दैनिक गजाली!
आमच्या वार्ताहर शलाका पेंडसेंनी पाठवली आहे प्रा.डाँ.ची जळजळ! ;)
----------------------------------------------------------------------------
ही पहा प्राडाँची जळजळ..आता जरा ईनो घ्या प्राडॉ!!
>>>>>पण या प्रा.डॉ. च्या आवरणाखाली एक 'दिलीप बिरुटे' नावाचा व्यक्ती वावरतो त्याचे स्वतःचे रुप राग,लोभ,मोद, मोह, मत्सराने भरलेले आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचे प्रेम वाटू शकते तसे ते एखाद्याचा तितकाच द्वेष करत असतील. त्याबरोबर त्यांना लेखन अनुमती धोरणाचा , शिष्ट लोकांचा प्रचंड राग येतो. त्यामुळे त्याच अंगाने त्यांचे परिक्षण बहरत जाते
अहो, अशात इकडच्या एका वाचकाने तिकडे लेख टाकला. तसे त्याला दोनच्या वर प्रतिसाद येत नाही तरी त्यांना तिथे लेखन टाकण्याची लय हौस. त्याला तिथल्या प्रशासकाने काय सुचना द्यावी. 'आपले लेखन शुद्धलेखनचिकित्सेत तपासून टाकावे.'
-----------------------------------------------------------------------------
अनेक आयड्या काढून संकेतस्थळावर गोंधळ घालणार्यांवर टीकास्त्र सोडणारे प्राध्यापक साहेब विसरुन गेले की त्यांचे दैवत मा.सरपंचजी ह्यांनी कित्येक स्थळांवर कितीतरी आयड्या काढून गोंधळ घातला आहे.
नंदा प्रधान ह्यांनी ही विसंगती आमच्या लक्षात आणून दिल्याने त्यांचे आभार!
Wednesday, August 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
बरेच दिवसांत काही खुमासदार लेखन नाही आले आपल्याकडुन..........
काय हो मिसळप्रेमी!!
सद्ध्या बरेच थंड दिसताय, काहीतरी तर्रीदार येऊ द्या की!
बाय द वे!’इकडच्या’आणि ’तिकडच्या’सदस्यांची नावे लिहीत चला, संदर्भ लागायला बरं पडतं हो!
जरा मिपाच्या मालकीणीबद्दल ही लिहा.
आम्हाला वाचायला आवडेल.
आणि आता स्वत: मर्कटसम्राट तात्या अभ्यंकर उर्फ सरपंच उर्फ----- जाऊ द्या, तात्याचे सगळे आयडी देत बसायची ही वेळ नाही. माकडे नाचवणारा माणूस हा मदारी असतो असे म्हणतात, इथे मदारी हेच सगळ्यात मोठे माकड आहे. मूळचा माणूस खाऊनपिऊन सुखी. पण अमाप शारिरीक वाढ झाल्याने बुद्धी खुरटलेली. त्यातून वेळेवर व्ह्यायच्या त्या गोष्टी न झाल्याने आपली दिवास्वप्ने 'अनुष्का' ला आपली मानसपत्नी वगैरे म्हणून पुरी करतो. सतत प्रकाशात रहायची अमाप हौस. 'मनोगत' वर आपले फालतू लिखाण प्रशासकीय बडग्यात अडकले म्हणून त्रागा केला आणि पार्ष्वभागावर लाथ बसल्याप्रमाणे बाहेर फेकला गेला. मग काही दिवस 'मायबोली', 'उपक्रम' वगैरेंशी पाट लावला आणि आपले माकडचाळे कुठेच चालत नाहीत म्हटल्यावर स्वत:ची मनमानी चालवायला मिसळपाव काढले. स्वत:ला शास्त्रीय संगीताचा जाणकार समजून वर्षानुवर्षे तीच रेकॊर्ड लावतो. बुधवार -शनिवार दोन पेग लावून बिर्याणी खाणारे जगात हजारो लोक असतील, पण आपण काहीतरी ग्रेट करतो अशा आविर्भावात वरचेवर हे लिहितो. आपण कोकणी येडझवे आहोत या गोष्टीची खरी तर शरम वाटायला पाहिजे, पण ही गोष्ट हा टिर्या बडवून सांगतो. कोठले काका, कोठल्या मावशी अशी 'किशोर' मासिकात शोभावी अशी व्यक्तिचित्रे लिहितो. 'बरं का मंडळी, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती श्रेष्ठ' असली भंकस लिहून जन्तेच्या टाळ्या मिळवतो. कुणाच्याही फालतू लिखाणाला 'वा, क्या बात है, डोळ्यात पाणी आणलंस' असली बकवास लिहून मिसळपाववरचे ट्राफिक वाढवतो.
लेखाची भट्टी मस्त जमलेली आहे. ह्या लेखातील सत्यता पडताळण्यासाठी http://www.misalpav.com/node/1097 चे प्रतिसाद वाचा.
Post a Comment