ही बघा मिसळपावच्या मस्तवाल संपादक मंडळाने नाकारलेली माझी कविता
जंक्शन
कुण्या सकाळी कवि खरडतो
मारुनमुटकुन कविता एक
जुन्या कल्पना घासुनिपुसुनि
फेक जरा तू पुन्हा फेक
मोर म्हणजे काय हो बाबा
पोर विचारी बापाला
मोर भारी शिग्रेट असते
बाप खेकसे पोराला
"केतकीचे बन कोठे असते..?
सांगानाहो मजला बाबा"
केतकी आता म्हातारी झाली
तुझी तू दुसरी शोध ना बाबा
खाडकन मग बाबा बघतो ,
काय वाचतो अपुले पोर.
काय? 'हैदोस' तुझ्या हातात?
बापापेक्षा पोरच थोर
खसकन बाप ओढुनी घेतो ,
पुस्तक त्याच्या हातातले.
बाबा आता काय उपयोग?
तुम्ही तर राळे सुपातले
"बेटा ! जुन्या माणसांच्या रे,
जुनाट असती या समजुती
ऍन्ड्रोपॉज निव्वळ थाप
अजुनि कणखर बघ प्रकृती
"कुणी पाहिला मोर नाचरा..?
कुणी ऐकले ककीळ कुंजन..?
चौफुल्यावर दौलतजादा
बाई असली झकास जंक्शन
"पुर्वीची ती माणसे पोरा
खुप खुप मागस होती
'केसरी' च्या सेकंड हनीमूनला
वायग्रा घेऊन जात होती
"भात म्हणुनी तांदुळ अख्खा
शिजवुनी ते होते खात
चाळीशीतल्या मधुमेहाने
लिबिडोचीही लागे वाट
"आता कशी बघ आपण
जेवण म्हणुनी खातो गोळी
मुक्त नागवे सगळे आपण
कुठली साडी कुठली चोळी
"बाबा मजला सांगा कसे हो
इंद्रधनु ते फुले आकाशी..?"
कसली पुचाट तुझी जवानी
स्वप्नी मल्लीका, मिठीत उशी
"झोप आता पोरा गुपचुप
रात्र खुप बघ आहे झाली . "
डोकेदुखी नसे आईला
अशी रात्र वर्षाने आली
बाप लेकाचा हा संवाद,
माय ऐकतसे कवतुके .
ओठ चावला दाताखाली
मुठीत 'आय पिल' चे पुडके
असे बोलुनी पोरा तीने,
जरा -जारासे थोपटले .
बाबा मोकळे होऊन आले
बाथ्रुममधला फ्लश बोले
नवरा वदे बायकोला मग,
"नको गं ऐसे गीत गाऊ ,
जरा झोपु दे त्याला आणिक
आपण भक्त प्रल्हाद पाहू
पोर म्हणे, "बाबा.. बाबा
गाऊ द्या ना तिला जरा ,
बाबा म्हणती तुमचे चालू द्या
हात काँग्रेसचा मजला बरा
"खर्च वाचेल गोळ्यांचा अन
पैसेही साठतील खुप
बाबा हाती धुपाटणे अन
गेले तेल अन गेले तूप
बोल ऐकुनी पोराचे ,
पाणावले नयन आईचे .
झोपत नाही हा कार्टा तर
पहावे एपिसोड सिरियलचे
बघुनी पाणी डोळ्यां मधले
पोर जरासे बावरते
बाबा आता घोरत दीर्घ
आईलाही जांभई येते
माय म्हणे , "माझ्या पोरा
हा मायेचा वाही झरा ,
झोप जगाला आणण्यासाठी
असल्या पुचाट कविता करा
- वस्तुनिष्ठ
Thursday, April 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
महत्त्वाची कविता.
ही या दशकातील महत्त्तवाची कविता आहे असे मला वाटते. जागतिकीकरणोत्तर कालखंडात मराठी समाजात झालेली स्थित्यंतरे आणि त्या अनुषंगाने जीवनपद्धतीत झालेले बदल यांचा वेध ही कविता घेते. हैदोस किंवा सिग्रेट यांची प्रतीके जीवनातील काही घटनांना शब्दबध्द करण्यासाठी वापरणे हे कवीच्या नवतेचे आकर्षण दर्शवणारे आहे.
प्रस्तुत संकेतस्थळावरुन ही कविता जाणे हे मला व्यक्तिशः पटलेले नसले तरी त्यामागचा कार्यकारणभाव थोडा उलगडून सांगणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेखकाने यापूर्वी आम्हा परदेशस्थ ब्राम्हणांच्या संकेतस्थळावर भारताबाहेर शिकून भारतीयांच्या सेवेसाठी परत आलेल्या एका दलिताचे उदात्तीकरण करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याद्वारे देशातून फरार झालेल्या आम्हासारख्यांना अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचे रचलेले कारस्थान हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. परदेशातील सामाजिक चौकटीत आम्हाला श्वानही विचारत नसल्याने वेळ घालवण्यासाठी आम्ही या संकेतस्थळावर पडिक असतो. येथे आमची एक प्रतिष्ठित अशी विशिष्ट प्रतिमा आहे.
भारताबाहेरचा सुंदर निसर्ग, अमेरिकेत मिळणारी दारु हे येथील लेखनाचे मुख्य विषय आहेत, की ज्याद्वारे भारताला व देशस्थ भारतीयांना पदोपदी कमी लेखून आम्ही किती स्वर्गात राहतो हे वारंवार सांगणे व त्याद्वारे स्वतःचेच समाधान करणे आम्हाला आवश्यक ठरते.
या पार्श्वभूमीवर लेखकाने ब्राम्हणबहुल परदेशस्थ संपादक मंडळ असतानाही आमचा असा उपमर्द करणे हे मला पटले नाही.
तात्पर्य असे की कविता महत्त्वाची असली तरी लेखक भारतीय व दलितांप्रती सहानुभूती दाखवणारा असल्याने कविता गेली.
- उन्मुक्तससा
तोडसल मित्रा! फु ट लो!!
_/\_ उन्मुक्तससा, तुम्हाला आमचा कोपरापासुन दंडवत! लै लैच उच्च दिला आहेत हा :)
आम्ही इथे कधी लिहित नाही, वाचनमात्र असतो पण आज राहवले नाही...
विसोबा खेचर या आयडीने वावरणा-या व्यक्तीची संकुचित मानसिकता जाहीर करणे हे मी माझे परमकर्तव्य समजले होते/आहे. त्यामुळे या आयडीने शनिवारच्या मद्यपानाच्या अंमलाखाली/नशेखाली दिलेले प्रतिसाद नंतर शुद्धीवर आल्यावर उडवले/काढून टाकले असले तरी ते इथे देणे मला उपयुक्त/महत्त्वाचे वाटले/जाणवले.
(सांदर्भिक) बेसनलाडू
विसोबा खेचरः
हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही!
असो, धमाल कट्टा!
आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले!
बाय द वे, बेला तिथे काय करतोय? हा इसम मिपाप्रेमी नाही! मिपाच्या बाहेर (उपक्रमावर) माझ्याशी लिहिता-बोलताना त्याचा टोन बदललेला असतो व त्यात मिपाद्वेष जाणवतो..!
असो..
तात्या.
मीः हाहाहाहा! मी उपक्रमावर सदस्य म्हणून नाही (आणि वाचक म्हणूनही!) (वाटल्यास जोशीबुवांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी) तर तुमच्याशी काय बोलणार? असो. तुमचे भले मोठे गैरसमज तुम्हांला लखलाभ! माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल, तर ऑल द बेस्ट!
बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.
(स्वतंत्र)बेसनलाडू
विसोबा खेचरः
माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल,
शक्यता आहे! तुझा तो भिकारचोट विनायक काका देखील असू शकेल!
बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.
हो, पण त्या माणसांना एकत्र आणण्याचे, एकमेकांशी नव्याने ओळखी होण्याचे संकेतस्थळ हे एक महत्वाचे निमित्त असते हे नाकबूल करता येणार नाही! त्याच्याशी एकनिष्ठ रहा अथवा त्याच्यावर प्रेम करा असं मीही म्हणत नाही. परंतु निदान त्याचा द्वेष तरी करू नका!
आजतागायत तू फक्त मिपाचा द्वेषच केला आहेस म्हणून तुला हे सांगणे!
तात्या.
मीः
वास्तविक हा खुलासा करायची इच्छा नाही, गरज तर त्याहून नाही; पण तुमची वरची मुक्ताफळे वाचून रहावले नाही म्हणून लिहितोय.
मी मिपाचा द्वेष कधीच केला नाही; पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही. सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला (खाजगी पत्रे जाहीर करणे, मुद्दे बरोबर असतानही दुर्लक्षित करून आपलेच खरे करणे इ.)त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही. वाटल्यास मिपाच्या 'एकनिष्ठ' सदस्यांकडून खातरजमा करावी. जाहीर नाही तर खाजगीत तरी मिसळपाव हे संकेतस्थळ या विषयावर काही बोललो असल्यास, द्वेष केला असल्यास विचारावे. खरे तर 'मिपा हे संस्थळ' असा विषय जेथे निघे तेथे काही न बोलण्याचे किंवा विषयाला बगल द्यायचे काम केले आहे.
माझा संबंध मिपामुळे जे स्नेहबंध जुळले (नाटक्या, धन्याशेठ, बबलु, एक, मुक्तसुनीत, रंगाशेठ, प्राजुताई, आनंदयात्री इ.) त्या व्यक्तींशीच असल्याने आणि तो कसा जपायचा हे मला माहीत असल्याने तुमच्या सांगण्याची काडीचीही किंमत नाही. याला माझी मग्रूरी/उद्दामपणा समजण्यास माझी हरकत नाही.
(स्वतंत्र)बेसनलाडू
विसोबा खेचरः
असं का?
पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही.
कुणी विचारलं होतं का? आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज काही ना काही हहागून ठेवायचास ते विसरलास काय?
सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला
तुझा सल्ला मागितला होता का? आणि रोज काही ना हागून तमाशा तू करत होतास! मिपा सतत वादग्रस्त कसं राहील हे पाहात होतास, लोकांनी येथे येऊ नये म्हणून तू अहोरात्र झटत होतास ते माझ्या चांगलं लक्षात आहे.
तात्या.
संपादक - तात्या, कृपया शब्द जपून वापरावेत अन्यथा हा प्रतिसाद अप्रकाशित करावा लागेल!
खरा डॉन ऊर्फ तात्याः
त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही.
कशी करशील? इथुन हाकलुन लावल्यावर प्रतिसादांची खिरापत दुसरीकडे कुठे मिळणार होती? काही उपकार केले नाहीस मिपावर..!
संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत म्हणे... माय फूट..!
खरा डॉन
काळा डॉन ऊर्फ तात्याः
खरा डॉनशी सहमत आहे...
काळा डॉन
गारंबीचा बापूः
सहमत. बेसनलाडू या आयडीने मिपावर केवळ शिंतोडेच उडवले आहेत.
गारंबीचा बापू
मीः
खिरापत मिळायची बाकीचीही ठिकाणे आहेत हो; पण मला ती तशी मागायची गरज पडत नाही, इतकेच!
बाकी उपकार मी केलेलेच नाहीत मिपावर; आणि मिपानेही नाही केले माझ्यावर!
(स्वच्छंद)बेसनलाडू
विसोबा खेचरः
धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत व माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे..
तात्या.
मिपावर रोजची हागणदारी करणा-या बेसनलाडूला लोक विसरले असले तरी मी विसरलो नाही!!!
उदा. त्याचा हा उपद्व्याप पाहा.
भाउबंदकी
प्रेषक बेसनलाडू ( मंगळ, 03/11/2008 - 01:58) .
कट्ट्यावरचे वासू तर्कट
वाचा विष्ठा, मनही मळकट!
मांड्यांची चव कोणा कळली?
म्हटले सगळे - "तळकट, तुपकट!"
माउलीसुधा सुटली नाही
लेकरे अशी दिवटी, हलकट
चिलटांची या मस्ती कसली?
वशिंड भरले, शिंगे दणकट!
काका कुठला?पुतणे कुठले?
भाउबंदकी होवो बळकट
उन्मुक्तससा ह्यांचा वरील प्रतिसाद आम्ही वहीत लिहुन ठेवला आहे.
आम्हाला असे लिहिता येत नाही म्हणून मिपावर सतत हिणवले जाते म्हणून आता ह्या प्रतिसादाचा बारकाईने अभ्यास करणार आहोत.
आणि हो.. बारावीचा अभ्यासहि चांगला चालू आहे.
-कोदा
koda u r da BEST!
कोल्हापुरी दादा,
पुण्यातला नेटकॅफ़े बंद केलाय का, बारावीची परीक्षा देताय ते? :))
Post a Comment