मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Saturday, August 16, 2008

मनोगत...!!

मनोगत...!!

घरामागचे अंगण छोटे
रस्त्याला परी फुटले फाटे ||1||

घंटी ठणणण पडदा उचला
एकपात्री हे नाटक थाटे ||2||

मला कशाला भीती कुणाची
उपटतो कोण माझी *टे? ||3||

चला बंधू हो पंगत उठली
उचला वाट्या उचला ताटे! ||4||

करवतकाठी धोतर माझे
(नको तिथे ते सदाच फाटे!) ||5||

अमुचाच हा धर्म खरा तो
दुजा कोणीही इथेच बाटे ||6||

चला मारूया *ड तयाची
आरोप करूया खोटेनाटे ||7||

पारंपारिक फुले बरी ती
अनोळखी ते नकोच काटे ||8||

खरा दोस्त मज इथे मिळाला
(तो इथला जो माझीच चाटे)||9||

वेषांतर मज अचूक जमते
प्रतिसादांचे नाहीत घाटे ||10||

कधी ईश्वरी, कधी माधवी
'सरस्वती' ही पापड लाटे ||11||

तुंदिल तनू अन मोठे कुल्ले
घोडा परी मी खेचर वाटे ||12||

- Balasaheb Chowgule

4 comments:

Anonymous said...

हा हा हा!
काय हाणलाय बाळासाहेब.

>>(तो इथला जो माझीच चाटे)||

अहो महाचाटू अष्टप्रधान मंडळ ही त्याचीच तर साक्ष! चालू द्या...

Anonymous said...

अगदी बरोबर बोलला हो!
संपादक मंडळाला नाहीतरी दूसरे काम काय आहे म्हणा!सरपंच थुंकला की ती थुंकी झेलणे आणि आदेशाचे पालन करणे एवढेच यांचे काम.

Anonymous said...

LOL :))

yeu dya anaki

Anonymous said...

करवतकाठी धोतर माझे
(नको तिथे ते सदाच फाटे!)

जबराट!!!!!