मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Tuesday, March 31, 2009

धोंडोपंतांचे निवेदन

.



आदरणीयद धोंडोपंत ह्यांचे कडून आलेले निवेदन :

------------------------


मा. मिसळप्रेमी...

हे निवेदन आम्ही आमच्या ब्लॉगावर प्रकाशित केले होते. मात्र स्वस्तखाद्यपदार्थनामधारी संस्थळाचा उल्लेखही आमच्या ब्लॉगावर नको म्हणून तुमच्याकडे देत आहे.

आपला,
(विचक्षण) धोंडोपंत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

लोकहो,

आज आमच्या काही स्नेह्यांनी आणि वाचकांनी फोन आणि निरोपकाच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधून एका संकेतस्थळावर आमच्या संदर्भात असलेले लेखन, ज्यात आमचाबद्दल काही चांगले लिहिले गेले होते, असे लेखन, त्या संकेतस्थळाच्या मालकांनी आकसापोटी उडविले असल्याचे सांगितले आणि जेव्हा त्या संकेतस्थळावरील काही सदस्यांनी मालकांना आमच्याबद्दलचे लेखन उडविण्याच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले तेव्हा मालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असे आम्हाला सांगण्यात आले.

लोकहो, त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर कोणते लेखन ठेवायचे आणि कोणते उडवायचे हा त्या माननीय मालकांचा आणि आदरणीय प्रशासकांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आम्ही काय बोलणार? आमचा तो विषय नाही.

त्यामुळे तेथे आमच्या संदर्भातील लेखन उडविले गेले किंवा आमच्याबद्दल काही गरळ ओकली गेली तर तुम्ही अस्वस्थ होऊ नका आणि त्याला विरोध करू नका आणि आमच्यामुळे तुमचा अपमान करून घेऊ नका हेच सांगण्यासाठी हे निवेदन.

खरेतर, आम्ही जेव्हा त्या संस्थळावरून बाहेर पडलो त्यावेळेस मालकांना स्वत:हून अनेकदा विनंती केली होती की आम्ही जे लेखन तुमच्या संस्थळावर केले आहे ते सर्व उडवून टाकावे. ही विनंती गुगल निरोपकावर तसेच फोनवरही केली होती. त्यात आमचा उद्देश हा होता की आमच्यामागे आमचे लेखन रहायला नको. आम्ही एखादे ठिकाण सोडल्यावर आमच्या पाऊलखुणा मागे राहू नयेत असे आमचे मत आहे. पण मालकांचा आमच्यावर नसला तरी आमच्या लेखनावर फार जीव. त्यामुळे ते आम्ही केलेल लेखन उडवत नाहीत आणि आमच्याबद्दल कुणी काही चांगले बोललेलेही त्यांना खपत नाही.

(किमान या लेखामुळे तरी मालकांचा पारा चढून मालक आमचे सर्व लेख आणि सदरे त्या संस्थळावरून उडवतील अशी आशा करूया. कारण मालक आमचा ब्लॉग वाचतात आणि काहीवेळा त्यांच्या खास शैलीतले अभिप्रायही इथे ठोकतात. अर्थात ते आम्ही इथे प्रकाशित करत नाही. तर या लेखामुळे मालकांचा पारा चढून आमचे सर्व लेख तेथून उडविले जातील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. तसे झाले तर फारच उत्तम होईल. असो.)

तर सांगायची गोष्ट अशी की, आम्ही सध्या फक्त आमच्या ब्लॉगावर आणि आमच्या एका स्नेह्यांच्या गझलेच्या संकेतस्थळावर व काही ऑर्कूटसमूहावर लेखन करतो. रसिकजनांच्या आग्रहाखातर "सांजवेळ" हा मराठी ललितलेखनाला वाहिलेला ब्लॉगही सुरू केला आहे.

छंदशास्त्रावरील आमचे आगामी लेखन तिथे होणार आहे. त्यामुळे काव्यप्रेमींच्या "छंदशास्त्राचे काय?" या प्रश्नाची सोडवणूक झालेली आहे.

लोकहो, एखाद्याने डोक्यावर पांघरूण घेतले म्हणजे सूर्योदय टाळता येत नाही. नदीचा ओघ कुणीही थोपवू शकत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याला रसिकमान्यता प्राप्त होणारचं आणि लोकाश्रय मिळणारच. त्यामुळे कुठेही आमचे लेखन उडवले तरी काळजीचे कारण नाही. कारण

गटारात खुपसुनी माना सूर्य शोधती जे
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?

नुसता स्वतःच्या नावाचा गवगवा करून, ठराविक लोकांना आपल्यामागे लेझिम खेळायला लावून आणि आपले कंपू उभारून कुणीही खर्‍या अर्थाने मोठा होत नसतो. बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे.

आमच्या कुंडलीत तृतीयस्थानाची आणि दशमाची दशा सुरू आहे. हा कालावधी लेखनाच्या माध्यमातून अफाट प्रसिद्धी, समाजमान्यता, कीर्ति आणि लोकाश्रय दाखवतो. त्याची अनुभूती आम्ही घेत आहोतच. त्यामुळे कोणी कितीही काहीही हलकटपणा केला, तरी त्यातून आम्हाला काहीही फरक पडत नाही.

आमचे सुजनत्व आणि स्वायत्तता यांच्याशी तडजोड आम्ही कधीही करणार नाही.

आमच्या लेखनाचा फैसला आम्ही तमाम मराठी जनतेवर सोडला आहे आणि त्या मराठी माणसांच्या निर्णयक्षमतेवर आणि सृजनशीलतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दादांनी म्हटले आहे की,

अरे या जिंदगानीची कधी मी काळजी केली?
मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती

या माय मराठीची सेवा करत आम्ही जगू. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि संस्कृती यासाठी सर्वस्व देऊ.

हे विश्वाचे आंगण आम्हां दिले आहे आंदण!

तेथे आम्ही शुद्ध रसपान करू आणि आमच्या लेखणीतून जास्तीत जास्त चांगले आणि सकस लेखन मराठीला देण्याचा प्रयत्न करू.

आणि सर्व मराठी बांधवानांही आमच्या सोबत घेऊन त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करू.

चल ये रे, ये रे गड्या
नाचू दो घालू फुगड्या

खेळू झिम्मा, झिम पोरी, झिम पोरी,

झिम पोरी झिम पोरी झिम

आपला,
(आनंदयात्री) धोंडोपंत

20 comments:

पिवळा डांबीस said...

बिनडोक बनीच्या मैत्रीखातर आपल्या जीवलग मीत्राला तोडणर्या सरपंचाचा निषेध

भडंग said...

अहो पंत मी फक्त ’पंतांचे लेखन म्हणजे मिपावरील वैभव आहे’ इतकेच लिहिले होते.माझा प्रतिसाद उडावलाच पण खातेही ब्लॉक केले आहे.

आणि वरुन ढोंग की पंत आमचे मित्र आहेत. आता बोला..

असल्या मित्रांपेक्षा शत्रू परवडले

(संतप्त) भडंग

सर्किट said...

च्यायला इतका ढोंगीपणा चाललेला असतानाही स्वस्तखाद्यनामधारी स्थळावर लिहिणारे लाचार किडे बघीतले की किव येते.. आम्ही कधीच लाथ मारली असल्या रोगट स्थळाला आणि त्याच्या दर्जाहीन मालकाला..

Tingya said...

misalpav.com ha ek blog zala aahe aataa. parashakiy anumati lagate khate ughadayala.

misalpremi cha blaog asatana misalpav ha blog kashala?

सरदार(जी) कुंदन said...

आमच्या मचमचपुरीला कोणीतरी कांदा हुंगवा बुवा. कधीचं बंद पडलय ते. स्वत: मचमचपुरी त्याचं मालक तरी कधी उघडुन पाहातात कि नाही कोण जाणे !

परिकथेतला मतिमंद said...

आर्थिक मंदी, घरच्या कटकटी ह्याने वैतागुन सर्किट नपुंसक झाला आहे ह्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे मिसळभोक्ता हा उघडलेला नवा आयडी.

उपक्रमी नावाने उपक्रमावर हैदोस घालून झाल्यावर आता मिसळभोक्ता नावाने मिपावर बुरख्या आडून वार करणे चालू आहे.

एकेकाळी गेंड्याची कातडी असणार्या भल्या भल्याना पुरुन उरलेल्या सर्किटावर ही वेळ यावी हे पाहून धमाल येत आहे.

भडकमकर मास्तर said...

हा हा हा! सही खबर रे परा! आणि तुझा फोटो पण मस्त आहे.. :)

च्यायला सर्किट परत आला म्हणजे आता त्यावर मचमचपुरीवर काहीतरी लिहायला आनंदयात्र्याला सांगीतले पाहिजे. साल्याने ब्लॉग उघडला वाजत गाजत खरा आणि नंतर पुढे मात्र काहीच नाही.

Anonymous said...

मिपावरुन उडवला गेलेला एक कौल

छपरी कौल.
प्रेषक सर्कीट ( सोम, 04/13/2009 - 11:47) .
पार्श्वभूमी:
लोकहो,
मराठी जनतेचे "मिसळपाव" बद्दल असलेले प्रेम व "मिसळपाव" च्या गाडीला मिळणारा लोकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद पाहून काही "दिग्गज"(?) लोकांनी
काहि रिकामटेकड्या भय्यांना हाताशी धरून "खाजखाजपुरी" नावाची पाणीपुरीची गाडि सुरु केली होती.
सुरुवातीचे काहि दिवस वगळता ह्या गाडीला मिळणारा प्रतिसाद शुन्य झाला आहे.
आठवडयातून एखादे किरकोळ गि-हाईक इथे चक्कर मारताना दिसते.
हे असेच चालु राहणार असल्याने लवकरच तिथल्या मालकांना आपला बाडबिस्तारा गुंडाळावा
लागणार अशी चिन्हे आहेत.
तर मंडळी ह्या "खाजखाजपुरी" नावाच्या पाणीपुरीच्या गाडीचे असे का व्हावे?
तुम्हाला ह्यातला कोणता पर्याय योग्य वाटतो?

गाडिवर "सिध्दहस्त" कारागिरांची कमतरता?

0% (0 votes)
खुद्द मालकच "मिसळपाव" जास्त व पाणीपुरी कमी खात असल्याने त्यांना "पित्त" झाले आहे.?

0% (0 votes)
रिकामा भय्या "सुन्न झोप"ला आहे?

0% (0 votes)
गाडिचे काम बघणा-या "काकु" या "जालिंदर" नावाच्या गि-हाइकाबरोबर पळून गेल्या आहेत.?

0% (0 votes)
इथे येणारी मंडळी आधीच मिसळपाव खाउन येत असल्याने त्यांना पाणीपुरी "सपक" लागत असावी.

Anonymous said...

इट्स सो रेडीक्युलस & डिसगस्टीन्ग चीप इन्डियन मेन्टॅलिटी. जस्ट शेम ऑन यु

मिपाचा चहाता अविनाश said...

आतली खबर अशी आहे की तात्याने सर्व आपल्या स्वत:च्याच माकडचेष्टांना कंटाळून सुधारायचे ठरवले आहे. मिपावर निरवानिरवीची भाषा चालू केली आहे. प्रा.डॉ.च्या म्हणण्यानुसार तात्या स्वत:चे सर्व खोटे आयडी पण उडवणार आहे. कोणीतरी बोलत आहे की तात्याच्या म्हातारीने समस्त मिपाकरांसाठी खरोखरची वैनीबाय आणली आहे. त्यामुळे तात्याला आता सर्व रिकामटेकडे धंदे सोडून द्यावे लागणार आहेत. परमेश्वरा, हे काय ऐकतो आहोत आम्ही ? राडा नाही तर मिपावर मजा कशी येणार? शिव शिव, आता धरणीमाय पोटात घेईल तर बरे.

वस्तुनिष्ठ said...

>>प्रा.डॉ.च्या म्हणण्यानुसार तात्या स्वत:चे सर्व खोटे आयडी पण उडवणार आहे.<<

घंटा उडवतोय तात्या आयडी..नाना बेरके आयडीतून सावरत आहे आहे आता. किरकोळ ब्राह्मणी सणवार साजरे करतो आणि आंबेडकर जयंती मात्र आज पहिल्यांदा मुखपृष्ठावर. आणि नाना बेरके वगैरे आयडीतून स्वत:चेच समर्थन!!

आज पहिल्यांदा बाबासाहेबांची जयंती तीही इतका आरडा ओरडा केल्यावर मुखपृष्ठावर आली ह्याची निदान बिरुटेना तरी लाज वाटली पाहिजे. बाकीच्या एकजात ब्राह्मण संपादकांकडून तशीही काही अपेक्षा नाहीच.

आणि आता ह्यावर आवाज उठवला म्हणून आमचा आयडीही डिलीट होईल बहुदा.

जय भीम!

वस्तुनिष्ठ

Anonymous said...

डॉनच्या बुडावर लाथ बसली आहे. म्हणुन वाचनमात्र आणि खरडमात्र झाला आहे.

मिसळ said...

वहिदा यांचा प्रतिसादः झोपेचे सोंग घेतलेले संपादक मंडळ उठल्यावर तो उडणारच.

अन मिपावर भाईगिरी ... आरेरावी करणे ragging करून न पटणार्या सभासदांना पळवून लावणे या सारख्या कामात स्वतः ला खुप हुशार समजणारी लोक्स संपादकाशी जवळीक साधुन योग्य प्रकारे धांगडधिंगा घालतात हे नजरेतून सुट्ले आहे का ?? स्वतः ग्रुप करून धिंगाणा करणार्या लो़कांनी हे शिकवू नये

ajjukaa said...

lay bharee

Anonymous said...

मिपावरुन हे विडंबन उडाले तर असू द्यावे म्हणून इथे बॅकप ठेवत आहे.

बद्धकोष्ठ दूर झाले, कायमचूर्ण कामी आले
गुरगुरला आसमंत, मनपसंत मनपसंत
खुलली आज कळीकळी, मात्रा लागू पोटशुळी
टमरेलाला ना उसंत, मनपसंत मनपसंत
दार उघडे डब्ल्यूसीचे, नळाखाली पाणी साचे
माझ्यासवे तूही कुंथ, मनपसंत मनपसंत
आज मला भान नुरे, तंबाखूचा बार पुरे
मीच आज भाग्यवंत, मनपसंत मनपसंत
अंडा करी होती खाल्ली तीन वाट्या करी प्याली
टेल ल्याम्प हो जिवंत, मनपसंत मनपसंत
असेल तुला हे नवे,गीत गर्जनांसवे
मला मात्र नाही खंत, मनपसंत मनपसंत
शुद्ध झालो तुझ्या दारी, थांब आणखी एक बारी
राहिलो जर मी जिवंत, मनपसंत मनपसंत
याच झाड्याच्या खुणा, जाईन मी पुन्हा पुन्हा
परी पडले सर्व जंत, मनपसंत मनपसंत

-वस्तुनिष्ठ

Anonymous said...

काय वस्तूनिष्ठ, गेला ना आयडी शेवटी? अहो त्या ब्राह्मणांच्या संकेतस्थळावर आंबेडकरांचे चित्र लावायला सांगिल्यावर काय होणार होतं दुसरं? पण बाकी एका गोष्टीचे वाईट वाटते. तिथे उपक्रमावर ज्ञानेश्वरांनाही शिव्या घालणारे सत्यशोधक बिरुटे मिसळपाववरील व्यसनी आणि बाहेरख्याली चितपावनाच्या ताटाखालचे मांजर झालेले पाहुन आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फूले यांचे आत्मे वर ढसाढसा रडत असतील. जेधे-जवळकरांचा वारसा सांगणारे बिरुटे चार ब्राम्हणांच्या पंगतीला मांडीला मांडी लावून बसेलेले पाहून एकंदरित मजा वाटली.

-कालिन्दी मुधोळ्कर

बर्नॉल चणे पराठे said...

चिरुटे पालीभाषेत डॉक्टर आणि प्राध्यापक म्हटल्यावर जरा संशय आला. कारण हा प्राणी पालीभाषेविषयी कुठंच काही बोलत नाहीये. जरा शोधाशोध केली तेव्हा कळले की बोधगया इथं चिक्कार पालीभाषा केंद्रं आहेत जिथं डॉक्टर पदवी विकत मिळते. आपले दाजीबा तिथनंच डॉक्टर झालेले दिसतात.

किंवा एक शक्यता आहे. ते भिंतीवरल्या पालीवर घरातल्या घरात संशोधन करत असावेत बुवा. कारण दिवसभर ते आंतरजालावरच पडीक असतात. कसले प्राध्यापक आनि कसलं काय !

चुक्चुक्.

काळा डॉन ऊर्फ तात्या said...

धोंड्या, कधीही मिपावर परत ये. तुझे स्वागतच आहे. मिपा हे धोंडोपंतांचेच आहे.

काळा डोन

वस्तुनिष्ठ said...

ही बघा मिसळपावच्या मस्तवाल संपादक मंडळाने नाकारलेली माझी कविता

जंक्शन
कुण्या सकाळी कवि खरडतो
मारुनमुटकुन कविता एक
जुन्या कल्पना घासुनिपुसुनि
फेक जरा तू पुन्हा फेक

मोर म्हणजे काय हो बाबा
पोर विचारी बापाला
मोर भारी शिग्रेट असते
बाप खेकसे पोराला

"केतकीचे बन कोठे असते..?
सांगानाहो मजला बाबा"
केतकी आता म्हातारी झाली
तुझी तू दुसरी शोध ना बाबा

खाडकन मग बाबा बघतो ,
काय वाचतो अपुले पोर.
काय? 'हैदोस' तुझ्या हातात?
बापापेक्षा पोरच थोर

खसकन बाप ओढुनी घेतो ,
पुस्तक त्याच्या हातातले.
बाबा आता काय उपयोग?
तुम्ही तर राळे सुपातले

"बेटा ! जुन्या माणसांच्या रे,
जुनाट असती या समजुती
ऍन्ड्रोपॉज निव्वळ थाप
अजुनि कणखर बघ प्रकृती

"कुणी पाहिला मोर नाचरा..?
कुणी ऐकले ककीळ कुंजन..?
चौफुल्यावर दौलतजादा
बाई असली झकास जंक्शन

"पुर्वीची ती माणसे पोरा
खुप खुप मागस होती
'केसरी' च्या सेकंड हनीमूनला
वायग्रा घेऊन जात होती

"भात म्हणुनी तांदुळ अख्खा
शिजवुनी ते होते खात
चाळीशीतल्या मधुमेहाने
लिबिडोचीही लागे वाट

"आता कशी बघ आपण
जेवण म्हणुनी खातो गोळी
मुक्त नागवे सगळे आपण
कुठली साडी कुठली चोळी

"बाबा मजला सांगा कसे हो
इंद्रधनु ते फुले आकाशी..?"
कसली पुचाट तुझी जवानी
स्वप्नी मल्लीका, मिठीत उशी

"झोप आता पोरा गुपचुप
रात्र खुप बघ आहे झाली . "
डोकेदुखी नसे आईला
अशी रात्र वर्षाने आली

बाप लेकाचा हा संवाद,
माय ऐकतसे कवतुके .
ओठ चावला दाताखाली
मुठीत 'आय पिल' चे पुडके

असे बोलुनी पोरा तीने,
जरा -जारासे थोपटले .
बाबा मोकळे होऊन आले
बाथ्रुममधला फ्लश बोले

नवरा वदे बायकोला मग,
"नको गं ऐसे गीत गाऊ ,
जरा झोपु दे त्याला आणिक
आपण भक्त प्रल्हाद पाहू

पोर म्हणे, "बाबा.. बाबा
गाऊ द्या ना तिला जरा ,
बाबा म्हणती तुमचे चालू द्या
हात काँग्रेसचा मजला बरा

"खर्च वाचेल गोळ्यांचा अन
पैसेही साठतील खुप
बाबा हाती धुपाटणे अन
गेले तेल अन गेले तूप

बोल ऐकुनी पोराचे ,
पाणावले नयन आईचे .
झोपत नाही हा कार्टा तर
पहावे एपिसोड सिरियलचे

बघुनी पाणी डोळ्यां मधले
पोर जरासे बावरते
बाबा आता घोरत दीर्घ
आईलाही जांभई येते

माय म्हणे , "माझ्या पोरा
हा मायेचा वाही झरा ,
झोप जगाला आणण्यासाठी
असल्या पुचाट कविता करा

- वस्तुनिष्ठ

वेडझवा said...

आला आला धोड्या मिसळपाव वर परत आला
खुप शिव्या देत गेला होता आता परत आला