मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Wednesday, August 20, 2008

दुर्लक्षित मुखवटा

दुर्लक्षित मुखवटा - सहज

सहज: ज्या सदस्याच्या नावापासूनच बुद्धीची दिवाळखोरी प्रतीत होते तो हा सदस्य. शुद्ध लिहिता येत नाही या न्यूनगंडावर मात करण्यासाठी "स्वत:च्या चवीप्रमाणे शूद्धलेखन स्वताला वाढुन घ्यावॆ" अशी हास्यखुळचट अशुद्ध वाक्ये लिहून स्वत:चा स्वतंत्र बाणा दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. या माणसाला संजोपरावाविषयी अपार असूया आहे. असे म्हणतात की याच्या घरी काड्याची पेटी नाही. चूल पेटवण्याऐवजी संजोप संजोप असे कुणी म्हटले की हा इतका पेटतो की वीतभर जाड मांडेदेखील खरपूस भाजले जावेत.मुखशुद्धीकरिता मध्ये मध्ये आजानुकर्णालाही त्याने वेठीस धरले होते. अष्टप्रधान मंडळातील सदस्यांनी तात्याची आधीच चाटूनपुसून स्वच्छ केलेली असल्याने याच्या वाट्याला फारसे काही येत नाही. आज ना उद्या संपादक मंडळावर जागा मिळेल या आशेमुळे तात्याविषयी आपली निष्ठा प्रकट करण्यासाठी सध्या संजोपरावावर प्रचंड खार खाऊन आहे असे दिसते.

4 comments:

Anonymous said...

ओहोहो दुर्लक्षीत मुखवटा..काय चपखल टायटल दिलय! वा!

जीए वगैरे बोजड लेखन आपल्या डोक्यावरुन जाते हा सुद्धा प्रचंड न्युनगंड आहे हो ह्या सहजला.

संजोपरावचा जळफळाट हा बराचसा त्यातुनच येतो.

आणि विजुभाऊ सारखाच हा देखिल लोकांच्या खरडवह्या भरायचे उद्योग करतो.

Anonymous said...

तुमचे येऊ द्यात बरका! आम्ही न चुकता रोज वाचतो आहोत. :)

Anonymous said...

misalpremi sahi ja raho ho!

Anonymous said...

आगामी आकर्षण : मिपा संपादकीय: भारतीय रंगभूमीवरील स्त्री पार्ट्या
लवकरच....