मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Tuesday, January 13, 2009

खरूज

मिसळपाववर तात्याची मिपाकरांनीच जाहीर भादरल्यावर तात्याने उडवलेला स्वत:चाच हा खाजवुन खरूज उकरणारा प्रस्ताव पहा

--------------------------

आपल्या मराठी आंतरजालावर मनोगत, उपक्रम, मायबोली या सारखी संकेतस्थळं आहेत।
या संस्थळांवरची काही मंडळी,"तो तात्या आणि त्याचं ते मिसळपाव ना? जाऊ द्या! ती साली तसलीच लोकं आहेत!"असं बर्‍याचदा आपापासात कुजबुजताना आढळतात!

आता 'तसलीच लोकं' म्हणजे कशी लोकं? हे मला कुणी सांगू शकेल का? बाकी जाऊ द्या! आम्ही आपले आमच्या मिपाच्या परिवारात खुश आहोत, सुखी आहोत!

काय बोल्ता मंडळी? खरं का नाय?!

आपला,
(तसलाच!) तात्या।

14 comments:

Anonymous said...

हा तात्या चाळीशीत गेला तरी बुद्धी चार वर्षाच्या मुलाची. नाव बरोबर घेतलय म्हणा.

त्या कोण्या अनुष्का नावाच्या मुलीचे फोटो चिकटवून त्यात स्वत:ला मिरवतो म्हणजे काय मोठं करतोय अस त्याला वाटत असत. तिची चड्डी तरी धुवायला देईल काय ती या येड्याला?

लोक हसतात त्याला. कौतुक नाही करत त्याच हे पण त्याला कळत नाही.

यापुढे त्याला बुद्धी येईल अस वाटत का तुम्हाला.

Anonymous said...

एकदम नालायक माणूस आहे तात्या. मी सहसा कुठे लिहित नाही पण वरचा केशवसुमारांचा अभिप्राय वाचला म्हणून लिहावेसे वाटले.

विनायक

Anonymous said...

आम्हाला आत्ताच हाती आलेल्या धक्कादायक माहिती नुसार आमचे मिसळपाव वरील स्नेही श्री.अजानुकर्ण ह्यांचे खाते उडवल्याची माहिती मिळाली.

श्री. अजानुकर्ण हे मिसळपाव द्वेष्टे अथवा मिसळपाव कंटक असल्याने त्यांचे खाते उडवलेले दिसते. तसे असेल तर ते अगदी योग्य आहे. परंतू ते एक ज्येष्ठ सभासद देखिल होते आणि कोणत्याही आगाऊ सुचने शिवाय त्यांचे खाते उडवले जात असेल तर 'मिसळपाव कंटक' किंवा 'मिपाद्वेष्टे' बनु नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ह्याची स्पष्ट कल्पना कृपया मिपा व्यवस्थापन/ संचालक/ संपादक ह्यांनी द्यावी अशी नम्र विनंती.

श्री. अजानुकर्ण ह्यांचे खाते वैतक्तिक आकसामुळे उडवले असल्यास (ज्याचा आणीबाणीत मिपा मालकांना पूर्ण अधिकार आहे) तसे कळावे म्हणजे आम्हाला देखिल आमच्य सदस्यत्वाविषयी अधिक विचार करता येईल. तुर्तास इतकेच!

निवेदन संपले!

आपला मिपाकर,
कोलबेर

हा घ्या तात्याचा अजून एक मूर्खपणा....

आजानुकर्ण हा एकमेव चांगले सूज्ञ लेखन करणारा माणूस मिसळपाव वर होता. त्याच्या ढुंगणावर लाथ मारली तात्याने.

आता दारूचे घोट आणि अनुष्काच्या फोटोचे चुंबन घेत बसेल तात्या.

विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते याला.

कोलबेर

Anonymous said...

मी टाकलेल्या चर्चाविषयावर तात्याचा माजोरडा अभिप्राय हा घ्या.

प्रेषक विसोबा खेचर ( बुध, 01/14/2009 - 04:07) .
मिपाच्या सन्माननीय संपादकांनी येथे काय खुलासा करावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु दिनांक १६ डिसेंबर २००७ च्या निवेदनानुसार मिपाचे चालक/मालक/व्यवस्थापक या नात्याने आम्ही कुणालाही कुठलेही उत्तर देणे लागत नाही! मिपा व्यवस्थापनातर्फे सदर निवेदन मिपावर अद्याप जसेच्या तसे लागू आहे याची कृपया नोंद घ्यावी!

तरीही या संदर्भात आम्ही आमचे मत आणि निर्णय सर्व संपादकांना पोष्टकार्डद्वारे कळवला आहे. आमच्यापुरता हा विषय संपला आहे.

धन्यवाद..

आपला,
तात्या अभ्यंकर.

Anonymous said...

हा पहा मिसळपाव वरील अजून थिल्लरपणा. ही बया पण पेटलेली दिसतेय. वाचा.....

प्रेषक स्वाती राजेश ( मंगळ, 01/13/2009 - 15:30) .

डायरेक्षण कुठले?
अनुष्का काकू, काकांना छ्त्रीने मारत असताना खटक्याची छ्त्री असल्यामुळे एकदम उघडली आणि.....
तात्या काका त्या संधीचा फायदा घेऊन पळून लपून बसलेत....
बिचारी ती शोधत आहे त्यांना.....मदत करा तीला.....तात्या शोधायला हं......

आता तात्या आणि त्याची मानलेली रखेल अनुष्का पुढील जो कार्यक्रम करतील तो सोहळा पहायला ही स्वाती राजेश दरवाज्याच्या एखाद्या फटीशी बसेल अस दिसतय.

Anonymous said...

हा हा हा! संदीप मस्तच रे...

Anonymous said...

मिपावरील संपादक मंडळ किती कार्यक्षम आणि स्वायत्त आहे हे दाखवण्याचा विसोबाकाका खेचरांचा एक केविलवाणा प्रयत्न. खरी गोष्ट ही की तात्या काकांनी पाद म्हटल्यावर लगेच कुंथणारे लोकच आमच्या मिपाचे संपादक आहेत. वाचा.........



प्रेषक विसोबा खेचर ( गुरू, 01/15/2009 - 10:13) .

अरेच्या! या कवितेवरचा माझा प्रतिसाद कुणा संपादकाने उडवला?

असो..

विजूभाऊ, कविता छान!

मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते
मी माझीच बोटे चुंबतो
डोळे मिटुनी तुला अनुभवतो

अरे वा! छानच..!

आम्हीही असे डोळे मिटून काही स्वानुभव घेत असतो..!

आपला,
(स्वानुभवी) तात्या.

अहो तात्या काका,

तुम्ही असेच डोळे मिटून आंबट अनुभव घेत रहा आयुष्यभर.

Anonymous said...

वा वा मिसळप्रेमी बर्‍याच दिवसांनी नवी पोस्ट ती पण एकदम हटके.

नाही तरी त्या केशवसुमाराचे सुमार विडंबन मिसळ प्रेमी ब्लॉगवर सारखे पाहून कंटाळा आला होता. काय तर म्हणे संकेतस्थळावरचे युध्द.

( खुद के साथ बाता : कशाला हा केशवसुमार कडमडला परत मिसळपाववर. आता मझ्या एकछत्री अंमलावर संक्रात आली म्हणायची )

Anonymous said...

हम्म्म..ह्या तात्याने काही कारण नसताना ह्यावेळेस मायबोलीकरांची कळ काढली आहे.

Anonymous said...

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

तात्या 'तसलाच' आहे ह्या विषयी तीन मराठी संस्थळाचे एकमत ही मराठी भाषेच्या इतिहासातील एक अद्भूत घटना म्हणांवयांस हवी. मराठी विश्वकोशात ह्या ऐक्याची नोंद करावयांस हवी.

तात्या 'तसलाच' आहे ह्या निष्कर्षाला मी सुद्धा अनुमोदन देतो. तात्याने आता मिसळपावची मालकी स्वत: होऊन प्रियालीकडे दिली पाहिजे.

Anonymous said...

तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या

Anonymous said...

मज्जाच मज्जा चालू आहे सगळी कडे

आता हेच पहा ना काही दिवसापुर्वी हे कार्ट इथे येऊन काय बोलल ते.

Quote


जैनाचं कार्ट said...
मिसळपाववरिल मनमानी कारभार मला पसंत नसल्याने माझे आयडी काढून टाकण्याची मी विनंती केली आहे.

November 27, 2008 6:00 AM

Unquote

आणी आता परत हाजी हाजी करायला लागलं आहे म्हणे

प्रभूंनी धोंडोपंतांच्या जागी संपादक मंडळात वर्णी लावण्यासाठी श्रेष्टींजवळ बोलतो असा शब्द दिला आहे असे आतल्या गोटातून कळते.
तात्या फारतर त्याला ख.फ.चा संपादक करुन अक्षता लावणार

Anonymous said...

तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्यातात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्यातात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्यातात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्यातात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या तात्या

Anonymous said...

हा कोण सोंडक्या तात्या-सहस्त्रनामाची इथे जपमाला ओढतो आहे?

हा अधिकार माझा आहे आणि तो मी संपादक पद मिळेपर्यंत बजावणारच. उद्या कौलच टाकतो मिपावर या प्रताधिकार कायदा भंगाबद्दल. तात्याच्या पाठी लागुन ह्या टोण्याचा आयपीच ब्लॉक करायला लावतो मिपावर.