मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Saturday, October 11, 2008

पोष्ट मन

नंदा प्रधान कळवतात,

'पोष्ट मन' हे खाते स्वतः तात्या आणि त्याच्या भाड्याच्या तट्टूंचेच आहे हे कुणाच्याही लक्षात आले नाही, ह्यावरुन मिपावरील बहुसंख्य सक्रिय सदस्यांच्या बुद्धीमत्तेची ओळख व्हावी.
अधुन मधुन असल्या खात्यातुन स्वता:च काहीतरी गरळ ओकायची आणि मग मनोगताच्या नावाने वाटेल त्या भाषेत शिमगा करायचा हे नेहमीचेच आहे.


ह्यावर मी तात्याला एकच प्रश्न विचारला होता, तो अर्थातच तात्याचे भांडाफोड करणारा असल्याने त्याने २ मिनिटात उडवला.
मी एवढेच विचारले की, 'काय रे तात्या? त्या मनोगतावर कधी 'मिपाशिवीगाळ' हा प्रकार बघण्यात नाही, मग इथेच का 'मनोगत तिरस्कार सोहळा' वरचेवर चालू असतो?'
ह्यावर प्रतिसाद डिलिट करणे एवढेच उत्तर मंदबुद्धी तात्या देऊ शकला.


तिकडून उडवले तरी आज ह्या ब्लॉगमुळ हे विचार शेकडो लोकापर्यंत पोहचु शकतात हे त्या बिचार्‍या तात्याला माहित नसावे

-नंदा प्रधान

---------------------------------------------------------------------------------------------------------

एक निवेदन :-

इथे लिखाण करणार्‍या कुणाचाही आयपी आम्ही ट्रॅक करत नाही आणि तो सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्याचा बिनडोकपणा आम्ही कधीच करणार नाही.

ह्या ब्लोगची होणारी वाचने आणि इथे येणारा लिखाणाचा/प्रतिसादांचा ओघ बघुन आम्ही भारावुन गेलो आहोत.

मिसळप्रेमी व्यवस्थापन,

13 comments:

Anonymous said...

जियो मिसळप्रेमी! तुमच्या निवेदनातुन हेच अपेक्षीत होते.

Y said...

खरे आहे नंदा प्रधान. आता पुढे येणार्या दिवसांमध्ये

बेसन लाडू
संजोपराव
सन्जोपराव
आजानु कर्ण
विना यक
किमया गार
बाळा साहेब

असे आयडी सरपंच उघडतील आणि वानरसेना हल्लाबोल करेल

Anonymous said...

भाषेची उत्पत्ती हा नानाचेंगटाचा लेख वाचला. आम्ही होष्टेलमधे एकमेकांना यडझव्या, च्युत्त्या असे आदराने म्हणायचो. यडझव्या म्हणजे लई भारी. च्युत्त्या म्हणजे लईच्च भारी.

दुर्दैवाने प्रमाण मराठीने आमच्या भाषेला कधी स्वीकारले नाही. मात्र नानाने मोठ्या हिकमतीने हे गळू फोडले आहे. त्याचे अभिनंदन. आजपासून नानाचेंगटाला 'ते नाना' असं आम्ही बोलीभाषेत बोलवणार आहोत. प्रमाणमराठीत 'ते' हे नपुंसकलिंगी असले तरी आम्ही ती भाषा फाट्यावर मारतो.

नाना आलं. नाना बसलं. नाना उठलं. नानाने लिहिलं. नाना हे भयंकर लघवी व्यक्तीमत्त्व आहे. ओह् सोरी सोरी. लाघवी व्यक्तीमत्त्व आहे. (च्यायची त्या प्रमानभाषेची) नाना हे केवळ यडझव्या नसून च्युत्त्या आहे!!

Anonymous said...

प्र. १ जोड्या जुळवा एकूण गुण १०

अ गट

बथ्थड, नसनखवडा / डी, चापलूस, शामळू, रांडेपोटचा, चाटू, बेरकी, बिनडोक, खवीस, लोचट, चमचा

ब गट

मुक्तसुनित, प्रियाली, प्रमोद देव, खेचर, सहज,
विजुभाऊ, गुंडोपंत, प्राजु, धोंडोपंत, बिरुटा.

पर्यायी प्रश्न : गाळलेल्या जागा भरा व निबंध लेखन लवकरच येत आहेत.

Anonymous said...

खरं बोललात नंदाजी!
उद्या मिपा कितीही प्रसिद्ध झाले तरी मनोगतावर तात्याचे जळणे काही संपणार नाही.
त्याच्या ह्या जळजळीवर अजुनतरी 'इनो' निघालेला नाही.
खरी मजा येते ती जेव्हा तात्याला 'मनोगत आमचे मोठे भावंड आहे' 'मनोगता विषयी आम्हाला आदरच आहे' वगैरे वगैरे ढोंग जबरदस्तीने करावे लागते तेव्हा.
बाकी वानरसेने विषयी तर न बोलणेच उचित..

Anonymous said...

मराठी जालस्थळावर एका लेखात माझा आणि एका प्राध्यापकांचा काही एक वाद चालू होता. त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आणि लगेचच त्याच्या खाली "सही" इ. लिहिलेली दुसरा कोणाचा तरी एक प्रतिसाद दिसला. ते सहज अर्थहीन प्रतिसाद पाहून मनात रजनीअण्णाची संवादफेक आठवली, सिंह एकटा फिरतो आणि डुकरं कळपानं फिरतात. तेव्हढ्यात वर्ग घ्यायला निघावे लागले. पण मनातील डुक्कर हा शब्द जाईना.

आमच्याच शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक मिश्राजी यांच्याशी बोलत होतो तर त्यांनी सांगितले की सुव्वर हा शब्द मूळ संस्कृत शब्द सूकर ह्यावरून आला आहे. त्यापाठोपाठ त्यांनी एक श्लोक व त्यापाठची कथा सारांश रुपाने सांगितली. ती इथे देत आहे.

एक डुक्कर असते त्याला जिथे तिथे नाक खुपसायची सवय असते. डुकराच्या नादी का लागा असे सुज्ञ लोक विचार करून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे डुकराला स्वत:च्या शक्तीबद्दल भलताच गैरसमज झालेला असतो. त्यानंतर तो सिंहाला त्रास द्यायला सुरुवात करतो. १-२ वेळा सिंह डुकराकडे लक्ष देत नाही. पण एकदाच जोराची गर्जना करतो. हे आव्हान डुकराला अजिबात पेलवत नाही. तो युक्ती काढतो आणि सांडपाण्यात जाऊन उभा राहतो. त्याला ठाऊक असते की मांजरवर्गातील प्राण्यांना चिखलात, सांडपाण्यात जायला मुळीच आवडत नाही. ते पाहून सिंह मागे फिरतो. सिंह मागे पडलेला पाहताच डुक्कर मी जिंकलो, मी जिंकलो असे ओरडायला लागतो.

त्यावर सिंह म्हणतो - भद्र सूकर, गच्छ त्वं ब्रूहि सिंहो मया जित: । पण्डिता एव जानन्ति सिंहसूकरयोर्बलम् ।।

मित्रा डुकरा, जा, (जगाला ओरडून) सांग की सिंह माझ्याकडून जिंकला गेला आहे. मात्र पंडित असतात ते सिंह व डुक्कर ह्या दोघांचेही बळ जाणतात.

तसा मी खाली जाऊन कोणाच्याही वैयक्तिक पातळीवर टीका करीत नाही. जे सहज घडत गेले तेच लिहिले हे मी गीतेची शपथ घेऊन सांगत आहे. त्यामुळे गैरसमज नसावा. त्यातून ही कोणी दुखावले जाणार असेल तर मी आधीच माफी मागतो.

Anonymous said...

मिपाच्या ह्या शिवराळ अवतारामुळेच बरेचसे गुणी लोक मिपावर लिहिणे पसंद करत नाहीत.
तात्या वरुन जरी त्याला पर्वा नाही असे दाखवत असला तरी आतुन त्याला मिपावर सुद्धा सकस लिखाण थिल्लरबाजीपेक्षा जास्त व्हावे असे वाटते. (आपण जगाला फाट्यावर मारतो!
हेच तात्याचे सगळ्यात मोठे ढोंग आहे. तात्या इतकी जगाची पर्वा कुणीच करत नाही. त्याच्या लेखनाला प्रतिसादांचा जोगवा म्हणूनच मागीतला जातो. असो...) म्हणूनच मिपा संपादकीय वगैरे उपक्रम सुरू करण्याचा दुबळा प्रयत्न तात्याने केला..


पण दुर्दैवाने मिपावर वानरसेनेचा धुडगुसच बहुसंख्येने असल्याने हे सदर बंद पडायला आले आहे.
आता तात्याच्या भावनिक भिकेला जुन्या पैकीच कुणी साद देउन हे सदर जिवंत ठेवले तर चालू राहिल.

Anonymous said...

वा या पोस्ट मन च्या लेखात तात्याने चांदीमयी पक्षी सुवर्णमयी मिसळपाववर मनोगतच्या दिवाळी अंकासाठी जोगवा मागत होती असे लिहिले आहे. हाच तात्या एके काळी सुवर्णमयीला 'माझी मैत्रीण' वगैरे म्हणून मिरवत असे. एखाद्याला वापरुन कसे फेकून द्यावे याचे हे उदाहरण. तिचा उल्लेख होताच दिलीप बिरुटेसारख्या तरसाने तिला आम्ही उपक्रमावर वादविवादात हरवले असे लिहून स्वत:च्या टिमक्या वाजवल्या आहेत.
सगळ्यात वाईट वाटते ते केशवसुमाराचे. मोठ्या हौसेहौसेने तात्याच्या संपादक मंडळात वगैरे गेला आणि आता तात्याने नखे बाहेर काढल्यावर बिचारा न घरका न घाटका असा झाला. असेच आता प्रियालीच्या बाबतीत कधी होते ते पहायचे!

Anonymous said...

केशवसुमारांबरोबर जे झाले ते प्रियालीच्या बाबतीत घडेल असे नाही वाटत.कारण तात्या ’रसिक’ माणूस आहे. केशवसुमार आणि प्रियालीमधे फरक आहे राव! ;)

Anonymous said...

मनोगताच्या नावाने काही ना काही वाद निर्माण करुन मिसळपावकरिता सहानूभूती मिळवण्याचा तात्याचा हा प्रयत्न त्याच्या मनातील भिती दर्शवतोय. मुळात मिसळपावची निर्मीतीच मनोगत द्वेषातून झाली आहे. तो संपणे हे तात्याच्या हिताचे नाही. यामूळे मिसळपाव शांत न राहू देण्याचा तात्या आटोकाट प्रयत्न करतो.
’पोष्ट मन’ किंवा यासारखेच काही आयडी जर खरेच मिसळपावच्या सदस्यांचे नसतील तर तात्याने त्यांची माहीती(आय.पी. वगैरे)जाहिर करण्याची हिंमत दाखवावी. मात्र तात्या असे काही करणार नाही हे सर्वांनाच माहीत आहे.

Anonymous said...

काय राव तुम्ही आमचा बाळीशा २ हा लेख प्रसिद्ध केला नाही. :(

मिसळपाववर जाउन आलात काय ;)

Anonymous said...

आईला इथल्या हिट्स आणि प्रतिसाद संख्या पाहुन धन्य झालो. उद्या तुमच्या ह्या हागणदारीला देखिल कुठले तरी सवंग वृत्तपत्र 'मराठी मनाची जागतीक स्पंदने' वगैरे म्हणणार हे नक्की!

Anonymous said...

छ्या. तुम्ही आमचा लेख प्रकाशित करतच नाही. :(

त्यापेक्षा मिपा बरे. सरपंचाची चाटली की लेख प्रसिद्ध होतो.