मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, December 12, 2008

चिखलफेक : तीन अंकी नाटक

आमच्या ब्लॉगवर 'पोपटस्वामी धोंड्या' अशी काहीशी टर उडवलेली असताना देखिल, संपादक धोंडूगुरुजींनीच आम्हाला पाठवले आहे हे तिन अंकी नाटक।

प्रमुख कलाकार:- मिपावरील ३ संपादक!
आणि सुत्रधार:- जनरल डायर :))))

धोंडूगुरुजींचे आम्ही आभारी आहोत.

*********सहर्ष सादर करीत आहोत तीन अंकी नाटक "चिखलफेक"**************


मिपावरील एका कमअक्कल संपादिकेशी आमचा झालेला सुखसंवाद... जो नंतर उडवून टाकण्यात आला। असो... यालाच आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणणार आहोत. तात्याची आणीबाणी सर आँखोंपर.

आपला,(निष्ठावंत) धोंडोपंत.
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

आम्ही : मनोगतावर साहित्य आधी प्रकाशित करायचे आणि मग खरकटं इकडे टाकायचं याला काही अर्थ नाही। बांधिलकीचे मुद्दे असतील तर गोष्ट वेगळी.पण हा प्रकार चीड आणणारा आहे. आमचा अभिप्राय तुम्हाला रूचणार नाही याची कल्पना आहेच. कारण आमचे अभिप्राय कधीच रूचत नाहीत. त्यामुळे तुमच्या कवितेबद्दल आम्ही काहीही भाष्य केलेले नाही, आयुष्यात करणारही नाही. मागील अनुभवातून जो शिकत नाही तो गाढव. आम्ही त्यातले नाही. पण मिसळपावला जी सापत्नभावाची वागणूक मिळते त्यावर मात्र आम्ही तुटून पडूच पडू याबद्दल निर्धास्त रहा.

प्राजु: एकतर ही कविता मी २००७ च्या सप्टेबर महिन्यात लिहिलेली आहे जेव्हा मी मनोगतावर लेखन करत होते. कोणा एकाच्या प्रतिक्रियेमुळे ती इथे वरती आली हा दोष माझा नाही. त्यामुळे आपला बांधिलकीचा मुद्दा निकालात निघतो आहे. आणि मागील अनुभवावरून आपण शहाणे होताहात हे पाहून अंमळ आनंद झाला. मिसळपावला सापत्नभावाच्या वागणुकीबद्दल आपण न सांगितलेलंच बरं... ते मी आणि तात्या बघून घेऊ. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल.


आम्ही: ते तुम्ही आणि तात्याच नाही, आम्हीपण बघतोच. इथे वस्तरा घेऊन नाही बसलो. जे जे गैर वाटेल त्याबद्दल बोलणारच. ( तुमच्या कविता सोडून.) आता पुरे करा. लईईईईईईईईईईईईईई नको. आज एवढचं बस्सं. (उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)
विसोबा खेचर: पंत, इथे बांधिलकीचा वगैरे मुद्दा नाही। ही कविता बरीच जुनी आहे, जेव्हा प्राजू मनोगतावर लेखन करायची तेव्हाच्या काळात लिहिलेली आहे॥ही कविता इथे टाकून तिन मिपाला सापत्नभावाची वागणूक दिली आहे हा आपला आरोप मला चुकीचा वाटतो. प्राजू म्हणते त्याप्रमाणे बर्‍याच दिवसांनी या कवितेला प्रतिसाद दिला गेल्यामुळे ही जुनी कविता मुखपृष्ठावर आली आहे इतकंच! असो,
आपला, (पंतांचा आणि प्राजूचा मित्र) तात्या.

आम्ही: तात्या, तुमच्या वकिलीबद्दल धन्यवाद। पण इथे हे प्रकार आम्ही नेहमी पाहतो. आणि त्याला कायम विरोध करत राहू. कोण कोणाची कड घेतो याकडे दुर्लक्ष करून........... अगदी १००%मनोगताच्या संदर्भाची इथे आवश्यकताच नव्हती. सौभाग्यलेणे मिरविण्यासारखे त्यात काही नाही. आमच्या अनेक ग़ज़ला तिथे होत्या. पण तिथल्या अक्षता लावल्या की त्या पवित्र होतात हा दृष्टीकोण आम्ही कधी जोपासला नाही. पण मनोगताचे गोमूत्र शिंपडले की कविता देवघरात जाऊन बसते असा त्यांचा समज असावा.

प्राजु : देवघरात जाऊन बसत नसतील कदाचित... पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा (१ सव्वा वर्षापूर्वी) जेव्हा मिपा सुरू होऊन फक्त १ च महिना झाला होता.

विसोबा खेचर: पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा मुद्दा पटण्याजोगा आहे… मिपा अगदीच नवीन असतांना ही कविता इथे टाकली गेली होती, हा महत्वाचा मुद्दा पंतांनी विचारात घेतल्यास बरे होईल॥ आणि त्यानंतर प्राजूने जवळजवळ सर्व लेखन फक्त मिपावरच केले आहे हाही मुद्दा पंतांनी विचारात घ्यावा आणि हा विनाकाराण वाद थांबवावा अशी त्यांना विनंती…
आपला,
(डोक्याला आधीच बरेचसे ताप आणि टेन्शन्स असणारा) तात्या.

आम्हीः पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा (१ सव्वा वर्षापूर्वी) जेव्हा मिपा सुरू होऊन फक्त १ च महिना झाला होता. लोक असले टोमणे मारतील हा निव्वळ भ्रम आहे. स्वत:च्या लेखनाबद्दलची भ्रामक अपेक्षा निर्देशित करणारा. लोकांनी असले टोमणे मारण्यासाठी कविता दीर्घकाळ मनावर कोरली जाईल अशी असावी लागते. म्हणजे दादांची " मल्मली तारूण्य माझे" किंवा " मालवून टाक दीप" अशा स्वरूपाची. जी युगानुयुगे लोकांच्या स्मरणात राहते. दोन मिनिटात विसरल्या जाणार्‍या कवितांच्या माथी हे टोमणे येत नाहीत. त्यामुळे वरील युक्तिवाद लंगडा आहे.

प्राजु:

>>दोन मिनिटात विसरल्या जाणार्‍या कवितांच्या माथी हे टोमणे येत नाहीत. हो..

आणि ज्या कविता स्त्री सभासदांना वाचतानाही लाज वाटेल आणि काही प्रतिक्रिया देण्याची इच्छा होणार नाही अशा.. संधीसाधू कविता मात्र चांगल्या लक्षात राहतात..

12 comments:

Anonymous said...

शेवटच्या वाक्यात चांगलंच हाणलं आहे पंतांना. जियो...

खरवस, हुकलेली संधी वगैरे अनेक ठिकाणची कोंडी फुटली शेवटी.

Anonymous said...

खल्लास!! मिसळप्रेमी ब्लॉगचे आज पुन्हा एकदा सार्थक झाले. महिलांना माना खाली घालायला लावणार्‍या ह्या लंपट पोपटस्वामी धोंड्याला कुणीतरी महिला सदस्येनेच लाटणं घालणं आवश्यक होतं.

Anonymous said...

च्यायला हे कारनामे आम्हाला बघायले मिळालेच नव्हते! दुनिया फाट्यावर मारणारा तात्या आजकाल असा का बॅकफूटवर गेलाय???

Anonymous said...

कोल्हापुरी मिर्चीचा ठसका लागलाच शेवटी..
नावा प्रमाणेच धोंड्या निघाला..

Anonymous said...

अरे बेशरम्यांनो, मला का विचारता मुंबईवर हल्ला होणार हे भाकित माझ्या ब्लागावर पूर्वीच का नाही टाकले? अरे मी दोन दिवस आधीच मिपावर हा 'हल्ला होणार आणि सर्व दहशतवाद्यांची नावे' असा लेख मिपावर टाकला होता. रात्री टाकला न् सकाळी उठून पाहतो तर गायब.

तात्याला विचारले, हे काय डायरु, अरे अघोषित आणिबाणी होती तर आधी तरी बोलायचस.

तर चावट मेला म्हणतो कसा - "अरे तुला रात्री जास्त झाली. उगाचच भास झाला की आपण हे
भाकित आधीच जनतेला सांगतोय. तसे नसते तर तू सात दिवसाचा 'लेखन उपास' केला असतास काय. उद्विग्न, खिन्न, विषण्ण असे डोळ्यात पाणी आणणारे शब्द वापरले असतेस काय?

अरे मी तुझा लंगोटी यार, हे ज्योतिष वैगरे इतरांना सांग. मला काय तुझे अगाध ज्ञान ठाऊक नाही ह्या विषयातले? अरे ते दुष्ट मनोगती मिपा बंद पाडणार हे तरी तुला ४ दिवस आधी सांगता आले का? उगाच का फोका मारतोस?"

Anonymous said...

विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते हेच. मिपावर तर स्वतःचा तमाशा करून घेतलाच धोंडोपंतांनी.. हा वाद इथे पाठवून आणखीनच तोंडफोड करून घेतली. आतातरी शहाणे होतील धोंडोपंत असे वाटते.

Anonymous said...

च्यायला त्या भंपक धोंड्याला काय झोडपलाय!! आजकाल मिपावरील त्याच्या जाहिराती बंद झाल्याने चांगलाच धुसमुसत होता कुठंतरी निचरा होणारच होता..

Anonymous said...

हा हा हा!!धोंड्याचे धोतर फाडले की हो या संपादिकेने.
पण मला अजून बी कळंना, च्यायला हा भिकारचोट धोंड्या दूनियेला भविष्यात काय होईल ते सांगत फिरतो, मग आपली अशी अवस्था होईल हे त्याला आधी कसे कळाले नाही?
शनी-मंगळ युतीचा परीणाम दिसतोय. :))

Anonymous said...

तुम्हालाही मिपाचा प्रतिसाद उडवण्याचा गुण लागला वाटतं.
जरा मागे वळून पाहा हा ब्लॉग का सुरु झाला होता ते. तुम्हीही चापलुसगिरी करणारे संपादक मंडळ ठेवले काय...

- माधवीतात्या

Unknown said...

हा जो कोणी चोच्या आहे तो ... जर मिसळपाव वर एवढं प्रेम असतं तर हा वाद ह्या ब्लॉगवर आणन्याचं महान काम केलं नसतं ... मला कोण काय लिहीतो कुठे लिहीतो याचा फरक पडत नाहे .. धोंडोपंतांनी हा वाद इकडे आणून एक अपमानजनक काम केलं आहे. मिसळपाव ह्या ब्लॉगबद्दम आम्हाला कोणतेही चांगलं कींवा वाईट असं मत नाही.
कळावे
टारझन

अवांतर :
तिकडे "विनोदी चित्र" मधे कोणी उपटसुंभ "आम्ही मुद्दाम भारताबाहेर असल्याचा शो करतो असं म्हनला आहे" ... त्याच्या आयच्या घो .. भें*द ... समोर येउन बोलून दाखव एका बापाचा असेल तर ... ही येड्या *डीची भारतात काडीचीही किंमत नसणारी माकडं... कोणी सहज जरी उल्लेख केला तरी यांना मुळव्याधीच्या वेदना होतात.

Anonymous said...

संकेतस्थळावर सध्या जे जोरात युध्द चालू आहे त्यास समर्पीत.
प्रकाशीत कराल अशी आशा
आपला शुभेच्छुक


जे काव्य तेथ मी रचले इथेही ते जोडेन का ?
प्रतिसाद जो नव्हता तिथे इथे मला भेटेल का?

मी राहतो इथे सदा, मी जाणतो मनोगती !
जे मी मुकेपणी पाहतो, तर्रीत ते रंगेल का ?


हा लेख घटकेचा खरा जाईल जरी लांबतो !
साद देता त्याला कधी, वरती कधी येईल का?

माझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज हे
सर्वस्व मी त्यास वाहीले, तुजला कधी उमजेल का ?

Anonymous said...

तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या