मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, May 1, 2009

बेसनलाडू वि. सरपंच

मिसळपाव वर झालेल्या अपमानाला वाचा फोडण्यासाठी बेसनलाडू ह्यांनी पाठवलेले त्यांचे आणि तात्या ( अनेक आयडी) ह्यांचे प्रतिसाद (जे दारुच्या अंमलाखाली लिहिले गेल्याने आता उडवले गेले आहेत) इथे खास मिसळप्रेमी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. हे लिखाण पुरवल्याबद्दल बेसनलाडूंचे विशेष आभार!



-मिसळप्रेमी
----


विसोबा खेचर या आयडीने वावरणा-या व्यक्तीची संकुचित मानसिकता जाहीर करणे हे मी माझे परमकर्तव्य समजले होते/आहे. त्यामुळे या आयडीने शनिवारच्या मद्यपानाच्या अंमलाखाली/नशेखाली दिलेले प्रतिसाद नंतर शुद्धीवर आल्यावर उडवले/काढून टाकले असले तरी ते इथे देणे मला उपयुक्त/महत्त्वाचे वाटले/जाणवले.

(सांदर्भिक) बेसनलाडू

विसोबा खेचरः
हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही!

असो, धमाल कट्टा!

आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले!

बाय वे, बेला तिथे काय करतोय? हा इसम मिपाप्रेमी नाही! मिपाच्या बाहेर (उपक्रमावर) माझ्याशी लिहिता-बोलताना त्याचा टोन बदललेला असतो त्यात मिपाद्वेष जाणवतो..!

असो..

तात्या.

मीः हाहाहाहा! मी उपक्रमावर सदस्य म्हणून नाही (आणि वाचक म्हणूनही!) (वाटल्यास जोशीबुवांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी) तर तुमच्याशी काय बोलणार? असो. तुमचे भले मोठे गैरसमज तुम्हांला लखलाभ! माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल, तर ऑल बेस्ट!

बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.

(स्वतंत्र)बेसनलाडू


विसोबा खेचरः

माझ्या नावाने किंवा माझ्या आंतरजालीय प्रतिमेशी साधर्म्य असणारी प्रतिमा तयार करून कुणी क्ष व्यक्ती तुमच्याशी संवाद साधत असेल/खोडसाळपणा करत असेल,

शक्यता आहे! तुझा तो भिकारचोट विनायक काका देखील असू शकेल!

बाकी संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत. माझा मतलब माणसांशी, लेखनाशी नि गप्पांशी जास्त असतो. असो.

हो, पण त्या माणसांना एकत्र आणण्याचे, एकमेकांशी नव्याने ओळखी होण्याचे संकेतस्थळ हे एक महत्वाचे निमित्त असते हे नाकबूल करता येणार नाही! त्याच्याशी एकनिष्ठ रहा अथवा त्याच्यावर प्रेम करा असं मीही म्हणत नाही. परंतु निदान त्याचा द्वेष तरी करू नका!

आजतागायत तू फक्त मिपाचा द्वेषच केला आहेस म्हणून तुला हे सांगणे!

तात्या.

मीः
वास्तविक हा खुलासा करायची इच्छा नाही, गरज तर त्याहून नाही; पण तुमची वरची मुक्ताफळे वाचून रहावले नाही म्हणून लिहितोय.

मी मिपाचा द्वेष कधीच केला नाही; पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही. सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला (खाजगी पत्रे जाहीर करणे, मुद्दे बरोबर असतानही दुर्लक्षित करून आपलेच खरे करणे .)त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही. वाटल्यास मिपाच्या 'एकनिष्ठ' सदस्यांकडून खातरजमा करावी. जाहीर नाही तर खाजगीत तरी मिसळपाव हे संकेतस्थळ या विषयावर काही बोललो असल्यास, द्वेष केला असल्यास विचारावे. खरे तर 'मिपा हे संस्थळ' असा विषय जेथे निघे तेथे काही बोलण्याचे किंवा विषयाला बगल द्यायचे काम केले आहे.

माझा संबंध मिपामुळे जे स्नेहबंध जुळले (नाटक्या, धन्याशेठ, बबलु, एक, मुक्तसुनीत, रंगाशेठ, प्राजुताई, आनंदयात्री .) त्या व्यक्तींशीच असल्याने आणि तो कसा जपायचा हे मला माहीत असल्याने तुमच्या सांगण्याची काडीचीही किंमत नाही. याला माझी मग्रूरी/उद्दामपणा समजण्यास माझी हरकत नाही.

(स्वतंत्र)बेसनलाडू

विसोबा खेचरः
असं का?

पण येथे जे पटले नाही ते सांगायला कधी मागे हटलो नाही.

कुणी विचारलं होतं का? आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज काही ना काही हहागून ठेवायचास ते विसरलास काय?

सुरुवातीला चांगल्या शब्दांत काही सांगूनही जो तमाशा तुमच्या बाजूने अनुभवायला मिळाला

तुझा सल्ला मागितला होता का? आणि रोज काही ना हागून तमाशा तू करत होतास! मिपा सतत वादग्रस्त कसं राहील हे पाहात होतास, लोकांनी येथे येऊ नये म्हणून तू अहोरात्र झटत होतास ते माझ्या चांगलं लक्षात आहे.

तात्या.

संपादक - तात्या, कृपया शब्द जपून वापरावेत अन्यथा हा प्रतिसाद अप्रकाशित करावा लागेल!

खरा डॉन ऊर्फ तात्याः
>>त्यानंतर येथे जे आवडते-नावडते आहे त्याबद्दल जाहीर तर सोडाच; खाजगीतही चर्चा केली नाही.

कशी करशील? इथुन हाकलुन लावल्यावर प्रतिसादांची खिरापत दुसरीकडे कुठे मिळणार होती? काही उपकार केले नाहीस मिपावर..!

संकेतस्थळांशी एकनिष्ठ राहणे, अशा आभासी माध्यमांवर प्रेम करणे वगैरे प्रकार निदान मला तरी जमत नाहीत म्हणे... माय फूट..!

खरा डॉन



गारंबीचा बापूः

सहमत. बेसनलाडू या आयडीने मिपावर केवळ शिंतोडेच उडवले आहेत.

गारंबीचा बापू


मीः
खिरापत मिळायची बाकीचीही ठिकाणे आहेत हो; पण मला ती तशी मागायची गरज पडत नाही, इतकेच!

बाकी उपकार मी केलेलेच नाहीत मिपावर; आणि मिपानेही नाही केले माझ्यावर!

(स्वच्छंद)बेसनलाडू

विसोबा खेचरः
धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे..

तात्या.

16 comments:

सहज said...

हाहाहा...दोन पेग लावुन चांगलीच घेतली की लाडवाची तात्याने!

जियो मिसळप्रेमी...

प्रा डो फिलीप भिरुते said...

अहो सहजराव, तात्याचीच लाडवाने घेतली आहे.

तात्याला इतका बैकफुटवर कधी पाहिलं का तुम्ही? तात्याच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नाही हे तोंडावर सांगुनसुद्धा झक मारत तात्याला माघार घ्यावी लागली. तात्याचीच मोरी आणि त्यालाच मुतायची चोरी?
ह्याला म्हणतात नेटवर्किंग. नाहीतर जीएंच्या कथांवर लिहिणारा लेखक आणि त्याचा शिष्य. फूकटात गेलेना बाराच्या भावात

सहज said...

तेही खरय म्हणा भिरुते!

लाडवाचे नेटवर्किंग आहे खरा जबरा..मागे देखिल तात्याला रंडीबाजारातील नोकरीवरुन डीवचणारा महाभाग हा लाडूच होता.

मिसळभोक्ता said...

आता मिपावर शहाजोगपणा करुन तात्याला शहाणपणा शिकवणारा लाडू स्वतःचा इतिहास विसरलेला दिसतोय!!

संयुक्ता या नावाने मनोगतावर त्याने सुरु केलेली हागणदारी आमच्यासारखे एक्स् मनोगती विसरलेले नाहीत...!


काही शँपल येथे पहा.

http://www.manogat.com/node/5711#comment-53989

http://www.manogat.com/node/5681#comment-60086


मागे केसुभाईंनी बाईआडचा बोवा म्हणून मिपावरच केलेला पर्दाफाश लाडूसाहेब विसरलेले दिसतात!! असो!!

बदकाला पोहायला आणि बापाला **यला शिकवू नये इतका समजूतदारपणा जरी बेलाने दाखवला तरी वयाबरोबर अक्कलही थोडी वाढली आहे याचा पुरावा मिळेल.

--उपक्रमी

हितचिंतक said...

अगदी खरंय रे मिसळभोक्त्या! पब्लिकची मेमरी वीक असली तरी आमची मेमरी अगदी तल्लख आहे..!

हे पाहा मिपाबाहेर ह्या लाडूने मिपाविषयी उधळलेली आणखी काही मुक्ताफळे..

"मी अजूनही मिपावर येतो ते फक्त मोडकळीला आलेले मिपा बघून करमणूक करुन घ्यायला. मिपा संपादकीय वगैरे बंद करुन शिवराळ आर्वाच्य भाषेत चाललेल्या चर्चा आणि त्याने मिपाची झालेली झोपडपट्टी बघून मला अतीव आनंद होतो."

आता कुठं गेले नाटक्या,बबलू ,एक आणि धन्याशेठ?

यन्ना रास्कला उर्फ तात्या said...

इथे मिसळपावावर मी कोणाचाही गमजा चालू देणार नाही. आधीच सांगून ठेवतोय. बेसनलाडूच नव्हे तर इतरही टारु, परा, राज जैन सारखी, जी कोण मंडळी डोईजड होतील त्यांचा तिथल्या तिथे बंदोबस्त केला जाईल.

खबरी said...

बेसनलाडवाचे खाते उडवण्याचे फर्मान तात्याने काढल्याचे कानावर पडले...

पण लाडवाचे नेटवर्किंग संपादक मंडळात देखिल जोरदार असल्याने निर्णल लांबणीवर गेला आहे..

काहीही म्हणा तात्याची जबरदस्त गोची केली आहे लाडवाने!!

जियो लाडू...

taaji batami said...

Aaj Raaj Jainchya khatyasamor pan "not verified" disat aahe. kaay chalalay tari kay mipavar? kahich kalat nahiye.

Anonymous said...

yedzav aahe besanladu.. svabhiman shunya.. itake boalale tari tithech jato chikatayala

प्रा.डॉ. खेकडोबा चिरुटे said...

धोंडोपंतांसारखा एकेकाळचा जीवलग मित्र तळमळीने तात्याला सांगतो -

नुसता स्वतःच्या नावाचा गवगवा करून, ठराविक लोकांना आपल्यामागे लेझिम खेळायला लावून आणि आपले कंपू उभारून कुणीही खर्‍या अर्थाने मोठा होत नसतो. बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे. ज्याची पत्रास तात्या ठेवत नाही तो तात्या असाच बेसनलाडूसारख्या लोकांकडून वारंवार मार खाणार. तात्यानं आता आत्मचिंतन करावं हेच बरं.

Anonymous said...

माकडाच्या हाती कोलीतः
आधुनिक म्हण
आदितीच्या हाती संपादकपद

नवलिया said...

नवलियाने तात्याला आणि त्याच्या *टाखालच्या संपादकांना दिलेले ’ओपन चॅलेंज’ पहा. मिपाकरांनिच संपादकांना आणि तात्याला त्या धाग्यामधे नागडे केले. तात्या बिच्चारा मात्र आपली बाजु कुणीही घेत नाही हे पाहून आपल्याच ड्यूप्लीकेट आयडी ’काळा डॉन’ च्या नावाने स्वत:लाच आधार देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.

तात्याची ही तडफड पाहून आमची मात्र करमणूक झाली.

अजुनही मिपाकर said...

तात्या एक नंबर येडझव आहे. आम्ही त्याला चांगल्या हेतूने सांगीतले मिपा रटाळ होते आहे तर आम्हालाच म्हणतो,इथे येऊ नका... कसली चरबी चढली आहे भडव्याला माहीत नाही.

साला काही गोष्टींवर कितीही प्रेम केले तरी रे एकतर्फीच असू शकते असा आता विश्वास वाटू लागला आहे. मिसळपावचे भविष्य अंधकारमय आहे ह्याचेच वाईट वाटते!!

चुचु said...

कोनितली द्यांबिछ मानुसने आज पलत माजं मिपा बंद पाल्ल. अछा हलकत लोकाना मिल्चिची धुली दिली पाय्जे. त्याना मिपाचं छान छान चाल्लेल बघवतच नाई.

पिवळा डॉन said...

बा झ व ला

ज्यांची मुस्काडदाबी होती त्यांनी बाहेर पडा मिपातुन. मह मि आणी अनुष्का बस्तो मुके घेत एकान्तात.

वस्तुनिष्ठ said...

मंडळी हा पहा २१व्या शतकातला जालावर वावरणार्‍या सुशिक्षीत लोकांचा जातियवाद..

आपणास आठवत असेल काही दिवसांपूर्वी धम्मप्रवर्तक बाबासाहेबांचा फोटो मुखपृष्ठावर का आला नाही? अशी आम्ही विचारणा केली असता सरपंचांचे हे लाल शाईतले उत्तर आले होते..

"मिसळपाव हे खाजगी मालकी असलेले संकेतस्थळ आहे. येथे काय छापून यावे आणि काय येऊ नये हे ठरवण्याचे सर्वधिकार मालकांकडे आहेत. कृपया नोंद घ्यावी..."

आज हाच प्रश्न विशाल कुलकर्णीने सावरकरां बाबत विचारला असता त्याला ह्याच सरपंचाचे आलेले "प्रांजळ" उत्तर पाहा..

"तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही."

आपला,
(सावरकरभक्त) तात्या.

"बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती.."

आपला,
(प्रांजळ) तात्या.

वा रे वा सरपंचा!! थोर तुझा महिमा..