उदाहरणावरून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो असा की मिपाकर कुठल्याही सामाजिक, राजकीय समस्येवर अगदी त्वरीत आपली मते नोंदवून हे संकेतस्थळ सामाजिक/राजकीय दृष्ट्या जागृत असल्याचाच प्रत्येय देतात. ही अत्यंत चांगलीच बाब आहे याबद्दल दुमत नाही..परंतु काही वेळेला कायद्याच्याही काही बाजू पाहाव्या लागतात.. खास करून मुंबईत अद्यापही संपूर्णपणे युद्धजन्य परिस्थिती असतांना काही गोष्टी सांभाळाव्या लागतात..या निमित्ताने मिपाचे आभासी अस्तित्व आणि त्या संदर्भातील कायद्याची बाजू किंवा एखादी व्यवसायिक लीगल टीम/सल्लामसलतकार सध्या तरी मिपाकडे नाहीत.. अर्थात, भविष्यात याचाही विचार अगदी अवश्य केला जाईल एवढीच ग्वाही सध्या देऊ इच्छितो..त्याचप्रमाणे एखाद्या वृत्तसमुहाइतकी ताकद आजतरी मिपाकडे नाही हाही एक मुद्दा आहे..त्यातूनही हे सर्व धागे पुरेसा कालावधी मिपावर होते आणि त्यावर अगदी भरभरून आणि महत्वाची चर्चा झाली होती हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे..त्या दृष्टीने मी कृती करूया हा धागा सुरू केला आहे तो पाहून काय करता येईल यावर विचार करून प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात करुया असे मला वाटते.आततायीपणेच विचार केला असता तर हा धागाही अप्रकाशित केला असता, परंतु तसे केलेले नाही हे सहज लक्षात यावे..!असो.. याहून अधिक कुठले स्पष्टीकरण मी देऊ शकेन असे मला वाटत नाही.. तरीही घेतलेल्या निर्णयबद्दल जर कुणाची काही असहमती असेल तर तूर्तास तरी मी फक्त त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकतो..-----
ह्या स्थळावार लिहिलेल्या मजकुराची जवाबदारी मिपाची नाही असा डिस्क्लेमर टाकलेला असताना देखिल सरपंचांचा हा धागे उडवण्याचा चावटपणा काय आहे समजले नाही. आज मिसळपाववर आणीबाणी आणुन जनरल डायर बनुन फुशारक्या मारत फिरणारे सरपंच भारतातही आणिबाणी लादली पाहिजे असली जाहिर विधाने करतात. हुकुमशाहीला चटावलेल्यांना लोकशाहीची किंमत काय कळाणार? मालक निष्ठेत मग्न असणारे श्वान मंडळ ह्याबाबतीत मात्र नेहेमीप्रमाणे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन चुपचाप बसले आहे.
18 comments:
शिवाजी, संभाजी, सुभाष, भगत यांचे नाव घेण्याची एकाही संघवाल्याची लायकी नाही. ते प्राणपणाणे लढले. तुम्ही फक्त त्यांना मोजत बसा आणि नागपूरला अर्ध्या चड्ड्यांमध्ये संचलन करीत बसा. बाकी तुमचे कर्तृत्व शून्य. कशाला जास्त बोलताय. एवढीच मर्दुमकी आहे तुमच्यात तर सैन्यात भरती व्हा आणि देशसेवा करा की मात्र, ती नकोय तुम्हाला. पदराआडून दुसऱ्यांना हिजडे म्हणायचे; स्वत:चे षंढत्व मात्र झाकून ठेवायची, हाच संघ वाल्यांचा स्थायीभाव आहे. मुस्लिमांना संपविण्यापूर्वी हे संघवाले संपवायला हवेत. म्हणजे सर्वच हिंदू आणि मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदतील.
खास कोक्या॑साठी ........बोन लेस चिकन बिर्यणि....
नावाचा २३६५ क्रमांकाचा लेख मिपावर आहे. तिथे कोके असा स्पष्ट उल्लेख असूनही जनरल डायर ह्यांनी सोयिस्कर मौन पाळले आहे कारण लेखिका त्यांच्याच उपजातीतल्या. ते पण अनेक सदस्यांनी ह्या उल्लेखाला आक्षेप घेतला असतानाही.
पण हाच जर कोणी चुकून 'खास देशस्थांसाठी' असा उल्लेख केला असता तर लगेच जनरल डायर यांनी गुरगुरून दाखवले असते. तो धागा पण लगोलग अप्रकाशित केला असता ह्यात शंकाच नाही.
आतील गोटातील खात्रीलायक बातमी अशी की संपादक मंडळावर वर्णी लावताना पण चाटूमंडळीतील
कोकणस्थ ब्राह्मणांनाच प्राधान्य देतात. म्हणूनच तर मिपावर बहुतांशी संपादक ब्राह्मण आणि त्यातही ८०%कोकणस्थ आहेत. आमच्यासारख्या चाटूंचा नंबर लागण्याची चिह्न दिसत नाहीत :(
हे बाकी खरं बोललीस ग... आज येणार का मला भेटायला... म्हातारी गेलीये माहेरी...
मिपावरील हल्यांचे गुपीतः आतल्या गोटातुन!
मिपाला डेडीकेटेड सर्वर देणे तात्याला परवडत नाही. हुकुमशाही चालवायची असल्याने लोकांच्याकडून पैसे मागता येत नाहीत. जाहिराती द्यावात म्हंटलं तर गुगलने अर्ज फेटाळला. तात्याच्या माजुरडेपणामुळे मिपावरच मिपाचे शत्रू सगळ्यात जास्त. ते नाना किडे करुन मिपावर ताण आणणारच. अश्यावेळेस तात्याकडे असणारा एकमेव पर्याय म्हणजे ह्या सगळ्याचे खापर मनोगतावर फोडणे. मनोगत स्वतःच असल्या हल्ल्यानी कोलमडले होते हे खुरटलेल्या बुद्धीच्या तात्यला काय कळणार? तेव्हा चालू द्या...
कवितेचे नांव आहे 'हल्ला'
होता जरि तो रिताच गल्ला
बोंब मारुया गेला डल्ला
काय करावे मला सुचेना
कोणीतरी तो द्या हो सल्ला
(
आता होतो प्राजक्ती मी
होई माधवी... नंतर भल्ला
आहे माझी बोजड कंबर
रूप बदलूनी... शोभे छल्ला
)
सभ्यपणाला कोण विचारी
फोरासरोड-वरचा मोहल्ला
केकाटुनी हा करुया कल्ला
झाला हल्ला झाला हल्ला
मिपावरील तात्या आणि आम्हां पिल्लावळीचे खोटे आयडी काढून टाकले तर तिथे सदस्यसंख्या 100 तरी राहिल का ही शंकाच आहे. परमपूज्य संत तात्याबा ह्यांची ["खोटे आयडी"] प्रजननक्षमता उंदिरवर्गीय प्राण्यापेक्षाही जास्त आहे.
अलेच्चा माजं मिपा गेयं कुटे... कोन तो द्यांबिश मानुश माजं मिपा पलवनारा
काही दुष्ट मनोगतींनी पलवले मिपा..उं उं उं उं..
मी आता काय कलू? शिव्या द्यायला आनि गांधीजीच्या टवालक्या कलायला मी आता कुट जाऊ?
मला संपादकीय पन वाचायला मिलाले नाइ... उं उं उं उं..
बापू, अरे तूला 'मिपा पादकीय' वाचायला मिळालं नाही म्हणुन इतका कष्टि होउ नकोस. मी तिथं 'पादक' आहे. माझे लेख तूला मी वर दिलेल्या दुव्यावर वाचायला मिळतिल. सावकाश बोलु त्याविषयी.
हितचिंतका, मी आलो रे....
खुद से दो बाता :
शेपटीवाल्या प्राण्यांची भरली पूर्वी सभा,
पोपट होता सभापती मधोमध उभा..
ह्या पोपटाचे कराल काय..
ह्या पोपटाचे कराल काय..
पिंजर्यामध्ये ठेऊ आणि
पत्ता काढायला लावू,
पत्ता काढायला लावू आणि
भविष्य सांगत बसू,
जातकाला ठगवू आणि
गडगंज माया कमवू...
खबऱ्या,
http://www.misalpav.com/node/5039
तुमची बातमी खरी आहे. शेवटी 'वाढ गं माये' म्हणत कान्ट्रिब्युशनचा जोगवा मागितला म्हणायचा.
जगदंब जगदंब....
त्यातही नीलकांतला पुढे करून सरपंचांनी आपला शब्दशिखंडीपणा इथेही दाखवला आहे.
मिपावरील एका कमअक्कल संपादिकेशी आमचा झालेला सुखसंवाद... जो नंतर उडवून टाकण्यात आला. असो... यालाच आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणणार आहोत. तात्याची आणीबाणी सर आँखोंपर.
आपला,
(निष्ठावंत) धोंडोपंत.
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
आम्ही : मनोगतावर साहित्य आधी प्रकाशित करायचे आणि मग खरकटं इकडे टाकायचं याला काही अर्थ नाही. बांधिलकीचे मुद्दे असतील तर गोष्ट वेगळी.
पण हा प्रकार चीड आणणारा आहे. आमचा अभिप्राय तुम्हाला रूचणार नाही याची कल्पना आहेच. कारण आमचे अभिप्राय कधीच रूचत नाहीत. त्यामुळे तुमच्या कवितेबद्दल आम्ही काहीही भाष्य केलेले नाही, आयुष्यात करणारही नाही. मागील अनुभवातून जो शिकत नाही तो गाढव. आम्ही त्यातले नाही.
पण मिसळपावला जी सापत्नभावाची वागणूक मिळते त्यावर मात्र आम्ही तुटून पडूच पडू याबद्दल निर्धास्त रहा.
प्राजु: एकतर ही कविता मी २००७ च्या सप्टेबर महिन्यात लिहिलेली आहे जेव्हा मी मनोगतावर लेखन करत होते. कोणा एकाच्या प्रतिक्रियेमुळे ती इथे वरती आली हा दोष माझा नाही. त्यामुळे आपला बांधिलकीचा मुद्दा निकालात निघतो आहे. आणि मागील अनुभवावरून आपण शहाणे होताहात हे पाहून अंमळ आनंद झाला. मिसळपावला सापत्नभावाच्या वागणुकीबद्दल आपण न सांगितलेलंच बरं... ते मी आणि तात्या बघून घेऊ. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल.
आम्ही: ते तुम्ही आणि तात्याच नाही, आम्हीपण बघतोच. इथे वस्तरा घेऊन नाही बसलो. जे जे गैर वाटेल त्याबद्दल बोलणारच. ( तुमच्या कविता सोडून.) आता पुरे करा. लईईईईईईईईईईईईईई नको. आज एवढचं बस्सं.
(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)
आम्ही: आता पुरे करा. लईईईईईईईईईईईईईई नको. आज एवढचं बस्सं. हेच मीही सांगितलं होतं.. पण आपण ज्येष्ठ आहात. आपल्या इच्छेचा आदर करते..
विसोबा खेचर: पंत, इथे बांधिलकीचा वगैरे मुद्दा नाही. ही कविता बरीच जुनी आहे, जेव्हा प्राजू मनोगतावर लेखन करायची तेव्हाच्या काळात लिहिलेली आहे..ही कविता इथे टाकून तिन मिपाला सापत्नभावाची वागणूक दिली आहे हा आपला आरोप मला चुकीचा वाटतो. प्राजू म्हणते त्याप्रमाणे बर्याच दिवसांनी या कवितेला प्रतिसाद दिला गेल्यामुळे ही जुनी कविता मुखपृष्ठावर आली आहे इतकंच! असो, आपला, (पंतांचा आणि प्राजूचा मित्र) तात्या.
आम्ही: तात्या, तुमच्या वकिलीबद्दल धन्यवाद. पण इथे हे प्रकार आम्ही नेहमी पाहतो. आणि त्याला कायम विरोध करत राहू. कोण कोणाची कड घेतो याकडे दुर्लक्ष करून........... अगदी १००%
मनोगताच्या संदर्भाची इथे आवश्यकताच नव्हती. सौभाग्यलेणे मिरविण्यासारखे त्यात काही नाही. आमच्या अनेक ग़ज़ला तिथे होत्या. पण तिथल्या अक्षता लावल्या की त्या पवित्र होतात हा दृष्टीकोण आम्ही कधी जोपासला नाही. पण मनोगताचे गोमूत्र शिंपडले की कविता देवघरात जाऊन बसते असा त्यांचा समज असावा.
प्राजु : देवघरात जाऊन बसत नसतील कदाचित... पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा (१ सव्वा वर्षापूर्वी) जेव्हा मिपा सुरू होऊन फक्त १ च महिना झाला होता.
विसोबा खेचर: पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा मुद्दा पटण्याजोगा आहे… मिपा अगदीच नवीन असतांना ही कविता इथे टाकली गेली होती, हा महत्वाचा मुद्दा पंतांनी विचारात घेतल्यास बरे होईल.. आणि त्यानंतर प्राजूने जवळजवळ सर्व लेखन फक्त मिपावरच केले आहे हाही मुद्दा पंतांनी विचारात घ्यावा आणि हा विनाकाराण वाद थांबवावा अशी त्यांना विनंती… आपला, (डोक्याला आधीच बरेचसे ताप आणि टेन्शन्स असणारा) तात्या.
आम्हीः पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा (१ सव्वा वर्षापूर्वी) जेव्हा मिपा सुरू होऊन फक्त १ च महिना झाला होता. लोक असले टोमणे मारतील हा निव्वळ भ्रम आहे. स्वत:च्या लेखनाबद्दलची भ्रामक अपेक्षा निर्देशित करणारा. लोकांनी असले टोमणे मारण्यासाठी कविता दीर्घकाळ मनावर कोरली जाईल अशी असावी लागते. म्हणजे दादांची " मल्मली तारूण्य माझे" किंवा " मालवून टाक दीप" अशा स्वरूपाची. जी युगानुयुगे लोकांच्या स्मरणात राहते. दोन मिनिटात विसरल्या जाणार्या कवितांच्या माथी हे टोमणे येत नाहीत. त्यामुळे वरील युक्तिवाद लंगडा आहे.
प्राजु: दोन मिनिटात विसरल्या जाणार्या कवितांच्या माथी हे टोमणे येत नाहीत. हो.. आणि ज्या कविता स्त्री सभासदांना वाचतानाही लाज वाटेल आणि काही प्रतिक्रिया देण्याची इच्छा होणार नाही अशा.. संधीसाधू कविता मात्र चांगल्या लक्षात राहतात..
वरील माहितीमध्ये
आम्ही: आता पुरे करा. लईईईईईईईईईईईईईई नको. आज एवढचं बस्सं. हेच मीही सांगितलं होतं.. पण आपण ज्येष्ठ आहात. आपल्या इच्छेचा आदर करते..
येथे आम्ही ऐवजी प्राजु असे हवे.
आपला,
(धांदरट) धोंडोपंत
जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!
तुम्ही 'हल्ला' ही कविता प्रकाशित करणार नसाल तर मला येथे येण्यात काही स्वारस्य नाही
Tatyaachyaa aaNi mipaachyaa jeevaavar chaalaNaaRyaa yaa blog la aamachyaa shubhechchhaa.. :)
hee shubhechchhaa yethoon uDNaar he aamhaalaa Thaaook aahe! :)
Tatyaachyaa aaNi mipaachyaa jeevaavar chaalaNaaRyaa yaa blog la aamachyaa shubhechchhaa.. :)
अनामिकभौ, मनमोहक कमळ नेहेमी चिखलावरच उगवते.
हा तुमचा प्रतिसाद न काढून 'मिप्रे' ने हिंमत दावलेली आहे. आता स्वत:चे खरे नाव द्यायची हिंमत तुम्ही कधी दाखवनार?
जाउद्या हो ऋषीकेश हा अनामिक नाव सांगणार नाही. काही लोकांना असले छुपे हल्ले करण्यातच शौर्य वाटते. मागे देखिल ते हितचिंतक काका आले होते आठवतय ना? मिसळप्रेमी असल्या ५६ अनामिक आणि हितचिंतक काकांना अंगा खांद्यावर बाळगुन आहे. चिंता नको!
मिसळप्रेमी असल्या ५६ अनामिक आणि हितचिंतक काकांना अंगा खांद्यावर बाळगुन आहे. चिंता नको!
ह्या असल्या आमच्यासारख्या ५६ अनामिक आणि हितचिंतक काकांचे "अब तक छप्पन" नाही
झाले म्हणजे मिळवले, गेले ३-४ महिने फार वाईट गेले हो, मिपाला पण आणि आम्हाला पण. मधे तर तात्यांनी "देवा, मिपाच्या सर्व्हरला वाचव, लिपस्टिक लावून ठाणे कट्ट्याला जाईन" असा नवस केला होता. काय ही दुर्बुद्धि सुचली म्हणतो मी.
एकच गोष्ट त्यातल्या त्यात बरी घडली म्हणायची ती म्हणजे मिपाला लागलेले धोंड्याचे ग्रहण सुटले. शनि गेला, आता मुक्तससा नावाचा राहू पण गेला पाहिजे. मागच्या वेळेसारखा कलगीतुरा लावून दिला पाहिजे.
Post a Comment