अजून काही नमुने:
१. मुक्तसुनीत: 'खोबरं तिकडं चांगभलं' या उक्तीला सार्थ ठरवणारा नमुना. बोजड भाषेत प्रतिसाद लिहितो. वातावरण जरा तापले की सदरहू गृहस्थाची शेपूट आत आत जाते. 'अमेरिकन लोकांनी भारतासाठी काय केले' हा या गृहस्थाचा संवेदनेचा विषय. जालावर याची 'मुक्तरॆबिट' नावाने टिंगल केली जाते
२. केशवसुमार: प्रतिभावान माणूस. राजकारणी. कुणाचे काय चालले आहे यात नको तितका रस असलेला. विशिष्ट लोकांना टार्गेट करुन त्यांची रेवडी उडवण्यात पटाईत. तात्याविषयी खाजगीत बरेच काही बोलतो, पण आता तात्याने संपादक मंडळात वर्णी लावल्याने अचानक मऊ झाला आहे. 'अमुकला पिडणे, तमुकला एखाद्या साईटवरुन पळवून लावणे' अशा बालीश चाळ्यांमध्ये या वयातही रमणारा.
३. प्रकाश घाटपांडे: जालज्योतिषी. रटाळ लिखाणात प्रवीण बिनतारी माणूस. सध्या व्ही आर एस घेतलेली असल्याने नको इतका वेळ आहे. लैंगिक विषयावर धाडसीपणे लिहितो. पाळीव प्राणी, पोलीस खाते आणि ज्योतिष या विषयावर या गृहस्थाशी प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर बोलावे.
४. विजुभाऊ: खतरनाक माणूस. याला प्रत्यक्ष भेटलेल्या आम्हा सगळ्या लोकांत हा 'खमा' म्हणूनच ओळखला जातो. 'आयडेंटिटि क्रायसिस' चा बळी. सतत प्रकाशझोतात असण्याची धडपड. कोणत्याही गोष्टीवर आपण मत व्यक्त केले नाही, तर आपण मागे पडून दुर्लक्षित होऊ ही भीती असणारा. मूळ गुजराथ असल्याने अत्यंत स्वार्थी आणि बेभरवशाचा स्वभाव. सतत लोकांच्या खरडवह्या भरणे हा मूळ उद्योग. स्वत: लिहायला जातो तेही दुसयाचे उष्टे चिवडल्यासारखे. खतरनाक माणूस.
Tuesday, August 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
दुर्लक्षित मुखवटा - सहज: ज्या सदस्याच्या नावापासूनच बुद्धीची दिवाळखोरी प्रतीत होते तो हा सदस्य. शुद्ध लिहिता येत नाही या न्यूनगंडावर मात करण्यासाठी "स्वत:च्या चवीप्रमाणे शूद्धलेखन स्वताला वाढुन घ्यावॆ" अशी हास्यखुळचट अशुद्ध वाक्ये लिहून स्वत:चा स्वतंत्र बाणा दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. या माणसाला संजोपरावाविषयी अपार असूया आहे. असे म्हणतात की याच्या घरी काड्याची पेटी नाही. चूल पेटवण्याऐवजी संजोप संजोप असे कुणी म्हटले की हा इतका पेटतो की वीतभर जाड मांडेदेखील खरपूस भाजले जावेत.मुखशुद्धीकरिता मध्ये मध्ये आजानुकर्णालाही त्याने वेठीस धरले होते. अष्टप्रधान मंडळातील सदस्यांनी तात्याची आधीच चाटूनपुसून स्वच्छ केलेली असल्याने याच्या वाट्याला फारसे काही येत नाही. आज ना उद्या संपादक मंडळावर जागा मिळेल या आशेमुळे तात्याविषयी आपली निष्ठा प्रकट करण्यासाठी सध्या संजोपरावावर प्रचंड खार खाऊन आहे असे दिसते.
लई भारी! कुनी बी असा पन आवाल्ड!मानल राव आपल्याला. तुमचा बुध लई बिघाल्डेला दिस्तोय पत्रिकेत. तव्हाच यवढ भारी लिहित्ताय. असेच बिघडत रहा! हित बी पघा!
http://gundopant.wordpress.com/2007/05/12/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%83-%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be/
आन ते http://sameekshhak.blogspot.com/2007/06/blog-post.html
हित ऐहिक काय म्हन्ले ते बी पघा.
आता तुमी ते पघितल आसन पन यखांद्या बारीला -हायल आस्ल त!
उद्योगपति विजुभाऊ : ह्या गृहस्थाने मिपावरील माझ्या दीर्घ अनुपस्थितीत माझ्या सृष्टीलावण्या ह्या आयडीशी संबंधित एक, साम्य असलेला एक आयडी काढला आणि मग माझ्या तिथल्या खरडवहीत मिपामध्ये पुनश्च एकवार स्वागत इ.इ. लिहिले. माझा मित्र आनंदयात्री, ज्याच्या मुळे मी मिपाच्या संपर्कात आले होते त्याने मला जी-टॉक वर लगेच विचारले, तू आज मिपावर आली होतीस का? मी नाही म्हटल्यावर त्याने विजुभाऊंची खरडपट्टी
काढली व तो आयडी बदलायला लावला.
तात्यांवर आपली निष्ठा दाखवण्यासाठी विजुभाऊ हा माणूस मिपा, उपक्रम इ. ठिकाणी प्रियालीचे जोडे सुद्धा हसत हसत खातो. एकुणच लोचटपणाच्या सर्व पातळ्या ओलांडलेला हा इसम आहे.
this is something new.
I never read Vijubhau on any other site except MiPa.
Priyali is the person who is arogant and full of rubbish ideas
you are right. i agree with your view that priyali is rubbish and insane. she hates brahmins so much that she stretches everything (including her undergarments)to anti-brahminism.
but tatya wants ladies as moderators so she is there. if vijubhau is abused by priyali that vijya deserves it. he is too bullshit.
y.d.
Post a Comment