मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, August 15, 2008

सर्किटसाहेबांना दंडवत!

सरपंचांनी स्वतःच लिहुन मग उडवलेला हा लेख म्हणे..


sarkit chi marnara sarpanchanchach ek lekh paha.

sarpanch kase dutondi ahet he paha. ha lekh takala. lokanni vachala ani mag nantar anibani chya navakhali kadhun takla.


सर्किटसाहेबांना दंडवत!

प्रिय मि.पा. वाचकहो,

मी मुन्नाभाई.खरं तर सर्किटचा बॉस! बरेच दिवस बाहेरगावी गेल्यामुळे सर्किटच्या वागण्यावर विपरीत परिणाम झाला आहे ह्याचा मला खेद वाटत आहे.गेले काही दिवस साध्या सरळ मराठी मि.पा. सदस्यांच्या लेखनावर जे टीकास्त्र सोडत आहे त्याबद्दल मी,मुन्न्नाभाई,आपली क्षमा मागतो आणि सर्किटला सरळ करेन असे वचन देतो.

सर्किटा.......... तू मराठी साहित्यात कधीपासून एवढा रस घ्यायला लागलास?वाचनालयाच्या बाहेर उभा राहणारा तू, मासिकवर्गणी भरुन वाल्याचा वाल्मिकी क बरे होऊ पाहतोस?अरे बाबा, गल्लीत खेळणारी आपण पोरं,अमेरीकेत जाऊन एन.आर.आय.चा शिक्का लावून प्रेसिडेंट बुश होऊ शकत नाही हे तुला केव्हा समजणार???? आणि म्हणूनच हे वाच.

तुझी लेखणी मार्मि़क नसून बोचक व खोचक आहे हे माझ्या निदर्शनास आले आहे.कमीत कमी आपण कोणत्या विषयाचा संदर्भ देत आहोत ह्याचे तरी भान असू दे की. अरे!आपण भाई लोक.........एक घाव दोन तुकडे!!!! पण तुझं कसं आहे की तुला बंदूकही चालवता येत नाही, तरीही पक्ष्यांची शिकार एयर रायफलने करु पाहत आहेस.

माझे मि.पा.च्या सहनशील आणि सॄजनशील वाचक आणि लेखकांना एवढेच सांगणे आहे की सर्किटच्या तिखट लिखाणाकडे फार लक्ष देवू नये.

सर्किटा.......... A good critic is the one who criticises himself first... हे तुला समजले तर ठीक, नाहीतर गाठ मुन्नाशी आहे!!!!

No comments: