मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, August 15, 2008

सरपंच महोदयांच्या काही बगलबच्चांचेही आय.डी.

सरपंचाच्या बगलबच्च्यांचे आयडी सोपे आहेत. प्रा.डॊ. दिलीप बिरुटे आणि प्रियाली हे सगळ्यात मोठ्ठे चमचे. चमचे कसले, डावच म्हणायचे.
आता संपादक मंडळावर बढती मिळाल्यामुळे तात्पुरता प्लॆस्टिकचा चमचा केशवसुमार.

बाकी लावालाव स्पेशालिस्ट प्रमोद देवकाका हा एक जुना आणि गंजलेला चमचा. विजुभाऊ, धमाल मुलगा आणि छोटेमोठे डॊन हे उसने आणलेले चमचे.

तुला माझा प्रतिसाद, मला तुझा या बेसिसवर वावरणारे बरेच चमचे, उदा. प्राजु.
आणि आधी तडफदारपणे वागून नंतर गुळमुळीतपणे झालेला चमचा मुक्तसुनीत

मूळचा सर्किट हा चमचा म्हणावा की काय असा एक कौल घ्यावा. 'सर्किट ही तात्या अभ्यंकराची सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी मूळव्याध आहे काय?'चमचा म्हणावा तर सर्किट आपल्या अफलातून आणि काहीशा अगम्य विनोदबुद्धीने जाताजाता सरंचासकट सगळ्यांची अशी xxxमारुन जातो की 'अवघड जागी दुखणे आणि जावई डॊक्टर' अशी सगळ्यांची विशेषत: तात्याची अवस्था होते. चमचा नाही असे म्हणावे तर सर्किटने मिसळपाव सोडण्याची भाषा करताच अगदी प्रमोदकाकांसकट सगळ्यांना मध्यस्थी करण्यासाठी तात्या गयावया करु लागतो. अर्थात अशा मध्यस्थांचीही सर्किट मारुन ठेवतो, हा भाग वेगळा.
एकंदरीत चांगले चालले आहे. 'मिसळपाव हा मनोगताचा महारवाडा आहे' असे कुणीतरी म्हणाले होते. कदाचित मूळ शब्द हागणदारी असा असेल कारण मिसळपाववर हा शब्द फार महत्त्वाचा मानला जातो. सदर ब्लॊग ही मिसळपावची हागणदारी आहे असे अजून कोणी कसे म्हणाला नाही?

4 comments:

Anonymous said...

सहीच रे!

हा सर्किट एकिकडे मिपाचे मनोगतीकरण कसे पूर्ण झाले असे खरडवह्यांतुन बोंबलत होता, आता मिपाचे हिरवे बाण बघुन 'आत' कुठेतरी आनंद झाला म्हणतोय.. खि खि खि

Anonymous said...

सरपंच महोदयांच्या ’म्हातारीच्या हातच्या दूध भाताची’ पाककृती कुठे मिळेल?

Anonymous said...

’विशीष्ट सेवा पुरवणा-या बायकांच्या पाठीला साबण चोळण्याचे १०१ प्रकार’ या पुस्तकातील काही प्रमुख प्रकारांची माहीती मिळेल का?

प्रमोद देव said...

>बाकी लावालाव स्पेशालिस्ट प्रमोद देवकाका हा एक >जुना आणि गंजलेला चमचा

हे बाकी तुम्ही अगदी बरोबर बोललात!
तुम्ही कोण,कुठले? मला माहीत नाही आणि जाणून घ्यायची इच्छा नाही. पण आपण मानलं तुम्हाला.
लगे रहो! :)
प्रमोद देव उफ प्रमोदकाका!