मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Thursday, August 14, 2008

सरपंचांच्या ठेवणीतील आयडीज

आताच हाती आलेल्या माहितीवरुन प्रसिद्ध करत आहोत इथल्या सरपंचांच्या ठेवणीतील आयडीज कोणत्या?.. हा कौल

ek kaul takala hota pan to tithun udala:

sarapanch ya padasathi layak umedwar kon

1. visoba khechar
2. madhavi gadgil
3. prajakti
4, ishwari
5. madhu malushte,
6. gamatya
7. narayani
8, rajmudra
9. nana chengat
10. varil sarva karan he dashavtari natak ahe

पुन्हा मिसळप्रेमी

12 comments:

Anonymous said...

वरील सर्व - आणि याशिवायही काही असतील. संगीत आणि गाण्याविषयक लेखांच्या प्रतिसादांवर लक्ष ठेवा.

Anonymous said...

अगदी बरोबर हो मिसळपेमी!
अहो संगीत आणि गाण्याविषयचे टूकार लेख आणि गुळमट व्यक्तिचित्रे पाहता यांना इतके प्रतिसाद कसे ह्या सर्वसामान्य मिपाकराच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेत.
धन्यवाद!

Anonymous said...

मी सुद्धा गेले कित्येक दिवस हाच विचार करत होतो. काही सदस्य तर केवळ काही प्रतिसादांपुरते उपस्थित असतात. आणि ते ही काही खास लोकांच्या लेखांपुरतेच.

Anonymous said...

मिसळप्रेमी तुमच्यामुळे बरीचशी गुप्त माहीती मिळत आहे.
अजुन येऊ द्या!
ऑपरेशन भांडाफोड जिंदाबाद!

Anonymous said...

itkyach ids saapadalya hoy?? ajun kimaan 10 tari mahit ahet mala..pan tya vishayi punha kadhitari ;)

Anonymous said...

aho ajun kahi lokpriy id sarpanchanchech ahet
uda
1. Rucha
2. Yashodecha Ghanashyam
3. Pakya Danger
4. Shalaka Pendase
5. Garambicha Bapu

Hey Id suddha varachya list madhe taka bare.

Anonymous said...

क्या बात है! शोधकार्य असेच सुरु राहू द्यावे.
लिस्ट अपडेट केली जावी.
तसेच सरपंच महोदयांच्या काही बगलबच्चांचेही आय.डी. कळावेत.

Anonymous said...

सरपंचाच्या बगलबच्च्यांचे आयडी सोपे आहेत. प्रा.डॊ. दिलीप बिरुटे आणि प्रियाली हे सगळ्यात मोठ्ठे चमचे. चमचे कसले, डावच म्हणायचे. आता संपादक मंडळावर बढती मिळाल्यामुळे तात्पुरता प्लॆस्टिकचा चमचा केशवसुमार. बाकी लावालाव स्पेशालिस्ट प्रमोद देवकाका हा एक जुना आणि गंजलेला चमचा. विजुभाऊ, धमाल मुलगा आणि छोटेमोठे डॊन हे उसने आणलेले चमचे. तुला माझा प्रतिसाद, मला तुझा या बेसिसवर वावरणारे बरेच चमचे, उदा. प्राजु. आणि आधी तडफदारपणे वागून नंतर गुळमुळीतपणे झालेला चमचा मुक्तसुनीत

Anonymous said...

मूळचा सर्किट हा चमचा म्हणावा की काय असा एक कौल घ्यावा. 'सर्किट ही तात्या अभ्यंकराची सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी मूळव्याध आहे काय?'चमचा म्हणावा तर सर्किट आपल्या अफलातून आणि काहीशा अगम्य विनोदबुद्धीने जाताजाता सरंचासकट सगळ्यांची अशी xxxमारुन जातो की 'अवघड जागी दुखणे आणि जावई डॊक्टर' अशी सगळ्यांची विशेषत: तात्याची अवस्था होते. चमचा नाही असे म्हणावे तर सर्किटने मिसळपाव सोडण्याची भाषा करताच अगदी प्रमोदकाकांसकट सगळ्यांना मध्यस्थी करण्यासाठी तात्या गयावया करु लागतो. अर्थात अशा मध्यस्थांचीही सर्किट मारुन ठेवतो, हा भाग वेगळा.
एकंदरीत चांगले चालले आहे. 'मिसळपाव हा मनोगताचा महारवाडा आहे' असे कुणीतरी म्हणाले होते. कदाचित मूळ शब्द हागणदारी असा असेल कारण मिसळपाववर हा शब्द फार महत्त्वाचा मानला जातो. सदर ब्लॊग ही मिसळपावची हागणदारी आहे असे अजून कोणी कसे म्हणाला नाही?

Anonymous said...

ha ha ha.

sarkit chi marnara sarpanchanchach ek lekh paha.

sarpanch kase dutondi ahet he paha. ha lekh takala. lokanni vachala ani mag nantar anibani chya navakhali kadhun takla.


सर्किटसाहेबांना दंडवत!

प्रिय मि.पा. वाचकहो,

मी मुन्नाभाई.खरं तर सर्किटचा बॉस! बरेच दिवस बाहेरगावी गेल्यामुळे सर्किटच्या वागण्यावर विपरीत परिणाम झाला आहे ह्याचा मला खेद वाटत आहे.गेले काही दिवस साध्या सरळ मराठी मि.पा. सदस्यांच्या लेखनावर जे टीकास्त्र सोडत आहे त्याबद्दल मी,मुन्न्नाभाई,आपली क्षमा मागतो आणि सर्किटला सरळ करेन असे वचन देतो.

सर्किटा.......... तू मराठी साहित्यात कधीपासून एवढा रस घ्यायला लागलास?वाचनालयाच्या बाहेर उभा राहणारा तू, मासिकवर्गणी भरुन वाल्याचा वाल्मिकी क बरे होऊ पाहतोस?अरे बाबा, गल्लीत खेळणारी आपण पोरं,अमेरीकेत जाऊन एन.आर.आय.चा शिक्का लावून प्रेसिडेंट बुश होऊ शकत नाही हे तुला केव्हा समजणार???? आणि म्हणूनच हे वाच.

तुझी लेखणी मार्मि़क नसून बोचक व खोचक आहे हे माझ्या निदर्शनास आले आहे.कमीत कमी आपण कोणत्या विषयाचा संदर्भ देत आहोत ह्याचे तरी भान असू दे की. अरे!आपण भाई लोक.........एक घाव दोन तुकडे!!!! पण तुझं कसं आहे की तुला बंदूकही चालवता येत नाही, तरीही पक्ष्यांची शिकार एयर रायफलने करु पाहत आहेस.

माझे मि.पा.च्या सहनशील आणि सॄजनशील वाचक आणि लेखकांना एवढेच सांगणे आहे की सर्किटच्या तिखट लिखाणाकडे फार लक्ष देवू नये.

सर्किटा.......... A good critic is the one who criticises himself first... हे तुला समजले तर ठीक, नाहीतर गाठ मुन्नाशी आहे!!!!

Anonymous said...

मिसळपावचे सदस्य - मुखवटे आणि चेहरे
मिसळपाववरील काही प्रतिष्ठित मुखवट्यांमागचे चेहरे दाखवण्याचा हा एक प्रयत्न
१. प्रमोद देवः यांना त्यांच्या ज्येष्ठ वयामुळे प्रमोदकाका म्हणून ओळखले जाते. माणूस दिसायला आणि वागायला एकदम सभ्य हो! कोणे एके काळी हे गृहस्थ तात्या अभ्यंकराच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जात असत. काय गडबड झाली कुणास ठाऊक, पण सध्या हे तात्याच्या मर्जीतून उतरले आहेत असे ऐकतो. मध्यंतरी सर्किटने मिसळपाव सोडणार अशी गर्जना (वल्गना?) केली तेंव्हा मांडवली करण्यासाठी यांची नियुक्ती झाली होती. तात्याची मर्जी फिरली तरी हे सद्गृहस्थ अजूनही तात्याला 'याने तुझ्याबद्दल इथे हे लिहिले आहे बघ, हा असे म्हणतो बघ' असे प्रामाणिकपणे कळवत असतात. 'बालपणाचा काळ सुखाचा' चे टी आर पी रेटिंग कमी झाले म्हणून हे सध्या नाराज आहेत म्हणे!
२. सर्किटः हा खरा / मूळ / ओरिजिनल सर्किट अर्थात मिलिंद भांडारकर. हुषार माणूस. तात्याची गुर्मी उतरवणारा जालावरचा एकमेव शाबूत माणूस. जालनागडा या पदवीला लायक माणूस. मनोगत सोडताना तात्याच्या खांद्याला खांदा लावून हिंडलेला सर्किट पण तात्याची नंतर त्याच्यावरही मर्जी खफा झाली. सर्किट तात्याला पुरुन उरलेला असल्याने त्याने तात्याचीच शस्त्रे त्याच्यावर उलटवली. माणूस द्राक्षासवाच्या बाबतीत जरा ढिला आहे असे ऐकतो. काहीकाहीवेळा अतिचिकित्सकपणामुळे दुर्बोध लिहितो. स्वतः गेंड्याची कातडी पांघरलेली असल्याने इतरांच्या कासोट्याला सराईतपणे हात घालतो. कुणाचेही आयडी शोधून काढून काढण्याचे कसब असलेला अत्यंत बेभरवशाचा आणि धोकादायक माणूस.
३. संजोप रावः मिसळपाववरील अत्यंत आपमतलबी आणि पाताळयंत्री माणूस. बरा लिहितो, पण मस्ती आभाळाएवढी. 'सुरस आणि चमत्कारिक' नंतर मिसळपाववरुन हकालपट्टी झाल्यासरखी वाटते. सध्या (सुदैवाने) काही लिहीत नाही पण तरीही मिपावर पडीक असतो. मनोगतची भलावण करणे आणि तात्या अभ्यंकरावर जळणे हे या गृहस्थाचे मुख्य उद्योग. फावल्या वेळात मिसळपाववर खरडवह्यांतून आणि व्यक्तिगत निरोपांतून फोडाफोडी आणि लावालावी करतो. प्रियाली आणि सहज हे याचे खास मित्र. कोणे एके काळी मुक्तसुनीत आणि आजानुकर्णही याच्या गटात होते, पण ते आता साथ सोडून गेले आहेत, असे दिसते. जी.ए. कुलकर्णी या एकाच विषयावर दिवसेंदिवस कंटाळवाणे लिहितो.
४. प्रियाली: मिसळपावच्या एकंदर अवताराला साजेशी अशी तात्या अभ्यंकराच्या मर्जीतली खास संपादक. भांडकुदळ आणि स्वतःला अत्यंत शहाणी समजणारी. विकीपिडियामधील माहिती एकत्र करुन लेख लिहिते आणि रत्नाकर मतकरींच्या आयडिया ढापून भयकथा. हिच्या खात्यापासून प्रत्येक गोष्टीला अहंकाराचा दर्प आहे. संजोप रावावर हिची खास मर्जी. त्याने तिला सुभाषिणीदेवी म्हटल्यापासून जळी स्थळी काष्ठी पाषाणी हिला संजोप दिसतो. तात्याच्या उत्तम चमच्यांपैकी एक.
५. डॉ. प्रा. दिलीप बिरुटे: मिसळपाववर केविलवाणी अवस्था झालेला तात्याचा एकनिष्ठ पाईक. मनोगत तात्याने सोडले म्हणून याने सोडले. मूळचा ब्राम्हणद्वेष्टा माणूस, पण तात्याच कोकणस्थ निघाल्याने याची पंचाईत झाली आहे. मनोगतच्या दिवाळी अंकावर टीका करायची म्हणून त्याने तलवार उपसली आणि प्रत्येक लेख कवितेला 'उत्तम, चांगली' म्हणून स्वतःचे हसे करुन घेतले. मिपाचा संपादकीय लेख लिहिला आणि त्यात मनोगताचे नाव गोवून स्वतःलाच अडचणीत आणले. आपण प्राध्यापक आणि डॉक्टर असून आपल्याला धड मराठी लिहिताही येत नाही याचा न्यूनगंड असलेला हा माणूस 'हटके' वगैरे शब्द वापरुन शिंगे मोडून वासरात घुसण्याचा प्रयत्न करत असतो. हल्ली संपादक मंडळाची तलवार हातात आल्याने याचा भाव जरा वधारला आहे.
इतरही बरेच नमुने मिसळपाववर आहे, त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी.

मानस परूळेकर said...

बर्‍याच दिवसांनी मनापासून हसण्याचा योग आला. हा लेख आधी वाचनात का आला नाही याचं दु:ख होतंय. इथे मिळालेल्या Anonymous प्रतिसादांवरून मिपावर गर्दी करणारेही मिपाची .... जाऊ दे, शब्द वापरत नाही.... ओळखून आहेत हे दिसले. चला, एक गैरसमज दूर झाला. मला वाटत होतं की मलाच मिपा खटकतंय की काय?

आपल्या ज्ञानसागरात आमच्याही ज्ञानाचे एक-दोन थेंब भर म्हणून घालण्याची इच्छा आहे. परवानगी असावी.

१. प्रमोद देव उर्फ तात्या :- तात्यांचे खुशमस्करे तर ते आहेतच पण स्वत:ची माहिती सांगण्यापेक्षा दुसर्‍याच्या माहितीत त्यांना जास्त रस असतो. एकदा गुगल टॉक,याहू मेसेंजर,स्काईपवर भेटा त्यांना.

२. प्राजक्ता उर्फ सर्वव्यापि प्राजु -असं तिलाच वाटतं फक्त:- कविता, गजल इ. इ. काव्यप्रकारात फक्त आपल्यालाच गती आहे असं समजून चालणारी तात्यांची चमची. तुम्ही कोणतीही कविता मिपा वर टाका. ती म्हणणार ’वृत्त’ कोणतं आहे. यमक जुळलंय असं वाटत नाही. मात्र, मी अशी, अशी कशी, कशी मी, जशी तशी अशी केवळ यमक जबरदस्तीने जुळवून केलेली तिची स्वत:ची कविता म्हणजे सुंदर काव्याविष्कार असतो अशी तिची समजूत आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी तिलाही चंद्रासारखा उपग्रह आहेच. त्याप्रमाणे ही क:वयित्री तात्यांची चमची असली तरी तिच्या खातीही अनेक चमच्यांची वर्णी लागते.

३. परिकथेतील राजकुमार उर्फ परा:- हा तात्याचा खुशमस्कर्‍या किंवा चमचा नसून तो तात्यांचा पाळीव प्राणी असावा असंच मला वाटतं. केव्हाही मिपावर जा, हा बाबा तिकडे लाळ चाटत पडलेलाच असतो. ते सांगायचीही याला लाज वाटत नाही. असं रिकमटेकडेपण आलं की मग मिपावर प्रकाशित झालेल्या कवितांचं विडंबन सुचतं. दुसरं काम काय ना?

शिवाय कंपुबाजांना तिकडे तुटवडा नाही. नवीन सदस्य आला रे आला, की आधी त्याचं मस्त रॅगिंग करून घेतात. त्यानंतर जर सदस्य टिकण्याएवढा चिवट असेल तर त्याला कंपूत सामिल करून घेतलं जातं. पण जर स्वतंत्ररित्या त्याने भाष्य करायचं म्हटलं तर त्याच्या वक्तव्याला थारा दिला जात नाही.

तात्या मनोगत सोडून आलेला भगोडा आहे हे माहित नव्हतं मला.

मिसळपाव कसला तो भेसळपाव आहे.