष्यात काही मराठी संस्थळे एकमेकांना काही कोटींमध्ये विकत घेणार आहेत. अश्यावेळी मनोगतचे स्थान हमखास उच्च राहिल ह्यात शंका नाही]
'पोष्ट मन' हे खाते स्वतः तात्या आणि त्याच्या भाड्याच्या तट्टूंचेच आहे हे कुणाच्याही लक्षात आले नाही, ह्यावरुन मिपावरील बहुसंख्य सक्रिय सदस्यांच्या बुद्धीमत्तेची ओळख व्हावी.
अधुन मधुन असल्या खात्यातुन स्वता:च काहीतरी गरळ ओकायची आणि मग मनोगताच्या नावाने वाटेल त्या भाषेत शिमगा करायचा हे नेहमीचेच आहे.
ह्यावर मी तात्याला एकच प्रश्न विचारला होता, तो अर्थातच तात्याचे भांडाफोड करणारा असल्याने त्याने २ मिनिटात उडवला.
मी एवढेच विचारले की, 'काय रे तात्या? त्या मनोगतावर कधी 'मिपाशिवीगाळ' हा प्रकार बघण्यात नाही, मग इथेच का 'मनोगत तिरस्कार सोहळा' वरचेवर चालू असतो?'
ह्यावर प्रतिसाद डिलिट करणे एवढेच उत्तर मंदबुद्धी तात्या देऊ शकला.
तिकडून उडवले तरी आज ह्या ब्लॉगमुळ हे विचार शेकडो लोकापर्यंत पोहचु शकतात हे त्या बिचार्या तात्याला माहित नसावे
-नंदा प्रधान
खल्लास!!
या कवितेमुळे 'मिसळप्रेमी' या ब्लॉगचे सार्थक झाले.
वा सर्किटशेठ आता तुम्हीही इथे अवतरलात का?..सुस्वागतम!
चित्त, मिलिंद फणसे, आजानुकर्ण, वगैरे मनोगतींनी विसोबा खेचरांना केन्द्रस्थानी ठेऊन सुरू केलेला हा ब्लॉग छानच सुरू आहे. यामुळे आमची छान करमणूक होते.
विसोबा खेचर हे एक स्वतंत्र ब्लॉग सुरू राहण्या इतपत वादळी व्यक्तिमत्व आहे हे आम्हाला ठाऊकच नव्हतं! आम्ही या ब्लॉगचे आभारी आहोत. या ब्लॉगमुळेच आम्हाला मिसळपाव या स्थळाबद्दल माहिती मिळाली.
धन्यवाद,
-- हितचिंतक.
मस्त कविता.
हा हा हा हा.
By the way मि. हितचिंतकतात्या, तुम्ही खाणे से मतलब रख्खो. पेड गिनने की जरूरत नहीं
Post a Comment