मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Saturday, August 16, 2008

मिसळपावचे सदस्य - मुखवटे आणि चेहरे

मिसळपावचे सदस्य - मुखवटे आणि चेहरे


मिसळपाववरील काही प्रतिष्ठित मुखवट्यांमागचे चेहरे दाखवण्याचा हा एक प्रयत्न

१. प्रमोद देवः यांना त्यांच्या ज्येष्ठ वयामुळे प्रमोदकाका म्हणून ओळखले जाते. माणूस दिसायला आणि वागायला एकदम सभ्य हो! कोणे एके काळी हे गृहस्थ तात्या अभ्यंकराच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जात असत. काय गडबड झाली कुणास ठाऊक, पण सध्या हे तात्याच्या मर्जीतून उतरले आहेत असे ऐकतो. मध्यंतरी सर्किटने मिसळपाव सोडणार अशी गर्जना (वल्गना?) केली तेंव्हा मांडवली करण्यासाठी यांची नियुक्ती झाली होती. तात्याची मर्जी फिरली तरी हे सद्गृहस्थ अजूनही तात्याला 'याने तुझ्याबद्दल इथे हे लिहिले आहे बघ, हा असे म्हणतो बघ' असे प्रामाणिकपणे कळवत असतात. 'बालपणाचा काळ सुखाचा' चे टी आर पी रेटिंग कमी झाले म्हणून हे सध्या नाराज आहेत म्हणे!

२. सर्किटः हा खरा / मूळ / ओरिजिनल सर्किट अर्थात मिलिंद भांडारकर. हुषार माणूस. तात्याची गुर्मी उतरवणारा जालावरचा एकमेव शाबूत माणूस. जालनागडा या पदवीला लायक माणूस. मनोगत सोडताना तात्याच्या खांद्याला खांदा लावून हिंडलेला सर्किट पण तात्याची नंतर त्याच्यावरही मर्जी खफा झाली. सर्किट तात्याला पुरुन उरलेला असल्याने त्याने तात्याचीच शस्त्रे त्याच्यावर उलटवली. माणूस द्राक्षासवाच्या बाबतीत जरा ढिला आहे असे ऐकतो. काहीकाहीवेळा अतिचिकित्सकपणामुळे दुर्बोध लिहितो. स्वतः गेंड्याची कातडी पांघरलेली असल्याने इतरांच्या कासोट्याला सराईतपणे हात घालतो. कुणाचेही आयडी शोधून काढून काढण्याचे कसब असलेला अत्यंत बेभरवशाचा आणि धोकादायक माणूस.

३. संजोप रावः मिसळपाववरील अत्यंत आपमतलबी आणि पाताळयंत्री माणूस. बरा लिहितो, पण मस्ती आभाळाएवढी. 'सुरस आणि चमत्कारिक' नंतर मिसळपाववरुन हकालपट्टी झाल्यासरखी वाटते. सध्या (सुदैवाने) काही लिहीत नाही पण तरीही मिपावर पडीक असतो. मनोगतची भलावण करणे आणि तात्या अभ्यंकरावर जळणे हे या गृहस्थाचे मुख्य उद्योग. फावल्या वेळात मिसळपाववर खरडवह्यांतून आणि व्यक्तिगत निरोपांतून फोडाफोडी आणि लावालावी करतो. प्रियाली आणि सहज हे याचे खास मित्र. कोणे एके काळी मुक्तसुनीत आणि आजानुकर्णही याच्या गटात होते, पण ते आता साथ सोडून गेले आहेत, असे दिसते. जी.ए. कुलकर्णी या एकाच विषयावर दिवसेंदिवस कंटाळवाणे लिहितो.

४. प्रियाली: मिसळपावच्या एकंदर अवताराला साजेशी अशी तात्या अभ्यंकराच्या मर्जीतली खास संपादक. भांडकुदळ आणि स्वतःला अत्यंत शहाणी समजणारी. विकीपिडियामधील माहिती एकत्र करुन लेख लिहिते आणि रत्नाकर मतकरींच्या आयडिया ढापून भयकथा. हिच्या खात्यापासून प्रत्येक गोष्टीला अहंकाराचा दर्प आहे. संजोप रावावर हिची खास मर्जी. त्याने तिला सुभाषिणीदेवी म्हटल्यापासून जळी स्थळी काष्ठी पाषाणी हिला संजोप दिसतो. तात्याच्या उत्तम चमच्यांपैकी एक.

५. डॉ. प्रा. दिलीप बिरुटे: मिसळपाववर केविलवाणी अवस्था झालेला तात्याचा एकनिष्ठ पाईक. मनोगत तात्याने सोडले म्हणून याने सोडले. मूळचा ब्राम्हणद्वेष्टा माणूस, पण तात्याच कोकणस्थ निघाल्याने याची पंचाईत झाली आहे. मनोगतच्या दिवाळी अंकावर टीका करायची म्हणून त्याने तलवार उपसली आणि प्रत्येक लेख कवितेला 'उत्तम, चांगली' म्हणून स्वतःचे हसे करुन घेतले. मिपाचा संपादकीय लेख लिहिला आणि त्यात मनोगताचे नाव गोवून स्वतःलाच अडचणीत आणले. आपण प्राध्यापक आणि डॉक्टर असून आपल्याला धड मराठी लिहिताही येत नाही याचा न्यूनगंड असलेला हा माणूस 'हटके' वगैरे शब्द वापरुन शिंगे मोडून वासरात घुसण्याचा प्रयत्न करत असतो. हल्ली संपादक मंडळाची तलवार हातात आल्याने याचा भाव जरा वधारला आहे.
इतरही बरेच नमुने मिसळपाववर आहे, त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी.

4 comments:

प्रमोद देव said...

>. प्रमोद देवः यांना त्यांच्या ज्येष्ठ वयामुळे प्रमोदकाका म्हणून ओळखले जाते. माणूस दिसायला आणि वागायला एकदम सभ्य हो! कोणे एके काळी हे गृहस्थ तात्या अभ्यंकराच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जात असत. काय गडबड झाली कुणास ठाऊक, पण सध्या हे तात्याच्या मर्जीतून उतरले आहेत असे ऐकतो. मध्यंतरी सर्किटने मिसळपाव सोडणार अशी गर्जना (वल्गना?) केली तेंव्हा मांडवली करण्यासाठी यांची नियुक्ती झाली होती. तात्याची मर्जी फिरली तरी हे सद्गृहस्थ अजूनही तात्याला 'याने तुझ्याबद्दल इथे हे लिहिले आहे बघ, हा असे म्हणतो बघ' असे प्रामाणिकपणे कळवत असतात. 'बालपणाचा काळ सुखाचा' चे टी आर पी रेटिंग कमी झाले म्हणून हे >सध्या नाराज आहेत म्हणे!

कमाल आहे हं साहेब तुमची पण! अगदी आतल्या गोटातली खबर ठेवता तुम्ही. जियो मेरे लाल!

Anonymous said...

अजून काही नमुने:
१. मुक्तसुनीत: 'खोबरं तिकडं चांगभलं' या उक्तीला सार्थ ठरवणारा नमुना. बोजड भाषेत प्रतिसाद लिहितो. वातावरण जरा तापले की सदरहू गृहस्थाची शेपूट आत आत जाते. 'अमेरिकन लोकांनी भारतासाठी काय केले' हा या गृहस्थाचा संवेदनेचा विषय. जालावर याची 'मुक्तरॆबिट' नावाने टिंगल केली जाते
२. केशवसुमार: प्रतिभावान माणूस. राजकारणी. कुणाचे काय चालले आहे यात नको तितका रस असलेला. विशिष्ट लोकांना टार्गेट करुन त्यांची रेवडी उडवण्यात पटाईत. तात्याविषयी खाजगीत बरेच काही बोलतो, पण आता तात्याने संपादक मंडळात वर्णी लावल्याने अचानक मऊ झाला आहे. 'अमुकला पिडणे, तमुकला एखाद्या साईटवरुन पळवून लावणे' अशा बालीश चाळ्यांमध्ये या वयातही रमणारा.
३. प्रकाश घाटपांडे: जालज्योतिषी. रटाळ लिखाणात प्रवीण बिनतारी माणूस. सध्या व्ही आर एस घेतलेली असल्याने नको इतका वेळ आहे. लैंगिक विषयावर धाडसीपणे लिहितो. पाळीव प्राणी, पोलीस खाते आणि ज्योतिष या विषयावर या गृहस्थाशी प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर बोलावे.
४. विजुभाऊ: खतरनाक माणूस. याला प्रत्यक्ष भेटलेल्या आम्हा सगळ्या लोकांत हा 'खमा' म्हणूनच ओळखला जातो. 'आयडेंटिटि क्रायसिस' चा बळी. सतत प्रकाशझोतात असण्याची धडपड. कोणत्याही गोष्टीवर आपण मत व्यक्त केले नाही, तर आपण मागे पडून दुर्लक्षित होऊ ही भीती असणारा. मूळ गुजराथ असल्याने अत्यंत स्वार्थी आणि बेभरवशाचा स्वभाव. सतत लोकांच्या खरडवह्या भरणे हा मूळ उद्योग. स्वत: लिहायला जातो तेही दुसयाचे उष्टे चिवडल्यासारखे. खतरनाक माणूस.

Anonymous said...

ही पहा प्राडाँची जळजळ..आता जरा ईनो घ्या प्राडॉ!!

>>>>>

पण या प्रा.डॉ. च्या आवरणाखाली एक 'दिलीप बिरुटे' नावाचा व्यक्ती वावरतो त्याचे स्वतःचे रुप राग,लोभ,मोद, मोह, मत्सराने भरलेले आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचे प्रेम वाटू शकते तसे ते एखाद्याचा तितकाच द्वेष करत असतील. त्याबरोबर त्यांना लेखन अनुमती धोरणाचा , शिष्ट लोकांचा प्रचंड राग येतो. त्यामुळे त्याच अंगाने त्यांचे परिक्षण बहरत जाते Smile

अहो, अशात इकडच्या एका वाचकाने तिकडे लेख टाकला. तसे त्याला दोनच्या वर प्रतिसाद येत नाही तरी त्यांना तिथे लेखन टाकण्याची लय हौस. त्याला तिथल्या प्रशासकाने काय सुचना द्यावी. 'आपले लेखन शुद्धलेखनचिकित्सेत तपासून टाकावे.'

Anonymous said...

प्रियाली: मिसळपावच्या एकंदर अवताराला साजेशी अशी तात्या अभ्यंकराच्या मर्जीतली खास संपादक. भांडकुदळ आणि स्वतःला अत्यंत शहाणी समजणारी. विकीपिडियामधील माहिती एकत्र करुन लेख लिहिते आणि रत्नाकर मतकरींच्या आयडिया ढापून भयकथा. हिच्या खात्यापासून प्रत्येक गोष्टीला अहंकाराचा दर्प आहे. संजोप रावावर हिची खास मर्जी. त्याने तिला सुभाषिणीदेवी म्हटल्यापासून जळी स्थळी काष्ठी पाषाणी हिला संजोप दिसतो. तात्याच्या उत्तम चमच्यांपैकी एक.


Hichi dusari naave copy-paste, PaNutaaraa karnari ani nasankhavadi ashi pan aahet. Copy-paste ashyasathi ki satat internet varil sahitya copy karun disel tithe chikatavate. Swatachi akkal shunya .

Mazya eka parichitane upkramvar "Shivaji maharajanche guru kon?" hya lekhavar swatache vichar pathavale hote. Tila Swatala adachaniche tharel mhanun hya baaine chhapu dile nahit. Lokshahi zindabad.