मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, May 29, 2009

जालावरचा जातियवाद..

वस्तुनिष्ठ ह्यांनी पाठवला आहे आधुनिक महाराष्ट्रातला जालावरील तथाकथित सुशिक्षीत लोकांचा जातियवाद! खरंच विचार करण्याजोगी गोष्ट...

--------------------------------------------
मंडळी हा पहा २१व्या शतकातला जालावर वावरणार्‍या सुशिक्षीत लोकांचा जातियवाद..

आपणास आठवत असेल काही दिवसांपूर्वी धम्मप्रवर्तक बाबासाहेबांचा फोटो मुखपृष्ठावर का आला नाही? अशी आम्ही विचारणा केली असता सरपंचांचे हे लाल शाईतले उत्तर आले होते..

"मिसळपाव हे खाजगी मालकी असलेले संकेतस्थळ आहे. येथे काय छापून यावे आणि काय येऊ नये हे ठरवण्याचे सर्वधिकार मालकांकडे आहेत. कृपया नोंद घ्यावी..."

आज हाच प्रश्न विशाल कुलकर्णीने सावरकरां बाबत विचारला असता त्याला ह्याच सरपंचाचे आलेले "प्रांजळ" उत्तर पाहा..

"तात्यारावांबद्दल नितांत आदर आहेच आणि राहील. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या लाईफमंदी सर्वच गोष्टी आठवण ठेऊन करणं शक्य होतच असं नाही."

आपला,
(सावरकरभक्त) तात्या.

"बाय द वे, विशाल कुलकर्णी साहेबांनी आता आठवण करून दिली आहेच, त्यामुळे मिपा मुखपृष्ठावर सावरकरांचे स्मरण निश्चितच केले जाईल. खरं सांगायचं तर ही घटना माझ्या लक्षातच नव्हती.."

आपला,
(प्रांजळ) तात्या.
------------------------------------------------

वा रे वा सरपंचा!! थोर तुझा महिमा..

11 comments:

Anonymous said...

यात जातीयवाद काय? प्रत्येक वेळेस फोटो लाव्लेच पायजे काय.

नवल दिवाळी said...

प्रत्येक वेळेस फोटू लावलाच पाहीजे असे नाही. मात्र चित्पावन सावरकर आणी दलित आंबेडकर यांच्या जयंत्यांचे फोटू न लावण्याची कारणे पाहीली तरी जातीयवाद स्पष्टपणे कळुन येतो.

अर्थात यनाराय बामनांना यात काही वावगे दिसणार नाही असे म्हंटले तर ते फारसे चुकिचे नाहि.

बर्णॉल घेणे पराठे said...

हॅ हॅ हॅ हॅ

कल्जिघेने वस्तुनिष्ठ

चुचु

तात्या फुगेवाला said...

मिपावर काय लावायचे काय नाही हे फक्त मी ठरवणार भांचोद. आणी ब्राम्हणी संस्थळ आणी त्यावरील हळदीकुंकाची टिंगल उडवणार्‍या या वस्तुनिष्ठाला लाथ मारुन हाकलुन दिले तरी अजुन अक्कल आली नाही का ? ब्राम्हणी संस्थळावर त्यात्यारावांचे चित्र नाही लावायचे तर मग काय तुझ्या रामदास आठवलेचे लावायचे का ? आणी येव्हडी बडबड करुन परत मिपावर काय चालते काय नाही ह्याच्यावर ह्या चोराची बारीक नजर. कशाला ह्याला ब्राम्हणी संस्थळाविषयी येवडी उत्सुकता ?

हमाल मुलगा said...

बाझवला तिच्यायला!!!

भांचोद की भांचोत?

टाररररररर झण्ण said...

आयला गम्मत आहे. बामणी संस्थळावर बाबासाहेबांचे चित्र लावले नाही (आणि आता सावरकरांचे लावले) म्हणून इतका दंगा करणार्‍या वस्तुनिष्ठाने किती अंबेडकरी जनतेने सावरकर जयंती साजरी केली ते सांगावे. तिकडे मेटे , खेडेकर वगैरे थोर नेते पुरंधरेना (ब्राहमण आहेत म्हणून)हाकला नाहीतर हात उगारू अशी जाहिर धमकी देतात त्यावेळी वस्तुनिष्ठाची जातीय काविळ अचानक बरी झालेली असते काय?
जातीयवादही एकतर्फी असतो हे बघुन अंमळ मौज वाटली.

Anonymous said...

असली जातीय गरळ मिसळप्रेमींनी पहिल्या पानावर छापून या ब्लॊगला गालबोट लावलय असे आमचे स्पष्ट मत आहे. त्वरीत तो काढण्याची व्यवस्था करावी.

Anonymous said...

ते मिसळपाव प्रतिष्टान करणार आहेत त्याबद्दल काही तरी जास्त कळेल का? प्रतिष्ठान झाले पण त्याचा नोंदणीक्रमांक माहिती आहे का कुणाला.

नवलिया said...

मिसळपाव प्रतीष्ठानचा पहिला पुरस्कार डॉ. माधवी गाडगीळ यांना मराठी संकेतस्थळांवरील त्यांच्या योगदानाबद्दल (आणी वैद्यकिय क्षेत्रातील कामगीरीबद्दल) देण्यात येणार आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे. मात्र आणीबाणी लागु असल्याने त्याची कारणे जाहीर केली जाणार नाहीत असे माहीतगारांकडुन कळते. अर्थात या प्रतीष्ठानचा प्रमुख तात्यासरपंचच असल्याने दुसरी अपेक्षा तरी काय असणार?

मराठबोळा said...

बाझवला !!
भांचोद मग दुसरा पुरस्कार रोशनीला मरणोत्तर का ?

Anonymous said...

मुळात खरोखर प्रतिष्ठान रजिस्टर झाले कशावरून. नोंदणीक्रमांक कुणाला माहिती आहे का?