मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Wednesday, October 22, 2008

विनोदी चित्र!

दिवाळी निमित्त शर्ट पँट घातलेल्या 'खट्टोबा ढेकर' ह्यांचे अंमळ विनोदी चित्र! कसं वाटलं ते जरुर कळवा...



ह्या ब्लॉगच्या समस्त वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा!

मिसळप्रेमी

17 comments:

अनिकेत भानु said...

नमस्कार मिसळप्रेमी,

"असे कुठलेही इथुन काढून टाकलेले लेखन संकलीत करण्यासाठी आम्ही हा 'परप्रकाशीत' ब्लॉग सुरु करत आहोत. जेणेकरुन सर्वांना आपापली बाजू इथे मांडता येइल" अशा शब्दात आपण आपल्या blog चे mission statement लिहीले असले तरी हल्ली आपण विसोबांना शिव्या देण्यातच जास्त वेळ घालवत असता. त्यातही तशी करमणूक होते म्हणा.

असो, तर जरा आपल्या mission statement ला जागून काल तिकडनं उडवलेली "ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे" नामक कविता मिळवून इथं टाका जरा. बाकी मिसळपावावर राज ठाकरेबद्दल कायतरी चर्चा झाली आणि नंतर ते सगळे nodes उडवले असेही वाचनात आले.त्यात काय गंमत असावी अशी उत्सुकता लागून राहिली आहे. ते सगळे इथं टाकावे. म्हणजे तुमच्या ब्लॉगचा मूळ हेतूही साध्य होईल.

अर्थात जर तुम्हाला विसोबांना शिव्या देत आणि आणि खेचराची गंमतीशीर चित्रे टाकून स्वयंप्रकाशित असण्यात रस निर्माण झाला असला तर गोष्ट वेगळी. (आयला - तुम्ही परप्रकाशित मधे शी केलीत हो!)


जाऊदेत. तेवढं जरा बघा. चालू द्या...छान timepass आहे. शुभेच्छा!

Anonymous said...

Maza upkram varil udanyachi shakyata asalela pratisaad -

विडंबन आणि विटंबना ह्या दोन्ही गोष्टीत जमीन-अस्मानाचा फरक असतो. विडंबन हे सार्वजनिक शुचिता गृहित धरूनच केलेले असते. बिरुटे साहेबांचा कलाविष्कार पाहिला तेव्हा ते आणि मुंबईत रेल्वे रुळाजवळ प्रातर्विधी करणारे लोक एकाच कुळातील असल्याचे जाणवले. ह्या सर्वांचे म्हणणे एकच आम्ही कसेही वागू. सहन होत नसेल तर डोळे बंद करा.

ह्यावरून एक मजेदार गोष्ट आठवली. काही राष्ट्रीय विचाराची मंडळी रोज सायंकाळी एका उद्यानात एका विशिष्ट कोपर्‍यात जमून देशभक्तीपर चर्चा करीत असत. लाल तोंड्या माकडांना हे धगधगते विचार सहन झाले नाहीत. त्यांनी रोज सकाळी त्याजागी प्रातर्विधी करायला सुरुवात झाली. ह्या मंडळीनी प्रेमाने समजावून सांगितले पण लालभाईंचे म्हणणे की आम्ही आहोतच बेशरम. आम्ही असेच वागणार. मग ह्या राष्ट्रीय विचारांच्या मंडळींनी युक्ती काढली. ते पण एका सकाळी ह्या प्रातर्विधी करणार्‍या मंडळींच्या शेजारी प्रातर्विधीच्या खोट्या मिषाने येऊन बसले आणि ह्या लालभाईंची पाण्याची टमरेले पळवली. लालभाईंना घरी जायची सोय उरली नाही.

आज जे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकत आहेत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही दुधारी तलवार आहे हे ध्यानात घेतलेले बरे. उद्या बिरुटे साहेबांच्या कुलदैवतावर असेच शिंतोडे उडले तर त्यांनी थयथयाट करू नये म्हणजे झाले.

Anonymous said...

हे गाढव की खेचर?


असो. दिवाळीच्या शुभेच्छा.

Anonymous said...

अहो ताई कशाला इतके मनावर घेता त्या बिरुट्याचे? तात्या परसाकडं निघाला की मागुन लोटा घेउन जाणं इतकच त्याचं काम आहे आणि तितकीच त्याला किंमत द्यावी. आणि बरका हा बिरुट्या इथली देखिल खबरबात ठेवुन असतो असं आम्हाला त्याचीच खरडवही वाचून कळलं आहे. तेव्हा तुमचा हा मेसेज उपक्रमावरुन उडाला तरी संबधीतांना पोहोचणार हे नक्की.

Anonymous said...

इंटरनेटवरच्या मराठी मंडळींचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपण भारत सोडून कुठल्याही देशात राहात असले की त्या गोष्टीचा अतिशय केविलवाण्या पद्धतीने उल्लेख स्वतःच्या लिखाणात घुसडणे. उदा -
१. "मला राज ठाकर्‍यांनाच मत द्यायचंय - पण सध्या इथे ऑस्ट्रॅलियात आहे ना"
२. "इथे अमेरिकेत लिंबाचे लोणचे कुठे मिळेल?"
३. "नमस्कर मन्दलि , मला मरथि टाय्पिन्ग येत नाही, पण मला तुम्चि साईट् आवद्ली. इथे जपानमधे कुनाशि बोलवे हा प्रश्न पडतो"
४. "काय मग, काल तुमचे लेकर्स जिंकले का? इथे सिंगापूरमधे बास्केटबॉल कोणी खेळत नाही"
५. "तुमच्या वेस्ट कोस्ट कट्ट्यासाठी शुभेच्छा! (स्वगत - च्यायला इथे युगांडात कोणी मराठी आहे का रे??)
६. "ए, मला तूप करायचंय- पण इथे इंडियन स्टोअरमधे फक्त 'चिरोटा' चीजच मिळतंय"
७. "सुंदर फोटो! इकडे मिडवेस्टात असला सोनेरी गुलाब फक्त फॉलमधेच बघायला मिळतो"

भारत सोडून इतर देशाच्या नावामागे "इथे" हा शब्द लावणे हे अपरिहार्य आहे!!

हा प्रकार मुख्यपणे अशा लोकांचा असतो ज्यांचा "जेट लॅग" "इथे अमेरिकेत" येऊन ५-६ वर्षे झाली तरी गेलेला नसतो. "ओबामाला कोणी मत दिलं" ही चर्चा वाचताना जे पर्मनंट रेसिडेंट्स नाहीत ते जरा शांतच आहेत असं दिसतंय

Anonymous said...

circuit cha lavangi phataka. tithun phutnar he nakki

तात्या, आजानुकर्ण, अनुराधा कुलकर्णी, आणि मेघना भुस्कुटे या परिचितांचे लेखन यात दिसले त्याचाही आनंद आहेच, या सर्वांचे अभिनंदन !!!

अहो तो विसोबा खेचर म्हणजे तात्या नाही, चिरुटेशेठ !!!

च्यामारी येवढे तात्याचे चमचे म्हणून तिकडे मिसळप्रेमी तुमचा उदो उदो करतात, आणि तुम्हाला यवढं शिंपल पन कळेना ?

च्छा !

-- सर्किट

Anonymous said...

हा हा हा!सर्कीटला मानलं!!!!

आणि बरंका चिरुट्या? अनुराधा कुलकर्णी म्हणजे कुणी मिपाकर नाही. ही आहे तात्याने माझी मैत्रिण वगैरे संबोधल्यावर त्याला झाडणारी अनु. अजानुकर्णाला तर तात्याने मिपा द्वेष्टा म्हणून घोषीत केलाच आहे त्यामुळे तोही बाद. राहता राहिली मेघना, पण तिने देखिल तात्याचा लेख ह्या अंकात 'सिलेक्ट' वगैरे केलेला नसल्याने सध्या ती देखिल तात्याच्या गुडबुक्स मधे नाही. तेव्हा तु अजाणतेपणे ह्यांची नावे घेउन तात्याच्या पादुका सांभाळता सांभाळता त्याच्या शेपटीवर पाय देतो आहेस रे बा...परवाच्या कट्ट्याला तू ठाण्यात असुनही तुला कट्ट्यावर बसवले ते म्हणूनच नाही ना? खि खि खि..जरा जपुन रे बाबा...

Anonymous said...

सदर चित्र हे आदिबंधात्मक शहानिशा केली असता खेचराचेच आहे हे आढळून आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांची पैदास कशी होते ह्याचे विस्तृत विवेचन नमस्ते लंडन चित्रपटात वर्णन केले आहे. त्यात माझ्या सारखाच हुशार अमेरिकाळलेला ($ मुळे चेकाळलेला) तरुण संगणकावर विश्लेषण करून निश्चित करतो की "घोडी की गधेसे शादी की तो तट्टू ही पैदा हो सकता है ।"

असो. लेखनसीमेपूर्वी तुम्ही जे मी बोजड भाषेत प्रतिसाद देतो असे ह्या संस्थळावर नेहेमी म्हणता त्याचा मी अपसव्यकृत्ये ह्या शब्दात निषेध करतो.

इत्यलम्.

Unknown said...

Ek Shanka.

Ghashiram Kotwal ha pan sarpanchanchach ID aahe ka? Karan to ID raajrospane manogat varun lekh dhhapato uda. maza lekh - Bhagyache Neelmani, Chetan yancha lekh - Gharate ani Misalpaav var chhapato.

Misalpavla bhikarchal laglay he khare aahe pan sarpanchanchach Asheervad kinva chhupa haat asalyashivay hi mothya pramanavar lekh chori shakya nahi he pan titakech khare aahe.

Krupaya konitari khulasa karava hi vi. vi.

Anonymous said...

Maza Upkramvarun "Prashaasanas Patra" hya Shri. Vinayak hyanchya lekhavaril aattach udalela pratisaad aapalya sarvanchya mahitisathi.

Maza Prashasanas prashna hya lekhavaril pratisaad keval tuzya mahitisathi -

प्रेषक सृष्टीलावण्या (गुरू, 10/30/2008 - 15:01)

माझ्या माहितीप्रमाणे मुक्तसुनीत हे इथे सुद्धा सदस्य आहेत. त्यांना आपला प्रतिसाद इथे सुद्धा लिहिता आला असता. त्यासाठी तात्याच्या वळचणीला जायची गरज नव्हती. असो.

ह्या प्रश्नावर प्रशासकांनी सोयिस्कर मौन पाळले असले तरी हरकत नाही. कारण जर उद्या कायद्याचा बडगा बसला तर हे प्रकरण त्यांना आणि / किंवा बिरुटेंना साधारणत: $ २५,००० इतके पडू शकते. ह्या संदर्भात मी थोडा कायद्याचा अभ्यास केला, एफबीआय सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन यांच्याशी पत्रव्यवहार केला. जो तुम्ही कोणीही
http://mrudulat.blogspot.com/2008/10/complaint.html ह्या ठिकाणी वाचू शकता.

थोडक्यात काय तर गैरकृत्याची भलावण करणार्‍यांनी आणि उपक्रमच्या सर्वेसर्वा असलेल्या बाईंनी आता $ २५,००० ची जुळवाजुळव करायला हरकत नाही.

ऋषिकेश, मुक्तसुनीत सारखी इथे श्री. विनायक ह्यांनी हा विषय उपस्थित केला म्हणून आगपाखड करणारी व $ मध्ये कमावणारी मंडळी खुल्या दिलाने आपले खिसे मोकळे करतील ह्यात शंकाच नाही.

Anonymous said...

माझ्याकडून हा विषयही संपला आणि उपक्रमही संपलं. मी माझे येथील सर्व लेख उडवून टाकायला सांगितले आहेत आणि माझं खातंही बंद करायला सांगितलं आहे. ते अद्याप का केलें नाही हेदेखील कळलं नाही.

असो. परत काही मी उपक्रमावर लिहित नाही, समजलेस ना मिलिंदा...

हलकट आणि पाजी चुलत्याबरोबर मुबैच्या हायकोर्टात आमचा कज्जा सुरू असून काणे वकिलांची तिसरी पिढी आम्ही पोसत आहोत! तुमच्याकडंही पाहून घेऊ.

Anonymous said...

दुनिया फाट्यावर मारलेल्या सरपंचांमध्ये हा बदल घडून आला की फाट्यावर मारण्याचे सोंग उघडे झाले... हे ज्याने त्याने ठरवावे


या उदाहरणावरून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो असा की मिपाकर कुठल्याही सामाजिक, राजकीय समस्येवर अगदी त्वरीत आपली मते नोंदवून हे संकेतस्थळ सामाजिक/राजकीय दृष्ट्या जागृत असल्याचाच प्रत्येय देतात. ही अत्यंत चांगलीच बाब आहे याबद्दल दुमत नाही..परंतु काही वेळेला कायद्याच्याही काही बाजू पाहाव्या लागतात.. खास करून मुंबईत अद्यापही संपूर्णपणे युद्धजन्य परिस्थिती असतांना काही गोष्टी सांभाळाव्या लागतात..

या निमित्ताने मिपाचे आभासी अस्तित्व आणि त्या संदर्भातील कायद्याची बाजू किंवा एखादी व्यवसायिक लीगल टीम/सल्लामसलतकार सध्या तरी मिपाकडे नाहीत.. अर्थात, भविष्यात याचाही विचार अगदी अवश्य केला जाईल एवढीच ग्वाही सध्या देऊ इच्छितो..

त्याचप्रमाणे एखाद्या वृत्तसमुहाइतकी ताकद आजतरी मिपाकडे नाही हाही एक मुद्दा आहे..

त्यातूनही हे सर्व धागे पुरेसा कालावधी मिपावर होते आणि त्यावर अगदी भरभरून आणि महत्वाची चर्चा झाली होती हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे..

त्या दृष्टीने मी कृती करूया हा धागा सुरू केला आहे तो पाहून काय करता येईल यावर विचार करून प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात करुया असे मला वाटते.

आततायीपणेच विचार केला असता तर हा धागाही अप्रकाशित केला असता, परंतु तसे केलेले नाही हे सहज लक्षात यावे..!

असो.. याहून अधिक कुठले स्पष्टीकरण मी देऊ शकेन असे मला वाटत नाही.. तरीही घेतलेल्या निर्णयबद्दल जर कुणाची काही असहमती असेल तर तूर्तास तरी मी फक्त त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकतो..

Anonymous said...

मिसळपाववरिल मनमानी कारभार मला पसंत नसल्याने माझे आयडी काढून टाकण्याची मी विनंती केली आहे.

Anonymous said...

तितं "चक्रमावर" मला चाटू नं. १, लोटावाहक अशे लोक मला बोलत्यात. तात्यांवर निष्टा दावन्यासाटी म्या असुध्दलेकन पन शिकतुया. म्या तात्या आनि बिरुटेंचे पाय चाटण बंद करुन जर का चांगलं वागाय लागलो तर लोक म्हनतील की अघटित वार्ता, कोल्हं निंघाल तीर्था. एक ताई तर म्हनल्या की म्या म्हंजी "जनात बुवा आनि मनात कावा" आहे. तु मातुर इतं माज्या बद्दल आज पत्तुर एक बी सबुद
लिवला नायं. ह्ये काय बरा न्हाय. अश्यानं लोकं समजतील म्या म्हंजी तात्याचाच वायला आयडी हाये. जनू बुरखा घातलेलं तात्याच दुसरं. ह्ये चालायचं न्हाय सांगुन ठेवतु.

माजं डोस्कं लई गरम हाय सांगुन ठेवतुया. आतापास्नं म्या हे मिस्सलपाव आटवड्यातुन
येकदाच वाचनार त्ये पन बेस्तरवारी. पुर्वी सारकी रोज भेट द्येनार न्हाई. माजा बी हितला आयडी काडुन टाक.

Anonymous said...

अरे हा विठोबा ढेकर इथे एकटा कसा? एका बाजूस अनुष्का आणि दुसर्‍या बाजूस माधवी कशी नाही? माधवी भांडी घासतेय आणि अनुष्का कपडे धुतेय की काय?

Anonymous said...

Ek Shanka.

Ghashiram Kotwal ha pan sarpanchanchach ID aahe ka? Karan to ID raajrospane manogat varun lekh dhhapato uda. maza lekh - Bhagyache Neelmani, Chetan yancha lekh - Gharate ani Misalpaav var chhapato


MISS Mrudulaa Mazya Vakadyaaat shiru naye mee kaahi taatya sarapanch naahi aani malaa tumachya upakram aani misal madhe kaadichaa interest naahi so shut up shut u r mouth

Anonymous said...

MISS Mrudulaa Mazya Vakadyaaat shiru naye mee kaahi taatya sarapanch naahi aani malaa tumachya upakram aani misal madhe kaadichaa interest naahi

अरे हलकट, पाजी माणसा... चोट्टेगिरी करतोस त्याची तरी लाज बाळग. चोरी करायला शरम कशी वाटत नाही?

चोर तो चोर आणि वर शिरजोर... जरा काही तुझ्यात सभ्यपणा बाकी असेल तर अशी वारंवार साहित्यिक चोरी केल्याबद्दल आधी इतरांची जाहिर माफी माग.