Monday, December 15, 2008
संकेतस्थळावर सध्या जे जोरात युध्द चालू आहे त्यास समर्पीत।
संकेतस्थळावर सध्या जे जोरात युध्द चालू आहे त्यास समर्पीत।
जे काव्य तेथ मी रचले इथेही ते जोडेन का ?
प्रतिसाद जो नव्हता तिथे इथे मला भेटेल का?
मी राहतो इथे सदा, मी जाणतो मनोगती !
जे मी मुकेपणी पाहतो, तर्रीत ते रंगेल का ?
हा लेख घटकेचा खरा जाईल जरी लांबतो !
साद देता त्याला कधी, वरती कधी येईल का?
माझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज
हेसर्वस्व मी त्यास वाहीले, तुजला कधी उमजेल का
Subscribe to:
Post Comments (Atom)
10 comments:
बिच्चारा धोंड्या! मनोगतावरुन हाकललेच होते आता मिपावर देखिल नारळ मिळाला. आपल्या ब्लॉगवर आता ग्रहशांती करत बसेल. :)))
तात्या देखिल अंमळ चालू आहे. प्रियाली जाहीर राजीनामा देत असताना, कशाला कशाला? थांब गं इथेच करतो :) आणि धोंड्याच्या विनंतीवरुन आपल्या जीवलग मित्राचे नाव मात्र संपादक मंडळातुन लगेच कमी केले.
काय भानगड काय राव??
टारुबाळाने "अवांतर प्रतिसाद" नामक आपला लेख टाकून मिपावर बदाबद कसे काय प्रतिसाद येतात
त्याचा बुरखा फाडला. त्याबद्दल हबिणंदन!!
मात्र तो एक सांगायचे विसरला. वेगवेगळे खोटे आयडी घेऊन स्वत:च्याच लेखावर "काय हो तुमचे हे लिखाण हापुस आंब्यासारखे यम्मी" असे लिहायचे. आता उपक्रमावर तफावतीचे ढोल बडवणारा तात्या चिडीचुप बसला आहे. त्या लेखावर एकही प्रतिक्रिया नाही.
तफावत..
प्रेषक विसोबा खेचर (बुध, 10/22/2008 - 18:29)
उदाहरण १)
मेघना भुस्कुटे यांचा उपक्रमावरील रेषेवरची अक्षरे २००८ हा धागा अन्यही एका संकेतस्थळावर वाचला. तिथे उपप्रतिसाद वगळता १२ ते १३ प्रतिसाद आल्याचे दिसले. ह्याच धाग्याला उपक्रमावर अवघा एखादाच प्रतिसाद आल्याचे दिसले. मेघना यांनी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हा लेख प्रसिद्ध केला आहे.
उदाहरण २)
स्वाती दिनेश यांची ही सुंदर पाककृती अन्यही एका संकेतस्थळावर एकाच वेळी प्रसिद्ध झाली होती असे आठवते. तिथेही सदर पाककृतीस केवळ एकच प्रतिसाद मिळाला, न मिळाल्याचे दिसते..!
आता एवीतेवी संकेतस्थळे आणि मराठीची प्रगती हा विषय निघालाच आहे, त्या निमित्ताने एकाच लेखाच्या बाबतीत दोन संकेतस्थळांवरील प्रतिसादांची प्रचंड तफावत हा मुद्दा सहजच लक्षात आला!
माधवीतात्या तुमची कविता मिसळप्रेमीना अंमळ रटाळ वाटल्याने नसेल छापली. मलाही ती काही खास वाटली नाही.त्यात एवढे काय व्यथित होताय? मिसळप्रेमींनी संकेतस्थळावरील जी अंडीपिल्ली इथे उघडी केली त्याला तोड नाही. लगे रहो मिसळप्रेमी..
पोष्ट्या गजानन
हो पण मग संपादकांना जे आवडते तेच प्रसिद्ध करायचे हा मिसळपावी कावा करायचा असेल तर या ब्लॉगाची गरजच काय?
-मा.ता.
अहो मिसळप्रेमी
त्या धोंड्याच्या कवितेला एक अक्षराचा अभिप्राय न देणारा तात्या पोरींच्या कवितेला भरभरून अभिप्राय देतो त्याबद्दल लिहा की. काजु ने कविता टाकली की हा चालला फेणी पिऊन अभिप्राय द्यायला. हा तात्या म्हणजे एक नंबरचा चामट्या माणूस साला
तात्या देखिल अंमळ चालू आहे. प्रियाली जाहीर राजीनामा देत असताना, कशाला कशाला? थांब गं इथेच करतो :) आणि धोंड्याच्या विनंतीवरुन आपल्या जीवलग मित्राचे नाव मात्र संपादक मंडळातुन लगेच कमी केले. काय भानगड काय राव??
अहो चालूपणा काय आलाय ह्यात माझा? धोंड्याला त्याच्या ब्लागावर जास्त वेळ देता यावे ह्यासाठी त्याला नारळ दिला. तेव्हढीच अंमळ आमच्या वतीने वक्री चाललेल्या शनिची सेवा. बघा, किती माझे सरळ मन आहे.
आता प्रियालीला का जाऊ नको म्हटलं असं विचारलेत तर मी म्हणेन हा आमचा खाजगी मामला आहे. त्यात तुम्ही नाक खुपसण्याचे कारणच काय?
(बाई, बाटली आणि कंडोमवाला)
तात्या.
___________________________________
मिसळपाव ५७८
श्रेय!
प्रेषक विसोबा खेचर ( रवी, 01/27/2008 - 12:51) .
धोंड्या,
तुझ्या या सुंदर ब्लॉगचे श्रेय खरंतर मला हवं!
आठवतं का रे तुला, एकदा निराश होऊन म्हणा, रागाच्या भरात म्हणा, हा संपूर्ण ब्लॉग तू डिलीट करायला निघाला होतास?
तेव्हा मी तुझ्या हातापाया पडून, विनंत्या करून, 'काहीही झालं तरी धोंड्या, इतका सुंदर ब्लॉग तू डिलीट करू नकोस' असं तुला दहादा विनवलं होतं? आठवतंय का रे तुला?
असो, तुझ्या ब्लॉगचे श्रेय माझे नाही, तुझेच आहे. परंतु तुझा हा ब्लॉग असाच टिकावा, नांवारुपाला यावा, वृद्धींगत व्हावा हीच व्याडेश्वराचरणी प्रार्थना...
(सच्चा मित्र!) तात्या.
मिसळपाव ५७८
श्रेय!
प्रेषक विसोबा खेचर ( रवी, 01/27/2008 - 12:51) .
धोंड्या,
१ ते २४९ मधील नंबर न पकडता सरळ सरळ ५७८ ?
आता काही तुमचे खरे नाही. अंध:कार प्रवेश करणार तुमच्या आयुष्यात
मिसळप्रेमी ब्लोग मस्त आहे. आवडला. अनुष्काचे उत्तान फोटो पण लावा की
मिसळपाववर तात्याची मिपाकरांनीच जाहीर भादरल्यावर तात्याने उडवलेला स्वत:चाच हा खाजवुन खरूज उकरणारा प्रस्ताव पहा
--------------------------
आपल्या मराठी आंतरजालावर मनोगत, उपक्रम, मायबोली या सारखी संकेतस्थळं आहेत. या संस्थळांवरची काही मंडळी,
"तो तात्या आणि त्याचं ते मिसळपाव ना? जाऊ द्या! ती साली तसलीच लोकं आहेत!"
असं बर्याचदा आपापासात कुजबुजताना आढळतात!
आता 'तसलीच लोकं' म्हणजे कशी लोकं? हे मला कुणी सांगू शकेल का?
बाकी जाऊ द्या! आम्ही आपले आमच्या मिपाच्या परिवारात खुश आहोत, सुखी आहोत!
काय बोल्ता मंडळी? खरं का नाय?!
आपला,
(तसलाच!) तात्या.
Post a Comment